interest rate

5% व्याजावर गॅरंटी शिवाय 3 लाख रुपयांचे कर्ज! 15000 रुपयांची मदत करणाऱ्या 'या' सरकारी योजनेबद्दल जाणून घ्या

PM Vishwakarma Yojana: या योजनेचा सर्वात मोठा फायदा असा होईल की जर एखाद्या कुशल व्यक्तीला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि पैसे नसतील तर त्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो. 

Nov 2, 2024, 03:27 PM IST

Home Loan चा हफ्ता महागणार की...; व्याजदराबाबत RBI गव्हर्नर स्पष्टच बोलले

Reserve Bank of India: रिझर्व्ह बँकेच्या वतीनं काही दिवसांपूर्वीच पतधोरण जाहीर करत रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यानंकर आता देशातील आर्थिक स्थितीसंदर्भात आरबीआयच्या वतीनं काही गोष्टी सुस्पष्ट करण्यात आल्या आहेत. 

 

Oct 19, 2024, 08:16 AM IST

नोकरदारांसाठी Good News! PF च्या व्याजदारात मोठी वाढ; 2023-24 साठी दर जाहीर

EPFO Interest Rate for 2023-24: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदर निश्चित केला आहे. विशेष म्हणजे 3 वर्षांमधील सर्वाधिक व्याज यंदा मिळणार आहे.

Feb 10, 2024, 11:31 AM IST

तुम्हालाही Gold Loan हवंय का? 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज

Gold Loan Rate : अनेकदा तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली तर घरात ठेवलेले सोने तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकते. गोल्ड लोनद्वारे तुम्ही घरात ठेवलेल्या सोन्यावर कर्ज घेऊ शकता. जर तुम्हाला गोल्ड लोन पाहिजे असेल तर अनेक बँका आहेत ज्या तुम्हाला घरात ठेवलेल्या सोन्यावर कर्ज देऊ शकतात.  

Jan 10, 2024, 05:06 PM IST

RBI ची मोठी घोषणा! रेपो रेट स्थिर ठेवत कर्जदारांना दिलासा

RBI Repo Rate Unchanged: द्विमासिक पतधोरण आढाव्याच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी केली. यावेळेस त्यांनी 3 दिवस झालेल्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दलची माहिती दिली.

Aug 10, 2023, 10:34 AM IST

टोमॅटोने आता तुमच्या EMI चं गणितही बिघडवलं? RBI 'तो' मोठा निर्णय लांबवणार

RBI MPC Meeting : महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. मात्र अशा परिस्थितीत ईएमआयमध्ये वाढ होऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अन्नधान्याच्या महागाईवर दबाव असला तरी रिझर्व्ह बँक दर स्थिर ठेवू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Aug 8, 2023, 09:16 AM IST

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत करा 5 लाखांची गुंतवणूक, व्याजापोटी 2 लाख रुपये कमवाल

Post Office Saving Schemes: अनेकांना पैसे कुठे गुंतवायचे हा मोठा प्रश्न असतो. गुंतवणूक करताना चांगला परतावा मिळेल की नाही. तसेच आपण केलेली गुंतवणूक सुरक्षित आहे ना? असे एक ना अनेक प्रश्न उभे राहतात. अशावेळी पोस्ट ऑफिसच्या  या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगले व्याज मिळेल. 5 लाखांची गुंतवणूक करा आणि फक्त व्याजातून 2 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतील. मात्र, ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे.

Jun 6, 2023, 08:23 AM IST

गृह- वाहन कर्ज घेतलेल्यांना धक्का; RBI कडून मिळणार वाईट बातमी?

Retail Inflation Rate: येत्या काही दिवसांत आरबीआयकडून गृह कर्ज  (Home Loan)  किंवा वाहन कर्ज घेतलेल्यांना धक्का मिळू शकतो. 

 

Mar 14, 2023, 09:56 AM IST

जिममध्ये घाम गाळून बॉडी बनवली, पण 'त्या' एका कारणाने स्वत:ला पेटवून घेतलं, तरुणाच्या आत्महत्यने खळबळ

तरुण आगीत जळत असताना पोलिसांनी वाचवायचं सोडून व्हिडिओ शुटिंग केल्याचा कुटुंबियांचा आरोप. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने फेसबूक लाईव्ह करत मांडली व्यथा

Feb 27, 2023, 01:10 PM IST

महागाईसंदर्भात RBI चं मोठं वक्तव्य; Much Awaited भूमिका सर्वांसमोर स्पष्ट

RBI on Inflation: काल रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं पत्रकार परिषद (Reserve Bank of India Monetary Policy Committee Statement) घेऊन रेपो रेट वाढवल्याची घोषणा केली त्यामुळे महागाईला आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयनं अनेक कठोर पाऊलं उचलली आहेत.

Dec 8, 2022, 10:54 AM IST

Post Office Scheme : विवाहितांची चांदी; पोस्टाच्या खात्यात थेट येणार 50 हजारांहून जास्त रक्कम

Post Office Monthly Saving Scheme : सहसा लग्न झालेल्या मंडळींसमोर एक मोठा प्रश्न असतो तो म्हणजे आर्थिक जुळवाजुळव करण्याचा. आता मात्र तुमची दमछाक होणार नाही.

Dec 7, 2022, 10:10 AM IST

Good News: सरकारी बँकेकडून दोन नव्या डिपॉझिट स्किम लाँच, व्याजदर जास्त असल्याने होणार फायदा

Fixed Deposite Interest Rate: लोकं आपल्या आयुष्यभराची पुंजी भविष्याच्या दृष्टीकोनातून बचत करून ठेवतात. कारण भविष्यात कोणती अडचण आली तर या रक्कमेचा वापर करता येईल. यासाठी लोकं फिक्स्ड डिपॉजिटला प्राधान्य देतात.

Nov 13, 2022, 04:57 PM IST

BOI Home Loan: घर घेण्याचे तुमचे स्वप्न होणार साकार, या सरकारी बँकेचे Home Loan स्वस्त

Home Loan Interest Rate: घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, काहींना आपल्या स्वप्नातील घर घेणे वाढत्या किमतीमुळे शक्य होत नाही. ते बँक कर्ज घेण्याचा विचार करतात. मात्र, सध्या सगळ्याच बँकांनी आपले होम लोनच्या व्याज दरात वाढ केली आहे. आता घर घेणाऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. HDFC या खासगी बँकेनंतर आता एका सरकारी बँकेने गृहकर्जाच्या (Home Loan) व्याजात कपात (Interest Rate) केली आहे. 

Nov 10, 2022, 06:57 AM IST

'या' बँकेचा मोठा निर्णय, खातेधारक होणार मालामाल

बँकेच्या या निर्णयामुळे खातेधारकांना मोठा आर्थिक (Money) फायदा होणार आहे. 

Nov 5, 2022, 09:06 PM IST