जेव्हा २ वर्षाच्या मुलावर धावून आला सिंह
जपानमधील चीबा येथील एका पार्कमध्ये २ वर्षाच्य मुलाला एका तगड्या सिंहाने झपाटण्याचा प्रयत्न केला. मुलगा त्या सिंहाकडे पाहत असतो आणि जसा मुलगा सिंहांच्या दिशेने पाठ फिरवतो तसा सिंह मुलाच्या दिशेने धावत येतो आणि पाहा मग काय झालं...
Jun 5, 2016, 07:59 PM ISTहाय टेन्शन वायरला लटकले चिम्पाजी, त्यानंतर काय झाले ते पाहा...
हाय पॉवर विद्युत प्रवाह करणाऱ्या वायरला चिम्पांजी माकड चिकटले. त्याचा जीव वाचविण्यासाठी सुरक्षा रक्षकाला चक्क गोळी मारावी लागली.
Apr 16, 2016, 03:14 PM ISTविद्यार्थ्याने बनवलं वेळ लिहिणारं घड्याळ
टोकिओ : जपानच्या एका विद्यार्थ्याने एक अशी घड्याळ बनवली आहे, जी घड्याळ वेळ सांगत नाही, तर वेळ लिहून दाखवते. या १६ सेकंदाच्या व्हिडीओ तुम्हाला दिसेल, ही घड्याळ वेळ लिहिते, तास, मिनिटं आणि सेकंदही...
Mar 22, 2016, 11:23 PM ISTनेताजींच्या मृत्यूबाबत सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
लंडन : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य काही खुले होताना दिसत नाही.
Feb 7, 2016, 05:17 PM ISTउत्तर कोरियाला जपान आणि दक्षिण कोरियाने धमकावलं
क्षिण कोरिया आणि जापानने आज उत्तर कोरियाला इशारा दिला आहे. दक्षिण कोरिया हा रॉकेटचं प्रक्षेपण करणार आहे. जर त्याने तसं केलं तर उत्तर कोरियाला त्यासाठी भारी किंमत मोजावी लागेल असं म्हटलं आहे.
Feb 3, 2016, 08:54 PM ISTव्हिडिओ : झोपडपट्टीतल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी झगडतेय जपानी गुडीया!
झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी परदेशातून भारतात येऊन युरी निशिमुरा प्रयत्न करतेय. तिचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे.
Jan 29, 2016, 12:43 PM ISTजगातील सर्वात वृद्ध पुरूषाचा ११२ व्या वर्षी मृत्यू
जगातील सर्वात वृद्ध पुरूषाचा ११२ व्या वर्षी मृत्यू
Jan 20, 2016, 09:15 AM ISTजगातील सर्वात वृद्ध पुरूषाचा ११२ व्या वर्षी मृत्यू, त्यांच्याबद्दल १० इंटरेस्टिंग गोष्टी
जगातील सर्वात वृद्ध पुरूष अशी ख्याती असणाऱ्या यात्सुरो कोईडे यांचा मंगळवारी मृत्यू झाला. ते ११२ वर्षांचे होते.
Jan 19, 2016, 08:28 PM ISTमला थोडा वेळ झोपायचे आहे, नेताजींचे अखेरचे शब्द
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत आणखी एक खुलासा समोर आलाय. ब्रिटनच्या एका वेबसाईटचने दिलेल्या माहितीनुसार, तैपेईमध्ये विमान दुर्घटनेनंतर बोस यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.
Jan 17, 2016, 12:05 PM ISTजपानला भूकंपाचा धक्का, त्सुनामीची शक्यता
जपानला आज भूकंपाच धक्का बसला. या भूकंपाने वित्त तसेच जीवित हानी झाली नसली तरी त्सुनामीचा धोका आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
Jan 14, 2016, 12:00 PM ISTमुळामुठा स्वच्छतेसाठी जपानी कंपनीशी करार
मुळामुठा स्वच्छतेसाठी जपानी कंपनीशी करार
Jan 13, 2016, 03:46 PM ISTएका मुलीसाठी चालवली जाते ही ट्रेन
आपल्या देशातील अनेक भागांमध्ये मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मैलोन मैल चालावे लागते. मात्र जपानमध्ये चक्क एक ट्रेन दररोज केवळ एका विद्यार्थ्यिनीला शाळेत पोहोचवण्यासाठी ये-जा करते.
Jan 9, 2016, 05:55 PM ISTबर्फवृष्टीनंतरची हे दृश्य तुम्हाला अवाक् करतील!
जपानमध्ये सध्या एक अद्भूत नजारा पाहायला मिळतोय. जपानच्या आमोरी पर्वतरांगांमध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर हा रोमांचित करणारा अनुभव प्रवाशांना पाहायला मिळाल्यानं ते थक्क झालेत.
Dec 15, 2015, 04:13 PM ISTव्हिडिओ... तरुणीने एका वेळेत खाले 100 ब्रेडचे स्लाईस
जगात असे अनेक लोकं आहेत ज्यांना भूक सहन नाही होत. भूक लागल्यानंतर काही लोकं एवढं खातात की आपण त्यांच्याकडे पाहातच राहातो. पण भूक लागल्यानंतर एका तरुणीने तब्बल 100 ब्रेडच्या स्लाईस खाल्या आहेत.
Dec 14, 2015, 09:06 PM IST