गृह- वाहन कर्ज घेतलेल्यांना धक्का; RBI कडून मिळणार वाईट बातमी?
Retail Inflation Rate: येत्या काही दिवसांत आरबीआयकडून गृह कर्ज (Home Loan) किंवा वाहन कर्ज घेतलेल्यांना धक्का मिळू शकतो.
RBI Repo Rate: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI news) अनेक योजना आणि नव्या निर्णयांचे परिणाम देशातील सर्वच बँका आणि नागरिकांवर होताना दिसत असतात. त्यातही विविध कारणास्तव कर्ज घेतलेल्या मंडळींसाठी बँकेची प्रत्येक रणनिती महत्त्वाची ठरते. येत्या काळातही आरबीआय (RBI) कडून असेच काही निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
1/6
rbi repo rate

2/6
rbi repo rate news

4/6
loans

5/6
car and home loan

6/6
rbi repo rate impact on car and home loan
