मुकेश अंबानींची लेक ईशाही रिलायन्समध्ये कर्मचारीच; मिळतो 'इतका' पगार
Mukesh Ambani daughter Isha Ambani Salary revealed : मुकेश अंबानी यांच्या लेकीला रिलायन्स उद्योग समुहाकडून किती पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल हैराण.
Dec 2, 2024, 09:49 AM ISTबंद! लेकीच्या साथीनं मुकेश अंबानींचा मोठा निर्णय; Reliance च्या हितासाठीच सारंकाही
Business News : भारतीय उद्योग जगतामध्ये विविध क्षेत्रांमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या रिलायन्स उद्योग समुहाच्या वतीनं एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Nov 14, 2024, 11:18 AM IST
इतरांना पगार देणाऱ्या मुकेश अंबानींच्या लेकाचा पगार किती? अनंत वर्षभरात किती रुपये कमवतो?
Anant Ambani annual salary : रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा अनंत अंबानी यांच्या कैक कंपन्यांच्या माध्यमातून आजवर अनेकांनाच रोजगार देण्यात आला.
Nov 12, 2024, 01:15 PM IST
वडिलांच्या व्यवसायात... ईशा अंबानीच्या एका निर्णयामुळं Reliance समुहाची गणितं बदलणार
Reliance Retail : शेवटी ती मुकेश अंबानींचीच लेक... जाणून घ्या ईशानं नेमका कोणता निर्णय घेतलाय आणि तिच्या या निर्णयाचा परिणाम उद्योगसमुहावर कसा होणार....
Nov 2, 2024, 11:35 AM IST
बाळाच्या जन्मानंतर सामान्य महिलांना होतो तो त्रास धनाढ्य ईशा अंबानीलाही चुकला नाही म्हणाली, 'मुलांच्या जन्मानंतर...'
Isha Ambani on post childbirth health : मी फिट दिसत असले तरीही... मुलांच्या जन्मानंतर ईशा अंबानी पहिल्यांदाच स्वत:च्या फिटनेसबद्दल बोलली
Oct 25, 2024, 11:54 AM IST
मुंबईच्या रस्त्यांवर दिसला अंबानी परिवाराचा शाही अंदाज! VIDEO का होतोय व्हायरल?
Akash Ambani-Shloka Ambani & Isha Ambani: अंबानी घराण्यातील तरुण पिढी मुंबईच्या रस्त्यांवर सर्वसामान्यांना पाहता आली. यावेळी ते एका अलिशान कारमध्ये बसले होते.
Oct 23, 2024, 03:58 PM ISTईशा - आकाश अंबानीच्या वाढदिवसापूर्वी मुकेश अंबानींना झटका! एका क्षणात ₹ 34473000000 चं नुकसान
आकाश आणि ईशा अंबानीचा आज वाढदिवस आहे. पण मुकेश अंबानी यांना 34473000000 रुपयांचं नुकसान झालंय.
Oct 23, 2024, 12:46 PM IST351 कोटी रुपये Gift म्हणून मिळणार! अंबानीमुळे 'हे' 15 जण झाले कोट्यधीश; पाहा यादी
Mukesh Ambani Gift Worth Rs 351 Crore: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानींकडून 15 जणांना तब्बल 351 कोटींचं गिफ्ट दिलं जाणार आहे. हे 15 जण कोण आहेत याची यादीही समोर आली आहे.
Sep 1, 2024, 07:25 AM ISTटाटा विरुद्ध अंबानी 2.0: ईशा अंबानीला टक्कर देणार 32 वर्षीय तरुण; नात्यानं रतन टाटांचा...
Business News : रतन टाटांच्या कुटुंबातील पुढच्या पिढीचं अंबानींच्या लेकीला आव्हान; ईशाशी स्पर्धा करणारा हा तरुण आहे तरी कोण?
Aug 23, 2024, 12:20 PM IST
मुकेश अंबानींची Salary किती? रिलायन्सनेच सांगितला आकडा; या वर्षीचा पगार पाहून बसेल धक्का
Mukesh Ambani Salary Fiscal Year 2024: रिलायन्स इंडस्ट्रीजने जारी केलेल्या अहवालामध्ये संपूर्ण अंबानी कुटुंबियांना कंपनीने नेमके किती पैसे वेतन म्हणून दिले याची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये नीता अंबानींबरोबरच मुकेश अंबानींच्या तिन्ही मुलांना किती पैसे कंपनीने दिले याची माहिती उघड झाली आहे. याचबद्दल जाणून घेऊयात...
Aug 19, 2024, 11:02 AM ISTही तर धनलक्ष्मी; लेकीच्या शिक्षणात अडचण येताच मुकेश अंबानींनी सुरू केली नवी कंपनी; आणि...
Reliance JIO Success Story: अंबानींसाठी त्यांची लेक ईशा म्हणजे धनलक्ष्मी.... का? वाचा प्रत्यक्ष घडलेला किस्सा आणि अंबानींच्या व्यवसायातील मुसंडीची गोष्ट...
Aug 16, 2024, 11:12 AM IST
ईशा अंबानी सारखी Glowing Skin हवीये? मग फॉलो करा 'या' टिप्स
Isha Ambani Shares Tips To Get Glowing Skin : ईशा अंबानीनं तिच्या ग्लोइंग स्किनचं सिक्रेट सगळ्यांसोबत शेअर केलं आहे. तुम्हालाही हवी असेल Glowing Skin तर फॉलो करा 'या' टिप्स
Aug 5, 2024, 06:45 PM ISTप्रसिद्ध अंडरगारमेंट्स कंपनीची मालकीण आहे ईशा अंबानी; विश्वास बसण कठीण!
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींची मुलगी इशा अंबानी रिलायन्स रिटेलचा कारभार संभाळते.सोबतच ब्युटी ब्राण्ड टीरा आणि इतर ब्राण्ड्सची जबाबदारीदेखील तिच्याकडे आहे. ईशा ही प्रसिद्ध अंडरगारमेंट्स कंपनीचीदेखील मालकीण आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? ईशाची अनेक ब्राण्ड्समध्ये भागीदारी आहे. प्रसिद्ध लॉंजरी कंपनी क्लोवियामध्ये 950 कोटींची तिची गुंतवणूक आहे. ईशाच्या नेतृत्वात रिलायन्स रिटेलने जिवामे ब्राण्डमध्ये देखील मोठी गुंतवणूक केलीय. हा भारतातील प्रमुख लॉंजरी आणि इनवियर ब्राण्ड आहे.
Jul 30, 2024, 12:39 PM IST'ही' आहे भारतातील सगळ्यात श्रीमंत मुलगी! ईशा आणि काव्यालाही टाकलं मागे
भारतात अनेक उद्योगपती आहेत तर त्यांची मुलं देखील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यात सगळ्यात जास्त चर्चा ही ईशा अंबानीची होती. पण तुम्हाला माहितीये का की भारतातील सगळ्यात श्रीमंत मुलगी कोण आहे?
Jul 19, 2024, 04:48 PM ISTAnant-Radhika Wedding Video: अख्खं बॉलिवूड थिरकलं! SRK-सलमानचा ड्युएट डान्स, रजनीकांतही नाचले तर जॉन सिनाचा भांगडा
Bollywood Celebrities in Anant-Radhika Wedding Video : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या लाडक्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याला अख्ख बॉलिवूड अवतरलं होतं. अनंतच्या वरातीमध्ये प्रियांका चोप्रा असो, रणवीर सिंह असो प्रत्येक सेलिब्रिटी इथे थिरकताना दिसला. एवढंच नाही तर रजनीकांत, अनिल कपूर, बोनी कपूरही सोहळ्यात नाचताना दिसले.
Jul 13, 2024, 08:41 AM IST