जगातील श्रीमंतांची शहरं कोणती?' या' 10 शहरात राहतात टॉप अब्जाधिश
जगभरातील बरेच देश हे विकसित राष्ट्र म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर काही देश हे तिथे राहणाऱ्या अब्जापतींमुळे ही ओळखले जातात. 2024च्या अहवालानुसार जाणून घेऊयात जगभरातील कोणत्या शहरात किती अब्जाधीश राहतात.
Mar 5, 2024, 07:11 PM IST'हे' आहे जगातील सर्वात महागडे आईस्क्रीम, किंमत तब्बल...
जगात एक असे आईस्क्रीम आहे, जे विकत घेण्यापूर्वी आणि खाण्यापूर्वी तुम्हीही शंभर वेळा विचार कराल.
Feb 2, 2024, 10:55 PM ISTJob News : हुर्रेSsss...देशात 4 दिवस काम 3 दिवस आरामाचं सूत्र; फेब्रुवारीपासून अंमलबजावणी सुरु
Job News : आता कामाचा आठवडा 6 किंवा 5 दिवसांचा नव्हे तर अवघ्या चार दिवसांचा. कर्मचारी वर्गामध्ये आनंदाची लाट. पाहा कुठे लागू झालंय हे अनोखं सूत्र...
Jan 30, 2024, 10:26 AM IST
पक्ष्यांच्या धडकेने विमानाच्या इंजिनला लागली आग; विमानात होते 122 प्रवासी
Plane Accident : जपानमधल्या विमान अपघाताचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पक्षाने धडक दिल्याने विमानाच्या इंजिनने पेट घेतला होता. त्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
Jan 15, 2024, 07:43 PM ISTJapan Plane: जपानमध्ये विमानाला भीषण आग; टोकियो विमानतळावरील दुर्घटना
Japan Burning Plane
Jan 2, 2024, 03:20 PM ISTJapan Earthquake | जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप; त्सुनामीचा इशारा
Japan Jolted With Strong Earthquake Tsumani Warning Issued
Jan 1, 2024, 03:05 PM ISTJapan tsunami : महाभयंकर भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामी; किनाऱ्यावर धडकल्या 5 मीटर उंच लाटा
Japan tsunami : संपूर्ण जग नव्या वर्षाच्या स्वागतात रमलेलं असतानाच जपानमध्ये मात्र एका वेगळ्याच संकटानं चिंता वाढवली आहे. यंत्रणाही या संकटाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाल्या आहेत.
Jan 1, 2024, 01:24 PM IST
आधी कानाखाली जाळ, नंतर जेवण; 'या' हॉटेलमध्ये मार खाल्ल्याशिवाय जेवणच मिळत नाही
चमचमीत पदार्थ खाण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जातो. खाद्यपदार्थांसाठी पैसे देतो. मात्र जपानमध्ये एक असं हॉटेल आहे जिथं चक्क खाण्यापूर्वी सणसणीत कानाखाली दिली जाते. बसला ना आश्चर्याचा धक्का, मात्र हे अगदी खरंय...बरं इथं ग्राहकांच्या कानाखाली का दिली जाते, काय आहे हा सगळा प्रकार जाणून घेवूया.
Dec 31, 2023, 08:21 PM ISTजपान हादरले! एकापाठोपाठ दोन भूकंपाचे धक्के; सलग तिसऱ्या दिवशी धरणीकंप
Japan Earthquake: जपानमध्ये सलग एकापाठोपाठ दोनदा भूकंपाचे धक्के बसले आहेत. तिसऱ्या दिवशी जपानमध्ये धरणीकंप झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
Dec 28, 2023, 04:50 PM IST'या' देशात सुरु झालाय जगातील सर्वात मोठा न्यूक्लिअर प्लांट; सूर्यासारखी उर्जा निर्मिती
ऊर्जेची गरज कशी भागवावी या चिंतेंनं सा-या जगाला ग्रासलंय. घरापासून ते कार्यालयापर्यंत सर्व उपकरणं ही वीजेवरच चालत असतात त्यामुळे वीज ही सा-या जगाची मोठी गरज आहे. या वीज निर्मितीत आता जपाननं एक पाऊल पुढे टाकलंय. जपाननं सूर्यासारखी उर्जा निर्माण करणारा प्लांट तयार केलाय.
Dec 9, 2023, 10:19 PM IST'या' देशात लग्नानंतर पती-पत्नीमधील जवळीक अमान्य?
'या' देशात लग्नानंतर पती-पत्नीमधील जवळीक अमान्य?
Nov 7, 2023, 12:06 PM IST12 वर्षांनंतर समोर आला त्सुनामीचा धक्कादायक Video; पाहून वाढेल हृदयाची धडधड
Rare Video Japan Tsunami: जपानमध्ये हाहाकार माजवणाऱ्या या त्सुनामीच्या तडाख्यामध्ये 18 हजार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जपानी प्रसारमाध्यमांनी दिलेली.
Oct 2, 2023, 10:35 AM ISTजपानच्या मदतीने भारत पुन्हा एकदा करणार चंद्रावर स्वारी; ISRO आणि JAXA यांचा जबरदस्त प्लान
भारत आणि जपान एक संयुक्त मून मिशन राबवणार आहे. चंद्रावर पाण्याचा शोध घेणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे.
Oct 1, 2023, 10:42 PM ISTMaharastra Politics : "आदू बाळासाठी तुमचा एवढा राग..."; आदित्य ठाकरेंची सडकून टीका!
Maharastra Politics : आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली होती. त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर शेलक्या शब्दात टीका देखील केली होती. त्यावरून आता राज्याच्या राजकीय वर्तुळात खडाजंगी पहायला मिळत आहे.
Oct 1, 2023, 03:36 PM IST