जगाच्या पाठीवर जेवढे देश आहेत, त्या सर्व देशांत त्यांची अशी वेगळी संस्कृति असते.

सोबतच तिथे राहणाऱ्या व्यक्तींचे विचारही वेगळे असतात.

या व्यक्ति जेव्हा लग्नबंधनात अडकतात तेव्हा त्यांना एकमेकांसोबतच त्यांचे विचारही समजून घ्यावे लागतात.

लग्नाआधी जी आपली लाइफस्टाइल असते त्यात लग्नानंतर बरेच बदल होतात.

सर्वांत मोठा बदल जो होतो तो म्हणजे, लग्नानंतर आयुष्यभर त्यांना एकमेकांसोबतच राहावं लागतं.

लग्नानंतर पती-पत्नी एकत्र झोपण्याची पद्धत आहे.

पण, एका रिपोर्ट अनुसार जपानमध्ये मात्र लग्नानंतरही पती-पत्नी वेगवेगळे झोपतात.

याचा अर्थ असा नाही की त्यांचं एकमेकांवर नाही.

एकमेकांवर जिवापाड प्रेम असूनही हे कपल रात्री एकत्र झोपत नाहीत.

यामागील कारण म्हणजे, त्यांचा असा समज आहे की असं केल्यानं पती-पत्नीचं नातं आणखी घट्ट होतं.

VIEW ALL

Read Next Story