japan

जपानच्या पंतप्रधानांच्या पत्नी युको किशिदा यांनी परिधान केली कांजिवरम साडी

Japan First Lady In Saree G20 Gala Dinner: यावेळी चर्चा आहे ती म्हणजे G20 शिखर परिषदेची. यावेळी जगभरातील राष्ट्रप्रमुखांनी हजेरी लावली आहे. यंदा लक्ष वेधले ते म्हणजे जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्या पत्नी युको किशिदा (Yuko Kishida) यांनी भारतीय पद्धतीची कांजिवरम (Green Slik Saree) साडी परिधान केली होती. 

Sep 10, 2023, 01:07 PM IST

काय सांगता!! हसण्यासाठी मोजावे लागतात पैसे, 'या' देशात हसणं का महागलं ?

Japan Laughing Classes Video : हसण्यासाठी पैसे लागत नाहीत आणि हसण्यासाठी तुमच्याकडून कुणी पैसे घेत असेल तर तुम्ही त्याला वेड्यात काढाल. पण जरा थांबा...जपामनमध्ये लोक हसण्यासाठीही पैसे देतायेत. काय आहे त्यामागचं कारण? जाणून घेऊया... 

Sep 3, 2023, 09:44 PM IST

OMG! 64 वर्षांपासून अनुत्तरीत प्रश्न! अस्तित्वात नसलेल्या देशाचा पासपोर्ट दाखवून 'गायब' झालेला 'तो' कोण?

Viral News : विमानतळावरील 'त्या' प्रवाशाकडे अस्तित्वातच नसलेल्या देशाचा पासपोर्ट; जपानमधून अचानक कुठे लुप्त झाला तो? 

 

Aug 26, 2023, 02:27 PM IST

वर्सोवा-विरार सी लिंकला जपानच्या मदतीने पूर्ण होणार; देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात महत्वाचा निर्णय

वर्सोवा-विरार सी लिंक प्रकल्प अतिशय महत्वपूर्ण असून शिवाय पोर्ट कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ करण्यावर राज्य सरकारने अधिक लक्ष केंद्रीत केले असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Aug 24, 2023, 07:17 PM IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान, जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. जपानमधल्या कोयासन विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. कोयासन विद्यापीठाकडून पदवी मिळणारे फडणवीस पहिले भारतीय ठरले आहेत. जपानी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यात कक्ष स्थापन करणार असल्यची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. 

Aug 22, 2023, 07:51 PM IST

सापुड्यातून थेट 'जपान'ला जाण्याचा मार्ग; दिशादर्शक फलकाने उडवली गावकऱ्यांची भंबेरी

Nandurbar News : जपानला जाण्याचा रस्ता थेट सातपुडा पर्वतराजीतून जातो असा सवाल आता नंदुरबारकर करत आहेत. फलकावरील चूक दुरुस्त करण्याची गरज असून अन्यथा सातपुड्यात पर्यटक जपान शोधत बसतील,  असे म्हटले जात आहे

Aug 2, 2023, 02:05 PM IST
Japan a Man became a Dog know in detail he spends almost 12 lakh s for the look PT45S

VIDEO | कुत्र्यासारखं दिसण्याचं तरुणाचं स्वप्न झालं पूर्ण

Japan a Man became a Dog know in detail he spends almost 12 lakh s for the look

Jul 31, 2023, 06:30 PM IST

Asian Cup: एशिया कप स्पर्धेतून भारतीय संघ बाहेर, करोडो क्रीडा चाहत्यांना मोठा धक्का

Indian Team: भारतीय क्रिकेट चाहते एशिया कप 2023 ची आतुरतेने वाट पाहात आहेत. 31 ऑगस्टपासून पाकिस्तान आणि श्रीलंकेत एशिया कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. पण त्यााधी क्रीडा चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. 

Jun 24, 2023, 03:35 PM IST

600 वर्ष जूनं मंदिर; येथे होतात घटस्फोट

डिव्हॉर्सची प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. यासाठी कोर्टाच्या खेपा माराव्या लागतात. मात्र, जपानमधील या मंदिरात घटस्फोट दिला जातो. 

Jun 21, 2023, 12:14 AM IST

जगातील सर्वात सुपरफास्ट ट्रेन; यांचा स्पीड थेट विमानाला देतो टक्कर

जगातील TOP 10  सुपरफास्ट ट्रेन. कोणत्या देशात धावतता या ट्रेन. जाणून घ्या. 

Jun 13, 2023, 11:27 PM IST

पंतप्रधान मोदी यांच्यासाठी देशाची परंपरा मोडणारे James Marape कोण आहेत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-7 परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानला गेले आहेत. परिषदेनंतर रविवारी संध्याकाळी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले तेव्हा वेगळेच आश्चर्यकारक चित्र पाहायला मिळाले.  पंतप्रधान मोदी विमानतळावर पोहोचताच पंतप्रधान जेम्स मारपे यांनी त्यांच्या पायाला स्पर्श करून स्वागत केले.

May 22, 2023, 06:51 PM IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन स्वत: PM मोदींकडे चालत आले आणि.... G-7 बैठकीतील व्हिडिओ व्हायरल

जपानच्या हिरोशिमामध्ये G7 शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन  (Joe Biden) हे स्वत: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या भेटीची चर्चा. गळाभेटीचा व्हिडिओ व्हायरल. 

May 20, 2023, 04:39 PM IST

SMILE करणंच विसरलेयत 'या' देशाचे नागरिक; पैसे देऊन शिकतायत आनंदी राहण्याचा मंत्र

किंबहुना दिवसातलं किमान अर्ध मिनिट तरी तुम्ही SMILE करतच असाल. पण, तुम्हाला माहितीये का जगात एक असा देश आहे जिथं असणारे नागरिक जगण्याचा हा एक अविभाग्य घटकच विसरले आहेत. 

May 12, 2023, 01:49 PM IST

विधिमंडळ शिष्टमंडळ जपानच्या अभ्यास दौऱ्यावर, ठाकरे गटाच्या आमदारांचा उल्लेख शिवसेना यादीत

Legislature delegation on study tour to Japan : विधीमंडळाचे 21 सदस्यांचं शिष्टमंडळ जपानला अभ्यास दौऱ्यावर जाणार आहे.  काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना अशा सर्वपक्षीय आमदारांचा या शिष्टमंडळात समावेश आहे. दौऱ्यावर जाणारे सर्वाधिक आमदार काँग्रेसचे आहेत.  

Apr 11, 2023, 09:03 AM IST

Japanese Tourist Harassed on Holi: होळीच्या दिवशी तरुणांनी गैरवर्तन केल्यानंतर जपानी महिलेने सोडला देश, ट्वीट करत म्हणाली "मी..."

Japanese Tourist Harassed on Holi: होळी (Holi) साजरी होत असताना आपल्या देशाच्या अस्मितेला गालबोट लावणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीमध्ये (Delhi) एका जपानी महिलेला (Japnese Woman) रंग लावण्याच्या बहाण्याने गैरवर्तन (Harrasment) करण्यात आलं असून हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Viral Video) झाला आहे. या घटनेनंतर जपानी महिलेने भारत सोडला असून ट्वीट (Tweet) केलं आहे. तसंच पोलिसांनी (Police) याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं आहे. 

 

Mar 11, 2023, 01:35 PM IST