japan

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचं पहिलं कठोर पाऊल, 'या' लोकांना चाचणी अनिवार्य

चीनसह काही देशांमध्ये कोरोनाने थैमान घातल आहे, या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारही अलर्ट झालं असून प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिलं कठोर पाऊल उचललं आहे

Dec 24, 2022, 02:34 PM IST
Now the world is terrorized by zombie coronavirus, could the biggest crisis come? PT2M12S

Corona Breaking News: धडकी भरवणारी बातमी! चीनमधल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा रुग्ण भारतात सापडला

अमेरिकेतून आलेली 61 वर्षांची महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं निदान झाल आहे. ही महिला 11 नोव्हेंबरला अमिरेकेतून भारतात आली होती. तिचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. या महिलेनं फायझरची लस घेतली होती. नव्या व्हेरियंटचं निदान झाल्यानंतर या महिलेला घरीच आयसोलेट करण्यात आलं होते.

Dec 21, 2022, 05:31 PM IST

मुलांना जन्म द्या, पैसे कमवा; सरकारची अनोखी योजना

सहसा नागरिकांच्या हितासाठी देशातील सरकार विविध योजना राबवत असतं असं आपण सर्वांनीच पाहिलं आहे. पण, नागरिकांच्या हितासोबतच देशहितही केंद्रस्थानी ठेवत जगाच्या पाठीवर असणाऱ्या एका देशानं एक वेगळीच योजना राबवली आहे. 

Dec 13, 2022, 03:25 PM IST

FIFA World Cup मध्ये आणखी एक मोठा उलटफेर; अर्जेंटीनानंतर Germany चा पराभव

FIFA World Cup 2022: जपानच्या फुटबॉल टीमने जर्मनीसारख्या बलाढ्य टीमचा पराभव केला आहे.

Nov 23, 2022, 08:33 PM IST

Monkey Attack : आता पोलिसांना करावा लागतोय माकडांचा पाठलाग; नेमकं काय आहे प्रकरण

अधिकाऱ्यांना या माकडांच्या ़डोळ्यात न पाहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

Nov 3, 2022, 04:18 PM IST

राणी एलिझाबेथ पेक्षा शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठा खर्च, आकडा ऐकून धक्काच बसेल

शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्कारावर मोठा खर्च केला जात आहे. त्यावरुन देशात देखील 2 मतप्रवाह तयार झाली आहेत.

Sep 25, 2022, 10:02 PM IST

जबरदस्त! काम न करता 'या' व्यक्तीला मिळतोय पगार; आकडा पाहून विचाराल Vacancy आहे का?

या व्यक्तीला काम न करण्याचाच पगार मिळतोय

Sep 6, 2022, 02:59 PM IST