डेव्हि़ड वॉर्नरचा खतरनाक हेलिकॉप्टर शॉट

आयपीएलमध्ये अनेक वेगवेगळे प्रकारचे निराळे शॉट्स खेळतांना खेळाडू दिसतात. अनेक जणांचे अॅक्शनही आकर्षणाचे केंद्र होतात. क्रिकेटमध्ये हेलिकॉप्टर शॉट म्हटलं की धोनीचं नाव समोर येतं. पण असाच एक हेलिकॉप्टर शॉट आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत जो धोनीने नाही तर वॉर्नरने मारला आहे.

Updated: May 1, 2016, 11:00 PM IST
डेव्हि़ड वॉर्नरचा खतरनाक हेलिकॉप्टर शॉट title=

मुंबई : आयपीएलमध्ये अनेक वेगवेगळे प्रकारचे निराळे शॉट्स खेळतांना खेळाडू दिसतात. अनेक जणांचे अॅक्शनही आकर्षणाचे केंद्र होतात. क्रिकेटमध्ये हेलिकॉप्टर शॉट म्हटलं की धोनीचं नाव समोर येतं. पण असाच एक हेलिकॉप्टर शॉट आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत जो धोनीने नाही तर वॉर्नरने मारला आहे.

पाहा व्हिडिओ