it

IT ने कमावले ३ दिवसांत ११५० कोटी

‘अॅनाबेल',‘द कॉनज्युरिंग’नंतर आता ‘इट’हा हॉलिवूडचा भयपट बॉक्सऑफिसवर धूमाकूळ घालत आहे.

Sep 12, 2017, 12:31 PM IST

यादवांच्या मुंबईतील संपत्तीवर आयकर विभागाच्या धाडी

राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याचं दिसतंय. 

Jun 2, 2017, 09:40 AM IST

महिती तंत्रज्ञान क्षेत्राला मोठ्या नोकरकपातीनं ग्रासलं

 गेल्या दोन दशकात भारतातलं सर्वात जास्त लोकप्रिय क्षेत्र म्हणून उदयाला आलेल्या महिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या नोकरकपातीनं ग्रासलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना पिंक स्लिप देऊन घरी बसवण्यात आलं आहे. त्यात इन्फोसिस, कॉग्निझंट आणि टेक महिंद्रा सारख्या बड्या कंपन्यांनी आपले शेकडो कर्मचारी घरी बसवले आहेत.

May 15, 2017, 11:49 AM IST

दोन पुरोहितांकडे अडीच कोटीपेक्षा जास्त मालमत्ता

या नगरीतील दोन पुरोहितांवर आयकर विभागाने छापे घातले, 48 तास सुरु असलेल्या चौकशीत अडीच कोटींची बेहिशेबी रक्कम आणि काही किलो सोने आढळले. 

Dec 29, 2016, 08:40 PM IST

शाही विवाहामुळे चर्चेत आलेल्या रेड्डींच्या कार्यालयावर छापे

मुलीच्या लग्नात बेसुमार खर्चामुळे वादात सापडलेले मायनिंग किंग आणि कर्नाटकचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांच्या बेल्लारी येथील कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. आयकर विभागाचे अधिकारी कागदपत्र तपासत आहेत. जनार्दन रेड्डी यांच्या ओवुलापुरम मायनिंग कंपनीवर देखील छापे मारले गेले. त्यांच्या घरी देखील छापे टाकले जाऊ शकतात.

Nov 21, 2016, 04:49 PM IST

'शिक्षणमहर्षी' डी. वाय. पाटलांच्या संस्थांवर छापे

डी. वाय. पाटील यांच्या संस्थांवर इन्कम टॅक्स विभागानं छापे टाकलेत. 

Jul 27, 2016, 12:01 PM IST

पुण्यातल्या तरुणांनी घातला अमेरिकेतल्या लोकांना गंडा

पुण्यातल्या तरुणांनी घातला अमेरिकेतल्या लोकांना गंडा

Feb 9, 2016, 10:02 PM IST

'आयटी'मधील तरूणी सोशल नेटवर्किंगची बळी

सोशल नेटवर्किंगवर ओळख झाल्यानंतर त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल, नसेल याचा अंदाज येत नाही, म्हणून जोपर्यंत अशा व्यक्तीची पूर्णपणे ओळख होत नाही, तोपर्यंत लांब राहणे अगदी महत्वाचे आहे.

Jan 21, 2016, 05:28 PM IST

पासवर्ड यशाचा : आयटी क्षेत्रातील करिअर

आयटी क्षेत्रातील करिअर 

May 26, 2015, 05:35 PM IST

एका हुशार पोलिसाची गोष्ट...

एका हुशार पोलिसाची गोष्ट... 

Apr 13, 2015, 09:19 PM IST

'आयटी' कर्मचाऱ्यांचा शेतकऱ्यांना खराखुरा मदतीचा हात

आयटी क्षेत्रातील मंडळी म्हटली की भरपूर पैसा कमवणारा नोकरदारवर्ग... त्यातही सामाजिक बांधिलकी, शेतकरी या विषयापासून तर कोसो दूर असंच समजलं जातं… पण पुण्यातल्या 'आयटी'मधल्या काही जणांनी या समजाला छेद दिलाय. 

Jan 24, 2015, 11:07 PM IST

आमीर खानला लागले खासदारकीचे वेध!

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानला खासदारकीचे वेध लागले आहेत. आमीरला अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटर सचिन तेंदुलकर यांच्या राज्यसभेतील गैरहजेरी बदल प्रश्न विचारताच त्यांच्यावर कोणतीही टीका न करता म्हणाला की, ते माझे मित्र आहेत. जर मला खासदार होण्याची संधी मिळाली. तर मी त्याबदल नक्कीच विचार करीन. त्यावेळी मी समाजासाठी किती चांगले योगदान देऊ शकतो. याकडे विशेष लक्ष्य केंद्रित करून दररोज हजेरी लाविल.

Sep 14, 2014, 06:06 PM IST

शनिवार-रविवारीही भरा 'इन्कम टॅक्स रिटर्न'

आयकर विभागाचे सर्वच कार्यालय शनिवारी आणि रविवारीदेखील आयकर रिटर्न प्राप्त करण्यासाठी खुले राहणार आहेत. या दिवशीही कामकाजाच्या वेळेत जाऊन तुम्ही तुमचे इन्कम टॅक्स भरू शकता.   

Jul 25, 2014, 08:10 AM IST

फसव्या ई-मेल पासून सावध राहा; आयकर विभागाचा इशारा

तुम्हाला अर्थ मंत्रालयाकडून तुमच्या कर भरण्यासंदर्भात किंवा थकबाकी संदर्भात एखादा मेल आला असेल तर तो एकदा पडताळून नक्की पाहा... 

Jul 15, 2014, 10:43 AM IST