'या' अभिनेत्रीच्या सौंदर्याने लावले होते बॉलिवूडला वेड, 16 वर्षात एकही हिट चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत अभिनेत्री
90 च्या दशकातील टॉप अभिनेत्री, जिच्या सौंदर्याने संपूर्ण बॉलिवूडला वेड लावले होते. आज ती बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे.
Jan 16, 2025, 06:27 PM ISTरेकॉर्ड ब्रेक कमाई, अक्षय कुमारचा सर्वात मोठा कॉमेडी चित्रपट, अडीच तास हसू आवरणार नाही
बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या सुपरस्टारपैकी एक असलेल्या अक्षय कुमारच्या नावावर असा रेकॉर्ड आहे जो आजपर्यंत कोणीही मोडू शकले नाही.
Jan 12, 2025, 04:33 PM ISTएका चूक अन् जुही चावलाचा गेला असता जीव, 'या' चित्रपटात आहे तो सीन
सनी देओल आणि जुही चावला यांनी या चित्रपटासाठी एक अतिशय कठीण सीन शूट केला होता. त्या सीनमध्ये तिने एक चूक केली असती तर जुही चावलाला तिचा जीव गमवावा लागला असता.
Jan 9, 2025, 03:16 PM ISTऐश्वर्या राय नाही तर 'या' अभिनेत्रीसोबत सलमानला करायचे होते लग्न, पण...
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला या अभिनेत्रीसोबत करायचे होते लग्न. स्वत: अभिनेत्रीच्या वडिलांकडे केली होती मागणी. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर
Nov 13, 2024, 01:21 PM ISTPHOTO: SRK ची बेस्ट फ्रेंड, सलमानसोबत केलं नाही काम; आमिरसोबत 5 वर्षे वैर, एकाही चित्रपटात काम न करता बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री
Juhi Chawla Birthday Special : बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत. ही अभिनेत्री ऐश्वर्या किंवा आलिया नाही तर ही 90 व्या दशकातील ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जी आज एकाही चित्रपटात काम करत नाही तरीही सर्वात श्रीमंत अभिनेत्री ती आहे.
Nov 12, 2024, 07:39 PM IST'या' अभिनेत्रीने दीपिका-ऐश्वर्यालाही मागे टाकलं, चित्रपटात काम न करताही ठरली भारतातील सर्वात श्रीमंत Actress
Juhi Chawla Net Worth: अलीकडेच आलेल्या एका रिपोर्टनुसार भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण अशी यादी समोर आली आहे.
Oct 19, 2024, 09:45 AM IST
सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींमध्ये एकच हिरोईन! संपत्ती 4600 कोटी; दीपिका, करिना नाही तर...
Hurun India Rich List: सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींमध्ये एकच हिरोईन! संपत्ती 4600 कोटी; दीपिका, करिना नाही तर...अव्वल पाच सेलिब्रिटींमध्ये केवळ एकच अभिनेत्री आहे. '2024 हुरुन इंडिया रिच लिस्ट' 30 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर झाली. खास बाब म्हणजे ही अभिनेत्री दीपिका, कटरिना, करिना, आलिया वगैरे नसून वेगळीत हिरोईन आहे. ती कोण आणि तिची संपत्ती किती ते पाहूयात...
Sep 3, 2024, 02:43 PM IST10 मुव्ही फ्लॉप तरीही अभिनेत्रीचं स्टारडम राहिलं कायम; सलमाननेही केलं होतं प्रपोझ
10 मुव्ही फ्लॉप तरीही अभिनेत्रीचं स्टारडम राहिलं कायम; सलमाननेही केलं होतं प्रपोझ
Aug 29, 2024, 03:05 PM ISTगौरव मोरेच्या 'या' कृत्याची जुही चावला झाली फॅन!
Gaurav More, Juhi Chawla : 'तू है मेरी किरण' गाणं आणि गौरव मोरेची हटके स्टाईल... फिल्टरपाड्याच्या गौवरची जुही चावला झाली फॅन
Apr 24, 2024, 10:32 AM ISTजुही चावलाने सांगितलं पतीचं सिक्रेट्स, 'लग्नाआधी रोज....'
Juhi Chawla Jay mehta Love Story: जय हे जुहीच्या तुलनेत दिसायला वयस्कर दिसतात, अशा प्रतिक्रिया चाहत्यांकडून येत असतात. या दोघांच्या वयात 6 वर्षांचे अंतर असल्याचे सांगण्यात येते. लग्नापूर्वी जय मला रोज पत्रे लिहायचा, असे सिक्रेट जुहीने सांगितले. जुही चावला गेल्या वर्षी 'फ्रायडे नाईट प्लॅन' या कॉमेडी ड्रामा चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात इरफान खानचा मुलगा बाबिल खानही तिच्यासोबत होता.
Feb 4, 2024, 12:04 PM ISTलेकीच्या रिसेप्शनला आई का नाही? आयराच्या रिसेप्शनला किरणच्या गैरहजेरीबद्दल आमिर खुलासा करत म्हणाला, 'ती...'
Kiran Rao at Ira's Wedding Reception : लेकीच्या लग्नात किरण रावच्या अनुपस्थितीनं सगळ्यांना बसला धक्का, तर आमिर खाननं सांगितलं खरं कारण.
Jan 14, 2024, 10:19 AM ISTशो मस्ट गो ऑन; ब्रेकनंतर 'या' अभिनेत्रींनी केलं जोरदार कमबॅक...
Actress who did their comeback after Break: अनेकदा चर्चा असते ती म्हणजे अभिनेत्रींच्या करिअर ब्रेकची किंवा ब्रेकअपची. परंतु यातूनही पुढे जाऊन हे समजते की आयुष्यातील त्या वळणावर येऊनही त्या आपल्या आयुष्यात प्रचंड पुढे गेल्या आहेत आणि आपल्या आयुष्यात फार चांगलं कामंही करत आहेत.
Nov 13, 2023, 08:03 PM ISTसेटवरच अमिर खाने तिचा हात धरला आणि... तब्बल 5 वर्ष जुही चावलाने धरला होता अबोला
Aamir Khan and Juhi Chawla: आमिर खान आणि जूही चावला यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. त्यांची जोडीही अनेक प्रेक्षकांना आवडली होती. परंतु सेटवर आमिरनं जूहीसोबत असं काही केलं
Nov 13, 2023, 06:06 PM IST'तू माधुरी दीक्षित नाहीस' असं म्हटल्यावर रूसून बसली होती जूही चावला, दिग्दर्शकानं केला खुलासा
Madhuri Dixit and Juhi Chawla : जूही चावला आणि माधूरी दीक्षित यांच्यामध्ये भांडणं होती असं म्हटलं जायचं परंतु यालाच धरून एक खुलासा करण्यात आला आहे तो म्हणजे राजा हिंदूस्थानी या चित्रपटाच्या दिग्दर्शकांकडून. पाहुया नक्की ते काय म्हणाले आहेत.
Oct 27, 2023, 05:22 PM ISTअनिल कपूरसोबत चित्रपटाचं शुटिंग केलं; घरी गेली अन् ढसाढसा रडली, फोटोतल्या अभिनेत्रीला ओळखलं?
Anil Kapoor Juhi Chawla: अनिल कपूर हे आपल्या सगळ्यांचेच लाडके अभिनेते आहे. आज वयाच्या 60 व्या वर्षीही ते तितकेच उत्साही आणि एनर्जेटिक आहे. परंतु एक अभिनेत्री मात्र त्यांच्यासोबत शुटिंग झाल्यानंतर खूप रडली होती.
Oct 14, 2023, 09:16 PM IST