Live Scorecard : पंजाब विरुद्ध कोलकाता

आईपीएल सीझन ९ मध्ये आतापर्यंत खराब कामगिरीमुळे पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर असणाऱ्या किंग्स इलेवन पंजाबचा सामना पहिल्या स्थानावर असलेल्या  कोलकाता नाइट राइडर्स या संघासोबत होत आहे. पंजाबसमोर विजयासाठी मोठं आव्हान असणार आहे.

Updated: May 4, 2016, 08:19 PM IST
Live Scorecard : पंजाब विरुद्ध कोलकाता title=

कोलकाता : आईपीएल सीझन ९ मध्ये आतापर्यंत खराब कामगिरीमुळे पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर असणाऱ्या किंग्स इलेवन पंजाबचा सामना पहिल्या स्थानावर असलेल्या  कोलकाता नाइट राइडर्स या संघासोबत होत आहे. पंजाबसमोर विजयासाठी मोठं आव्हान असणार आहे.

पाहा स्कोरकार्ड