पाहा जपानमधील ज्वालामुखीचा उद्रेक

Sep 29, 2014, 18:18 PM IST
1/9

दाट पांढरे पंख नभात पसरले असल्यासारखं हे दृश्य... मध्य जपानमधील... ज्वालामुखीच्या उद्रेकाचं आहे... 

2/9

ज्वालामुखीनंतर निघत असलेला धूर... 

ज्वालामुखीनंतर निघत असलेला धूर...   

3/9

28 सप्टेंबर 2014च्या त्या घटनेनंतर  दुसऱ्या दिवशी गिर्यारोहक पाहणी करतांना... 

4/9

जपानचे जवान आणि फायर फायटर्स रेस्क्यू ऑपरेशन करतांना... 

5/9

ज्वालामुखीची राख बाजूला करतांना जवान, मध्य जपानमध्ये आलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळं पहाडाखालील घरांवर, गावावर अशी राख पसरली... 

6/9

जपानच्या नागानो प्रिफेक्चरच्या ओटॅकी गावात धूर आणि राखेचे धुराळे उडतांना... 

7/9

मध्य जपानमध्ये पाहा हा ज्वालामुखीचा रुद्रावतार... 

8/9

9/9