japan

धमकीनंतर लगेचच उत्तर कोरियाने प्रक्षेपित केले क्षेपणास्त्र

संयुक्त राष्ट्र परिषदेद्वारे घालण्यात आलेल्या नव्या निर्बंधानंतर जपान आणि दक्षिण कोरियाला धमकी दिल्याच्या एक दिवसानंतरच उत्तर कोरियाने पुन्हा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले. 

Sep 15, 2017, 09:18 AM IST

भारत-जपान मैत्रीमुळे चीनचा तीळपापड

भारत आणि जपानमधली वाढती मैत्री पाहून चीनचा तीळपापड झाला आहे.

Sep 14, 2017, 09:13 PM IST

अकी आबे - जपानच्या फर्स्ट लेडीबाबतच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी!

'मुंबई -अहमदाबाद' या बहुप्रतिक्षित बुलेट ट्रेन प्रोजेक्टच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे सध्या भारत दौर्‍यावर आले आहेत.

Sep 14, 2017, 03:35 PM IST

बुलेट ट्रेनसाठी फक्त ०.०१ टक्के व्याजदरावर जपानने दिलं कर्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जापानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. 

Sep 14, 2017, 12:09 PM IST

देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचं पंतप्रधान मोदी आणि आबे यांच्या हस्ते भूमिपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जापानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं आहे.

Sep 14, 2017, 11:19 AM IST

बुलेट ट्रेनने मुंबईची लूट होऊ नये, उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला

बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी तिकडे अहमदाबादमध्ये भूमिपूजनाची तयारी सुरू असताना इकडे मुंबईत टीकेचा शंखनाद झालाय. शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावर टीकेच्या आड मुख्यमंत्र्यांवर कोरडे ओढण्यात आले आहेत. 

Sep 14, 2017, 08:41 AM IST

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं थोड्याच वेळात भूमिपूजन

मुंबई-अहमदाबाद या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या कामाचं भूमिपूजन थोड्याच वेळात करण्यात येणार आहे.

Sep 14, 2017, 08:04 AM IST

आता हाय स्पीड बुलेट ट्रेनसाठी चीनकडून ऑफर

नेहमी भारताला पाण्यात पाहणाऱ्या चीनला उपरती सुचली आहे. जपानने बुलेट ट्रेनसाठी मदत केल्याने चीनचा तीळपापड झालाय. चीनने भारताला हाय स्पीड बुलेट ट्रेनसाठी चक्क ऑफर दिलेय.

Sep 13, 2017, 11:22 PM IST

अहमदाबादमध्ये मोदी- शिंजो आबेंच्या रोड शोला सुरुवात

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचं अहमदाबादमध्ये आगमन झालंय.

Sep 13, 2017, 04:18 PM IST

पंतप्रधान मोदी जपानच्या पंतप्रधानांसोबत अहमदाबादमध्ये करणार रोड शो

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे प्रधानमंत्री शिंजो आबे आज अहमदाबादमध्ये रोड शो करणार आहेत. १२ व्या भारत-जपान वार्षिक समिटसाठी शिंजो आबे दुपारी साडे तीन नंतर अहमदाबाद विमानतळावर पोहचणार आहेत.

Sep 13, 2017, 10:48 AM IST

निसान लीफ सेकंड जनरेशन मॉडेल लाँच

जपानची कार मेकिंग कंपनी निसानने आपल्या सेकंड जनरेशन कार "लीफ" ला जपानमध्ये लाँच केलं आहे. इलेक्ट्रॉनिक कारमध्ये निसान ही अतिशय लोकप्रिय कार आहे. 

Sep 6, 2017, 05:58 PM IST