करण देओल

सनी देओलचा मुलगा करण देओलही आपली फारशी जादू दाखवू शकला नाही. त्याचा पहिला चित्रपट फार चालला नाही.

मिमोह चक्रवर्ती

मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगाही मिमोह चक्रवर्तीही फार काळ बॉलिवूडमध्ये यशस्वी राहू शकला नाही.

फरदीन खान

फरदीन खानही फ्लॉप ठरला आहे. त्याचेही फारसे चित्रपट गाजले नाहीत.

तनीषा मुखर्जी

तनीषा मुखर्जी हिनं अनेकचित्रपट हे हीट ठरले परंतु तिला फार यश मिळाले नाही.

आर्य बब्बर

प्रतीक बब्बर यांचा मुलगा आर्य बब्बरही फार काळ बॉलिवूडमध्ये आपलं वर्चस्व गाजवण्यात यशस्वी झाला नाही.

उदय चोपडा

ईशा देओलप्रमाणेही त्यानं 'धूम' या चित्रपटातून लोकप्रिय भुमिका केल्या परंतु तोही फ्लॉपच ठरला.

ईशा देओल

ईशा देओलनं 'धूम' या चित्रपटातून बॉलिवूडमधून डेब्यू केला होता. त्यानंतर तिचे अनेक चित्रपट आले परंतु त्या चित्रपटांना फारसे यश आले नाही.

VIEW ALL

Read Next Story