`फायर आइस`चा शोध... जपानला संजीवनी!
जपानच्या वैज्ञानिकांनी समुद्रतळाच्या तळाशी जाऊन ‘मिथेन हायड्रेट’ नावाचा गॅस शोधून काढलाय. याचा फायदा येणाऱ्या शंभर वर्षांपर्यंत इंधन म्हणून केला जाऊ शकतो, असा विश्वास या संशोधकांनी व्यक्त केलाय.
Mar 13, 2013, 10:23 AM ISTअरेरे.. जपानमध्ये असंही वाढलं जातं हॉटेलमध्ये जेवण
हॉटेलमध्ये जर का एखाद्या सुंदर मुलीने जेवण सर्व्ह केलं तर.. त्याची मजा काही औरच असते. मात्र जपानमध्ये एका हॉटेलात अगदीच विचित्र पद्धतीने जेवण सर्व्ह केलं जातं.
Dec 7, 2012, 05:57 PM ISTपुन्हा जपान हादरला
उत्तर जपानला आज मंगळवारी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. त्यामुळे अनेकांची पळापळ झाली. पूर्वीच्या भूकंपाच्या काही आठवणी ताज्या झाल्यात. जाणवलेल्या भूकंपाचा धक्का रिश्टर स्केलवर ६.४ इतका नोंदवला गेला.
Mar 27, 2012, 06:50 PM ISTटोकियोमध्ये १ वर्षाचं पेंग्विन हरवलं
जपानमधल्या टोकियो सी लाईफ पार्कमधून निसटलेल्या एका पेंग्विनचा सध्या कसून शोध घेतला जात आहे. एक वर्ष वयाचा हा हम्बोल्ट पेंग्विन कुठल्या मार्गानं निसटला असावा यावर सध्या बरीच खलबतं चालली आहेत.
Mar 10, 2012, 04:20 PM ISTजपानमध्ये 'ड्रॅगन वर्षा'ची धूम
जपानच्या योकोहामामध्ये लुनार नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो चायनीज बांधव एकत्र आले होते, यावेळी एक मोठा परेड मार्च काढण्यात आला. या मार्चसाठी जवळपास २०० परफॉर्मर्स पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.
Feb 4, 2012, 10:10 PM ISTजपानमध्ये पुन्हा भूकंप
वर्षाचा पहिला दिवस जगभराने आनंदाने साजरा केला आसला तरी, जपानमध्ये मात्र पुन्हा भुकंपाने नववर्षाचं आगमन झालं आहे. टोकयो आणि आसपासच्या परिसरात आज भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता ७.० रिश्टर स्केल एवढी होती.
Jan 1, 2012, 12:37 PM ISTजगभरात ख्रिसमसचा उत्साह
जगभरात आता ख्रिसमसचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. लंडनमध्येही ब्रिटिश प्राईम मिनिस्टर डेव्हिड कॅमरून यांनी ट्राफलगर स्क्वेअरवर ख्रिसमस ट्री प्रज्वलित करून सिझनची खऱ्या अर्थानं सुरुवात केली.
Dec 24, 2011, 11:57 PM ISTजपानी तरुणाई एकटेपणाने घेरलेली
जपानी तरुणाई विलक्षण एकटेपणाने घेरलेली आहे. अठरा ते 34 वर्षे वयाचे 61 टक्के तरुण आणि पन्नास टक्के तरुणी एकेकटे राहत असल्याचे सरकारने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात दिसले आहे.
Nov 29, 2011, 06:24 AM ISTजपानला भूकंपाचा धक्का
दक्षिण जपानमधील ओकिनावा बेटांना आज सकाळी जोरदार भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर ६.८ इतकी भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली आहे.
Nov 8, 2011, 06:29 AM IST