ipl 2020

मोहम्मद सिराजला वडिलांनी रिक्षा चालवून बनवलं क्रिकेटर पण मुलाचा डेब्यु पाहण्याआधीच...

Mohammed Siraj: मोहम्मद सिराजचा जन्म 13 मार्च 1992 रोजी हैदराबादमधील एका गरीब कुटुंबात झाला. त्याचे वडील मोहम्मद घौस हे रिक्षाचालक होते. त्यांची आई शबाना बेगम गृहिणी आहे. घरी आर्थिक चणचण असताना सिराजसाठी क्रिकेट खेळणे सोपे नव्हते, पण आपल्या मुलाने क्रिकेटर व्हावे, असे त्याच्या वडिलांचे स्वप्न होते, जे सिराजने आपल्या मेहनतीने पूर्ण केले आणि आपल्या कुटुंबाचा अभिमान वाढवला.

Sep 17, 2023, 05:07 PM IST

IPL 2023 मध्ये कर्णधार म्हणून धोणीच 'बॉस', तब्बल 'इतक्या' सामन्यात केलंय नेतृत्व

IPL 2023 Photos : आयपीएलचा  हा सोळावा हंगाम आहे. गेल्या सोळा हंगामात सहभागी संघांनी अनेक कर्णधार पाहिले. पण याला अपवाद आहे महेंद्र सिंग धोणी (M S Dhoni). आयपीएलच्या (IPL 2023) पहिल्या हंगामापासून म्हणजे 2008 पासून एम एस धोणी चेन्नई सुपर किंग्सचं (Chennai Super Kings) नेतृत्व करतोय. आयपीएलमधला दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या एम एस धोणीच्या नेतृत्वात चेन्नईने तब्बल चार वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. सर्वाधिक सामन्यात कर्णधारपाची धुरा सांभाळण्याचा मानही धोणीला जातो. धोणीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma). आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने तब्बल पाचवेळा ट्ऱ़ॉफीवर नाव कोरलं आहे. आणि या हंगामातही मुंबई इंडियन्स रोहित शर्माच्या नेतृत्वात उतरणार आहे. आपण पाहुया सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांची यादी

Mar 29, 2023, 02:10 PM IST

IPL 2023 Photos : वेगळ्या अंदाजात रंगणार आयपीएलचा नवा हंगाम, 'हे' पाच नियम बदलणार सामन्याचा निकाल

New Rules Of IPL 2023 : आयपीएलचा सोळावा हंगाम अधिक चुरशीचा आणि रंगतदार होणार आहे. आयपीएलच्या (IPL 2023) या हंगामात नवे पाच नियम (New Rules) पाहायला मिळणार आहे. या नियमांमुळे सामन्याचा निकालही बदलू शकतो. या नियमांमुळे आयपीएलला नवी ओळख मिळणार आहे. जाणून घेऊया यंदाच्या आयपीएलमधले हे पाच नियम कोणते आहेत. 

Mar 28, 2023, 03:18 PM IST

'सामन्यादरम्यान रोहित शर्मा...' ईशान किशानचा गंभीर आरोप, आयपीएलच्या तोंडावर नवा वाद

IPL 2023 : आयपीएलला आता काही दिवसांचा अवधी उरला आहे. येत्या 31 तारखेपासून आयपीएलच्या सोळावा हंगामाला सुरुवात होत आहे. त्याआधीच एक नवा वाद निर्माण झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या ईशान किशनने कर्णधारावर गंभीर आरोप केला आहे. 

Mar 7, 2023, 08:52 PM IST

यंदाच्या हंगामात युवा खेळाडूंनी लावले 'चार चाँद', तुम्हाला आवडणारा खेळाडू कोणता?

आयपीएलमध्ये युवा खेळाडूंची यावेळी चलती आहे. कोट्यवधी रुपयांचे खेळाडू जेवढे चांगले खेळले नाहीत तेवढे जीव ओतून खेळले. याचं फळ म्हणून या खेळाडूंना टीम इंडियामध्ये संधी मिळू शकतेच. याबाबत  सध्या विचारही सुरू आहे. पण तुम्हाला यंदाच्या हंगामात कोणता युवा खेळाडू आवडला.  

May 19, 2022, 05:24 PM IST

फ्लावर नहीं फायर है! IPL मध्ये सुपरहिट ठरले हे खेळाडू

ज्यांना फ्लॉप म्हणून टीम इंडियातून बाहेर बसवलं तेच IPL मध्ये ठरले सर्वात जास्त हिट! पाहा लिस्टमध्ये कोणकोण

Apr 21, 2022, 03:11 PM IST

IPL 2022 : 2 आठवडे 16 मॅच नव्या कॅप्टनचं पाहा रिपोर्टकार्ड

या युवा खेळाडूंना पहिल्यांदाच मिळाली कॅप्टन्सी, पाहा 2 आठवडे 16 मॅचनंतर नव्या कॅप्टनची कामगिरी 

 

Apr 9, 2022, 03:40 PM IST

एका कॅचनं ओढला हातातोंडाचा घास, पुढच्या 8 बॉलमध्ये 'त्याने' अख्खी बाजी पलवटली

कॅच सुटल्यानं मैदानात जीवदान मिळालं आणि पुढच्या 8 बॉलमध्ये त्याने अक्षरश: धावांचा पाऊस पाडला.... पाहा कोण आहे तो पंजाबच्या विजयाचा 'किंग'

Mar 28, 2022, 08:11 AM IST

PBKS vs RCB: बंगळुरूच्या पराभवाचं फाफ ड्यु प्लेसीसने सांगितलं कारण म्हणाला...

PBKS vs RCB:  205 धावा करूनही बंगळुरू कुठे कमी पडलं? पराभवानंतर फाफ ड्युप्लेसीसकडून मोठी माहिती

Mar 28, 2022, 07:29 AM IST

IPL 2022 : रिषभ पंतने जिंकला टॉस, मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील मुंबई विरुद्ध दिल्ली सामना सुरू आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना होत आहे. 

Mar 27, 2022, 03:12 PM IST

IPL 2022: मुंबई विरुद्ध दिल्ली पहिल्या सामन्याआधी 'हे' स्टार खेळाडू बाहेर

पहिल्या सामन्याआधी स्टार खेळाडू बाहेर, नवा चेहऱ्यांना संधी?

Mar 27, 2022, 02:55 PM IST

CSK vs KKR : विकेट घेताच ब्रावोचा 'नंबर 1' डान्स, काय आहे या स्टेपमागचं रहस्य

विकेट घेतल्याचं सेलिब्रशन तर आहेच पण ब्रावोच्या डान्समागे खास कारण आहे ते तुम्हाला माहितय का?

Mar 27, 2022, 12:31 PM IST

IPL मध्ये जर बिहारची टीम असती तर नाव काय असतं?

IPL मध्ये बिहार टीम असती तर....लोकांनी सुचवली भन्नाट नावं, तुम्हाला एखादं भारी नाव सुचतंय का?

Mar 26, 2022, 05:04 PM IST

IPL सुरू होण्याआधीच मोठा धक्का! 22 दिग्गज खेळाडू बाहेर

बापरे! असं नेमकं काय घडलं की 22 खेळाडूंनी चक्क IPL मधून बाहेर? पाहा तुमचा आवडता खेळाडू आहे का?

 

Mar 26, 2022, 04:42 PM IST

IPL 2022 च्या 15 व्या हंगामाला आजपासून सुरुवात, कोण जिंकणार पहिला सामना?

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पहिल्या सामन्याल आज पासून सुरुवात, संध्याकाळी 7 वाजता टॉस होणार तर 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. 

Mar 26, 2022, 10:19 AM IST