आता आयफोन 5 एस असेल तुमच्या खिशात, किंमत फक्त ...
भारतीय स्मार्टफोन बाजारात आपली पकड मजबूत करण्यासाठी दिग्गज मोबाईल कंपनी अॅपल नवा धमाका करणार आहे. ज्यांना आयफोन खरेदी करायचा असेल त्यांना कमी किमतीत आयफोन 5 एस मिळणार आहे, कारण अॅपलने किमतीत मोठी घट केलेय.
May 10, 2017, 03:52 PM ISTस्नॅपडीलने विद्यार्थ्याला iPhone 5S, ६८ रूपयात दिला
हा फोन तुम्हालाही मिळाला असता.
Feb 18, 2016, 07:34 PM ISTअॅपलच्या आयफोन 5एसमध्ये घसघशीत सूट
आयफोन लव्हर्ससाठी ही खुशखबर आहे. अॅपल ने आपला स्मार्टफोन 5s च्या किंमतीत मोठी कपात केलीये. 16 जीबी पर्यायाच्या या आयफोनची किंमत 22 हजार 500 रुपये झालीये. 14 डिसेंबरपासून ही किंमत लागू करण्यात आलीये.
Jan 10, 2016, 01:59 PM ISTऑनलाइन खरेदीवर ८००० रुपये स्वस्त आयफोन ५एस
आयफोन ६ च्या लॉन्चच्या ठिक अगोदर अॅपलने जी मार्केट स्ट्रॅटजी स्वीकारली आहे ती सॅमसंग आणि सोनीला महागात पडू शकते.
Sep 4, 2014, 08:30 PM ISTआयफोन ५ एसमध्ये खूप सूट, रिटेलर्सची मार्जिन वाढली
अॅपल इंकनं आपल्या भारतातील रिटेलर्सला आयफोन ५ एसमध्ये जबरदस्त लाभ मार्जिनची ऑफर दिलीय. सप्टेंबरपर्यंत त्यांनी १० दहा लाख आयफोनची भारतात विक्री करावी, असं कंपनीला वाटतं. कंपनीला भारतात सॅमसंगकडून तगडी टक्कर मिळतेय.
Jul 16, 2014, 04:35 PM IST<b>आयफोन 4S झाला भारतात स्वस्त! </b>
अॅपलने भारतात आयफोन 4S च्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट केली आहे. ही किमत भारतात आयफोन 5S आणि आयफोन 5C लॉन्च होण्यापूर्वी २ आठवडे अगोदरच या किंमती कमी करण्यात आल्या आहे. नवा आयफोन भारतात १ नोव्हेंबरला दाखल होणार आहे.
Oct 16, 2013, 01:24 PM ISTखूशखबर! अॅपलनं लाँच केले सर्वात स्वस्त आयफोन!
अॅपलनं आतापर्यंतचा सर्वात स्वस्त आयफोन लाँच केलाय. काल कॅलिफोर्निया इथं आयफोनचं लॉन्चिंग करण्यात लं. अॅपलच्या मुख्य कार्यालयात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुकनं हे फोन लाँच केले. आयफोन ५सी आणि आयफोन ५एस ही या नव्या आयफोनची नावं आहेत.
Sep 11, 2013, 10:46 AM ISTआज लाँच होणार अॅपलचा iPhone 5S आणि iPhone 5C!
कॅलिफोर्नियामध्ये आज होणाऱ्या अॅपलच्या इव्हेंटमध्ये नवा आयफोन लाँच होणार आहे. आयफोन ५एस आणि आणि आयफोन ५सी हे अॅपलचे दोन फोन आज लाँच होण्याची शक्यता आहे. आयफोन ५सी हा आयफोनचा स्वस्त असा फोन असेल, असं सांगण्यात येतंय. मात्र तरीही दोन्ही फोनच्या किमतीत जास्त फरक नसेल,अशीही शक्यता वर्तविली जातेय.
Sep 10, 2013, 03:08 PM IST