japan

जनता महागाई, भ्रष्टाचारानं त्रस्त आणि PM वाजवतायेत ढोल - राहुल

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १०० दिवसांच्या कारभारावर तोफ डागलीय. देशात महागाई वाढतेय, लोकांना वीज नाही, पाणी नाही... आणि पंतप्रधान मोदी जपानमध्ये ड्रम वाजवत बसलेत, असा भडीमार राहुल गांधींनी केलाय. 

Sep 4, 2014, 09:10 PM IST

'भारतात उद्योगासाठी पोषक वातावरण' : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्योजकांना रेड कार्पेट अंथरलंय. भारतामध्ये उद्योगासाठी अतिशय पोषक परिस्थिती असल्याचं नरेंद्र मोदींनी जपानमध्ये उद्योजकांशी संवाद साधतांना म्हटलंय. 

Sep 2, 2014, 07:23 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ड्रमवर हात साफ केला

 

टोकियो : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आज आगळंवेगळं रुप पहायला मिळालं. जपानच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका कार्यक्रमात चक्क ड्रम वाजवलाय. एखाद्या व्यावसायिक वादकासारखे मोदी हा ड्रम वाजवत होते. 

Sep 2, 2014, 02:19 PM IST

भारतात उद्योगासाठी पोषक वातावरण : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्योजकांना रेड कार्पेट अंथरलंय. भारतामध्ये उद्योगासाठी अतिशय पोषक परिस्थिती असल्याचं नरेंद्र मोदींनी जपानमध्ये उद्योजकांशी संवाद साधतांना म्हटलंय. 

Sep 2, 2014, 01:54 PM IST

जपान भारतात करणार 35 अरब डॉलरची गुंतवणूक!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यात सोमवारी चर्चा पार पडली. यावेळी, उभयदेश सुरक्षा, गुंतवणूक आणि असैन्य अणु करारासंबंधी चर्चेत गती यावी, यावर दोन्ही पक्षांचं एकमत झालं. 

Sep 2, 2014, 07:59 AM IST

'विस्तारवाद नाही विकासवाद महत्वाचा' - मोदी

जपान दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमधील उद्योगपतींशी चर्चा केली आणि भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं.

Sep 1, 2014, 11:44 AM IST

भारत-जपान दरम्यान करार; क्योटोच्या धर्तीवर काशीचा विकास

भारत आणि जपान दरम्यान शनिवारी वाराणसीसाठी एक करार करण्यात आलाय. हा करार काशीच्या विकासासाठी करण्यात आलाय. यामुळे, भारत आणि जपानच्या संबंधांमध्ये एक चांगली सुरुवात झालीय, असं म्हणता येईल. 

Aug 30, 2014, 10:46 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 दिवसीय जपान दौऱ्यावर रवाना

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी चार दिवसांसाठी जपान दौऱ्यावर रवाना झाले. व्यापारी आणि लष्करी संबंध आणखी दृढ करण्यासाठी पंतप्रधान जपान दौऱ्यावर गेले आहेत. 

Aug 30, 2014, 12:42 PM IST

शनिवारी पंतप्रधान जपान दौऱ्यावर

शनिवारी पंतप्रधान जपान दौऱ्यावर

Aug 29, 2014, 11:15 PM IST