PHOTO: SRK ची बेस्ट फ्रेंड, सलमानसोबत केलं नाही काम; आमिरसोबत 5 वर्षे वैर, एकाही चित्रपटात काम न करता बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री
Juhi Chawla Birthday Special : बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत. ही अभिनेत्री ऐश्वर्या किंवा आलिया नाही तर ही 90 व्या दशकातील ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जी आज एकाही चित्रपटात काम करत नाही तरीही सर्वात श्रीमंत अभिनेत्री ती आहे.
नेहा चौधरी
| Nov 13, 2024, 12:10 PM IST
1/9
90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री जुही चावला आज चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी चाहते अजूनही तिची एक झलक पाहण्यासाठी वाट पाहत आहेत. 13 नोव्हेंबर 1967 रोजी जन्मलेली जुही 57 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म हरियाणातील अंबाला इथे झाला. जुही चावलाचे वडील भारतीय महसूल सेवेत अधिकारी होते. तिचं शिक्षण मुंबईतच झाले.
2/9
अभिनेत्रीने शिक्षणानंतर मॉडेलिंगमध्ये प्रवेश केला आणि 1984 मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला. त्याच वर्षी तिला मिस युनिव्हर्स स्पर्धेत सर्वोत्कृष्ट पोशाखाचा पुरस्कारही मिळाला. तर जुही चावलाने 'सुलतनत' चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. हा 1986 मध्ये रिलीज झाला पण तो आपटला. यानंतर तिने कन्नड फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला, पण इथेही ती काही खास करू शकली नाही आणि पुन्हा बॉलिवूडकडे वळली.
3/9
4/9
जुही चावला आणि आमिर खान खऱ्या आयुष्यात खूप चांगले मित्र होते. त्यांची जोडी हिट ठरली पण एका खोड्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. जवळपास 5 वर्षे ते एकमेकांशी बोलले नाहीत. खरं तर प्रकरण आहे 'तुम मेरे हो' चित्रपटादरम्यान आमिरने जुहीच्या हातात साप टाकला होता आणि तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न सुरू केला होता. हे पाहून अभिनेत्री खूप घाबरली आणि सेटवरून पळू लागली, पण आमिर चेष्टा करत होता पण जुहीला वाटले की आमिर काहीतरी चुकीचे करणार आहे. त्यानंतर ती कधीही आमिरशी बोलली नाही. एवढंच नाही तर 'राज हिंदुस्तानी' तिने आमिरमुळे नाकारला होता.
5/9
6/9
7/9
8/9
9/9