kangana ranaut

मासिक पाळीच्या रक्ताने काळ्या जादूचे आरोप ते निवडणूक प्रचार..; शेखर सुमनचं कंगनाबद्दलचं वक्तव्य चर्चेत

Shekhar Suman On Son's Ex-Girlfriend: शेखर सुमनने नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आपल्याला कालपर्यंत याची कल्पना नव्हती. जे काही घडून आलंय त्यासाठी मी देवाचे आभारी मानतो असं शेखर सुमने भाजपा प्रवेशानंतर म्हटलं. मात्र त्यानंतर पुत्राच्या पूर्वीच्या गर्लफ्रेण्डसंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावरुन त्याने रंजक उत्तर दिलं. जाणून घ्या हा प्रश्न नेमका काय होता आणि त्याने काय उत्तर दिलं.

May 10, 2024, 03:47 PM IST

'...तर मी बॉलिवूड सोडणार', कंगना रणौतची मोठी घोषणा, 'चित्रपटातील आयुष्य खोटं असून...'

LokSabha Election: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) भाजपाच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. हिमाचल प्रदेशातून निवडणूक लढणाऱ्या कंगनाने जर आपण निवडणूक जिंकलो तर बॉलिवूड सोडू शकतो अशी घोषणा केली आहे. 

 

May 6, 2024, 01:03 PM IST

‘बीफ खाणं चुकीचं नाही', जुन्या ट्वीटवरून सुरु झालेल्या वादावर कंगना रणौतची प्रतिक्रिया; स्पष्टीकरण देत म्हणाली...

Kangana Ranaut : कंगना रणौतनं बीफ खाण्याच्या जुन्या ट्वीटवर पोस्ट शेअर करत दिलं स्पष्टिकरण... पोस्ट शेअर करत म्हणाली, 'मी खरी हिंदू...'

Apr 8, 2024, 05:29 PM IST

'मला अक्कल शिवकणाऱ्यांनी हा स्क्रीन शॉट पाहा, मी तुमच्या..'; कंगनाने दिला 'बोस पहिले PM'चा 'पुरावा'

Kangana Ranaut Supports Her Claim Saying Subhash Chandra Bose Was First PM of India: कंगनाला तिने केलेल्या विधानावरुन ट्रोल केलं जात असतानाच तिने एक स्क्रीन शॉट 'पुरावा' म्हणून शेअर केला आहे. तिने टीकाकारांना टोला लगावला आहे.

Apr 6, 2024, 09:35 AM IST

'नेताजी सुभाषचंद्र बोस भारताचे पहिले पंतप्रधान', कंगना रणौतच्या दाव्यावर प्रकाश राज म्हणतात...

Kangana Ranaut : कंगना रणौतनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नेताची सुभाषचंग्र बोस हे स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान होते असं म्हटलं आहे त्यावर आता अनेकांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

Apr 5, 2024, 11:06 AM IST

करिश्मा-रवीनाशी जोडलं नाव, पहिला चित्रपट झाला हिट... आज बॉलिवूडवर राज्य करतोय 'हा' मुलगा

करिश्मा, रवीनाशी नाव जोडण्यात आलेल्या या मुलाला तुम्ही ओळखलंत का? आज फक्त लोकप्रिय अभिनेत्यांपैकी नाही तर बॉलिवूडवरही करतो राज्य...

Apr 2, 2024, 11:25 AM IST

कोणत्या मतदारसंघातून लढतायत बॉलिवूड सेलिब्रिटी?

Loksabha Bollywood celebrities: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौट पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहे. कंगना आपले होमटाऊन हिमाचल प्रदेशच्या मंडी येथून निवडणुकीला उभी राहिली आहे. बॉलिवूड स्टार गोविंदाने पुन्हा एकदा राजकारणात उडी घेतली आहे.  शिवसेना शिंदे गटातून तो मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवेल. हेमा मालिनी मथुरा लोकसभा क्षेत्रातून निवडणूक लढतील.

Mar 30, 2024, 08:50 PM IST

उर्मिलावर केलेल्या 'सॉफ्ट पॉर्न' कमेंटवर कंगना रणौतनं सोडलं मौन, म्हणाली 'तिनं तिकीट मिळवण्यासाठी...'

Kangana Ranaut Urmila Matondkar : उर्मिला मातोंडकवर केलेल्या कमेंटवर कंगना रणौतनं सोडलं मौन म्हणाली...

Mar 28, 2024, 12:47 PM IST

'ती सॉफ्ट पॉर्नस्टार, सॉफ्ट पॉर्नसाठीच..'; महिला सन्मानावर बोलणाऱ्या कंगनाचा मराठी अभिनेत्रीबद्दलचा 'तो' Video Viral

Loksabha Election 2024 Kangana Ranaut On Urmila Matondkar Viral Video: अभिनेत्री कंगनाने नोंदवलेल्या प्रतिक्रियेनंतर तिचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कंगना चक्क एका मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल वादग्रस्त विधानं केलं होतं.

Mar 26, 2024, 10:16 AM IST

कंगनाच्या बोल्ड फोटोला काँग्रेस नेत्याची अश्लील कॅप्शन; अभिनेत्री म्हणाली, 'वेश्याव्यवसाय..'

Loksabha Election 2024 Kangana Ranaut Viral Post: अभिनेत्री कंगनाला रणौतला भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एका नवीन वादाला तोंड फुटलं असून या प्रकरणामध्ये महिला आयोगाने स्वत: लक्ष घालत थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

Mar 26, 2024, 08:37 AM IST

Loksabha Election : कंगना रणौतला उमेदवारी; भाजपच्या 5 व्या उमेदवार यादीत मोठा उलटफेर

Loksabha Election 2024 BJP Candidates 5th List: भाजपनं  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पाचवी उमेदवार यादी जाहीर केली आहे. 

 

Mar 25, 2024, 07:13 AM IST

PHOTO : 12 फेल, घरातून पळाली, अनेक संघार्षानंतर मिळाला पहिला चित्रपट, 3 वेळा राष्ट्रीय पुरस्कारावर कोरलं नाव

Entertainment : एखादा चित्रपट फक्त अभिनेत्यामुळे नाही तर एका अभिनेत्रीमुळे हिट होऊ शकतो हे सिद्ध केलंय. चित्रपटाची पार्श्वभूमी नसतानाही बॉलिवूडमध्ये ती आपलं स्थान निर्माण केलंय.  

Mar 23, 2024, 10:36 AM IST

'...तर सूर्य उगवणार नाही', सद्गुरु यांच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेनंतर कंगना रणौतची प्रतिक्रिया

आता अनेकजण ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. आता बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने सद्गुरू यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तिने याबद्दल एक ट्वीट केले आहे. 

Mar 22, 2024, 07:25 AM IST

Lok Sabha Election 2024 BJP First List: भाजपाकडून गंभीरची विकेट? सेहवागवर नवी जबाबदारी?

Loksabha Election 2024 BJP First Candidate List Gautam Gambhir: भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर हा सध्या दिल्ली पूर्व मतदारसंघातून खासदार आहे. मात्र यंदा गंभीरला तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याचं सांगितलं जात आहे.

Feb 29, 2024, 01:20 PM IST

Loksabha: अक्षय कुमारला चांदणी चौकमधून संधी? सेहवाग, कंगणालाही लागणार BJP च्या तिकीटाची लॉटरी?

Lok Sabha Election 2024 BJP First Candidate List: भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची पहिली यादी काही दिवसांमध्येच जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. पहिल्यांदाच निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेच्याआधी भाजपा उमेदवार जाहीर करणार असल्याची चर्चा आहे.

Feb 29, 2024, 12:55 PM IST