प्रेमासाठी राजघराणं सोडण्याची 'राजकुमारी'ची तयारी
प्रेमासाठी राजघराणं सोडण्याची 'राजकुमारी'ची तयारी
May 26, 2017, 04:08 PM ISTजपानच्या राजधानीत दक्षिण कोरियाच्या मित्रराष्ट्रांची बैठक
एकीकडे ट्रम्प कोरियाला इशारा देत असताना जपानच्या राजधानीत दक्षिण कोरियाच्या मित्रराष्ट्रांची बैठक झाली. बैठकीला अमेरिकेचे उत्तर कोरिया संबंधांचे प्रतिनिधी जोसेफ ऊन, जपानचे आशियाई व्यवहारांबाबतचे अधिकारी केनजी कानासुगी आणि दक्षिण कोरियाचे प्रतिनिधी किम होंग क्यून हजर होते. कोरियन प्रदेशातल्या तणावाबाबत यात चर्चा झाली असती, तरी तपशील मात्र बाहेर येऊ शकलेला नाही.
Apr 28, 2017, 11:48 PM ISTउत्तर कोरियाने सोडले जपानवर मिसाईल
उत्तर कोरियाने अमेरिकेला धमकी दिल्यानंतर २४ तासाच्या आतच जपानवर ४ बॅलेस्टिक मिसाइल सोडल्या. जपानच्या ३ एक्सक्लुसिव इकोनॉमिक झोनवर या मिसाईल पडल्या. जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी मिसाइल हल्ल्याची पुष्टी केली आहे.
Mar 6, 2017, 08:35 AM ISTशीत युद्धाचे संकेत, जर्मनी, जपान, चीन ट्रम्प विरोधात एकत्र
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या आक्रमक परराष्ट्र नीतीविरोधात जगभरातील देश चिंतेत आहे. ७ मुस्लिम देशांच्या नागरिकांवर अमेरिकेत बंदी घालण्यात आली आहे. 'अमेरिका फर्स्ट'ची नीतीने जगभरातील देशाना विचार करण्याच भाग पाडलं आहे.
Feb 2, 2017, 03:59 PM ISTजपानला भूकंपाचा तीव्र धक्का, त्सुनामीचा इशारा
आज पहाटे जपानच्या उत्तर किनाऱ्यावर भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपाने किरकोळ वित्तहानी झाली. या भूकंपाची तीव्रता ७.३ रिक्टर स्केल एवढी होती. दरम्यान, त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
Nov 22, 2016, 07:50 AM IST७ दिवसात बुजवला भला मोठा १०० फूटी खड्डा
आपल्याकडे खड्डा म्हटला की खोप मोठा विषय बनतो. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हाच मुळात चर्चेचा विषय ठरतो. पालिका अधिकारी आणि कॉन्ट्रॅकदारांकडून छोटे-छोटे खड्डे देखील सहज बुजवले जात नाही. पण जपानचा इंजिनिअर्सकडून याबाबत शिकण्याची गरज आहे.
Nov 15, 2016, 11:26 PM ISTनरेंद्र मोदींनी केला अति वेगवान बुलेट ट्रेनने प्रवास
जपान दौ-याच्या दुस-या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुलेट ट्रेनने प्रवास केला.
Nov 12, 2016, 06:56 PM ISTजपान दौऱ्यात पंतप्रधान मोदींना मोठं यश
जपान दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक मोठं यश मिळालं आहे. भारत आणि जपानमध्ये ऐतिहासिक अणू करार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानते पंतप्रधान के शिंजे आबे यांच्या उपस्थितीत यावर हस्ताक्षर झाले.
Nov 11, 2016, 05:52 PM ISTजपानच्या राजधानीमध्ये भारतीय शस्त्रास्त्र
जपानच्या राजधानीमध्ये भारतीय शस्त्रास्त्र
Oct 13, 2016, 11:31 PM IST'मिस वर्ल्ड जपान' प्रियांका योशिकावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2016, 03:15 PM ISTएनएसजी सदस्यत्वासाठी जपानचा भारताला पाठिंबा, चीनला मोठा झटका
जपानने एनएसजीसाठी भारताला समर्थन देत चीनला मोठा धक्का दिला आहे. जपानने म्हटलं आहे की, अणू पुरवठादार गट एनएसजीमध्ये भारताची सदस्यता आणि उपस्थिती यामुळे अणू शक्तीचा अप्रसाराच मदत मिळेल.
Sep 5, 2016, 01:27 PM ISTजगातला सर्वात धोकादायक पूल
वाहतूक जलद व्हावी आणि कमीत कमी वेळेत एखाद्या ठिकाणी पोहोचता यावं म्हणून जगभरात त्या हिशोबाने पूल बांधले जातात. अनेक पूल हे जगभरात चर्चेत आहेत. जपानमध्ये देखील असाच एक पूल आहे जो रोलर कोस्टर सारखा दिसतो. यावर गाडी ड्राइव करणे किती कठीण आहे पाहा.
Aug 29, 2016, 12:47 PM ISTविजयाचे असेही सेलिब्रेशन
रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याचा आनंद हा काही वेगळाच असतो. वेगवेगळ्या अंदाजात खेळाडू हा आनंद साजरा करतात.
Aug 21, 2016, 04:04 PM ISTजपानमध्ये सुरु होतंय पहिलं नग्न हॉटेल
टोकियो - जपानमध्ये लवकरच नग्न हॉटेल सुरु होणार आहे. पण यामध्ये लठ्ठ लोकांना आणि अंगावर टॅटू गोंदलेल्या लोकांना प्रवेश नसणार आहे. या हॉटेलमध्ये नग्न भोजनाचा आनंद घेता येणार आहे. जपानमध्ये अमृता या नावाने हे हॉटेल सुरु होणार आहे.
Jun 15, 2016, 02:29 PM IST