'ही' आहे भारतातील सगळ्यात श्रीमंत मुलगी! ईशा आणि काव्यालाही टाकलं मागे

Diksha Patil
Jul 19,2024

अनन्या बिर्ला

देशातील सगळ्यात श्रीमंत मुलगी कोणती असेल तर ती अनन्या बिर्ला आहे.

कोणाती लेक?

अनन्या ही आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमॅन कुमार मंगलम बिर्ला यांची लेक आहे.

काव्या आणि ईशाला टाकलं मागे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशातील सगळ्यात श्रीमंत मुलींच्या स्पर्धेत अनन्यानं काव्या मारन आणि ईशा अंबानीला टाकलं मागे.

या कंपन्यांची मालकिन

अनन्या ही बिर्ला एमपॉवर कंपनीची को फाऊंडर आणि मायक्रो फायनान्स कंपनीची स्वतंत्र्य फाऊंडर आहे.

एकूण नेटवर्थ?

अनन्या बिर्लाच्या नेटवर्थ विषयी बोलायचे झाले तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, जवळपास एक लाख कोटींची एकूण संपत्ती आहे.

ईशा अंबानीची नेटवर्थ

मुकेश अंबानींची लेक ईशा अंबानीची एकूण नेटवर्थ ही 831 कोटी आहे.

काव्या मारन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, काव्या मारनची एकूण नेटवर्थ ही 409 कोटी रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story