FDवरचे व्याज खाऊन टॅक्स चुकवणारे आयकर विभागाच्या रडारवर
सावधान..! तुम्ही जर फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफडीवर गलेलठ्ठ व्याज घेत असाल. तर, तुम्हाला त्या पटीत टॅक्सही पे करावा लागतो. तुम्ही जर तो करत नसाल तर वेळीच सावध व्हा. आयकर विभाग तुमच्यावर नजर ठेऊन आहे.
Aug 28, 2017, 09:26 PM ISTआयसीआयसीआय बँकेकडूनही बचत खात्यांवरील व्याजदरात कपात
तुमचं जर आयसीआयसीआयमध्ये खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आयसीआयसीआय बँकेने बचत खात्यांवरील व्याजदरात कपात केलीये.
Aug 19, 2017, 04:36 PM ISTरिझर्व्ह बँकेचे आज पतधोरण, व्याज दरात पाव टक्का कपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2017, 11:52 AM ISTरिझर्व्ह बँक आज पतधोरण जाहीर करणार, व्याज दरात पाव टक्का कपात?
भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या वार्षिक पतधोरणाचा तिसरा द्वैमासिक आढावा आज जाहीर करणार आहे. या आढव्यात व्याजाच्या दरात पाव टक्का कपात होईल अशी अपेक्षा आहे.
Aug 2, 2017, 08:50 AM ISTअल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2017, 07:10 PM ISTआरबीआयच्या पतधोरणात कर्जदारांना दिलासा?
येत्या बुधवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल देशातल्या कर्जदारांना दिलासा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसात कमी झालेला महागाईचा दर आणि अर्थमंत्र्यांनी वित्तीय तूट मर्यादित ठेवण्याचा केलेला संकल्प या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक व्याजाच्या दरात पाव टक्के कपात करण्याची शक्यताय.
Feb 6, 2017, 08:44 AM ISTआयसीआयसीआय बँकेनेही व्याजदरात केली कपात
आयसीआयसीआय बँकेनेही व्याजदरात केली कपात
Jan 2, 2017, 11:33 PM ISTआयसीआयसीआय बँकेनेही व्याजदरात केली कपात
नोटबंदीनंतर असं म्हटलं जात होतं की देशभरात लोन स्वस्त होऊ शकतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि यूनियन बँकेनंतर आता ICICI बँकने व्याज दरात कपात केली आहे.
Jan 2, 2017, 08:26 PM ISTपीएफच्या व्याजदरामध्ये झाले बदल
2015-16 या आर्थिक वर्षासाठी पीएफच्या व्याजदरामध्ये बदल करण्यात आले आहेत.
Apr 25, 2016, 07:45 PM ISTकर्मचाऱ्यांसाठी बॅड न्यूज, PF व्याज दरात कपात
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने वाईट बातमी दिलेय. PF चा व्याज दर मोदी सरकारने कमी केला असून तो ८.७ टक्क्यांवरुन ८.१ टक्के केलाय.
Mar 18, 2016, 07:12 PM ISTरेपो रेट घटले... होम लोन, कार लोन व्याजदर घटण्याची शक्यता
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं गुरुवारी सकाळी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी घट जाहीर केलीय. रेपो रेट कमी करण्याचा निर्णय तत्काळ लागू करण्यात आलाय.
Jan 15, 2015, 12:22 PM ISTस्वत:चं घर आणि गाडी घ्यायचीय... थोडं थांबा!
जर तुम्ही घर किंवा गाडी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर थोडं थांबा... कारण, लवकरच तुम्हाला एक गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे.
Jun 21, 2014, 10:03 AM ISTअच्छे दिन... गृहकर्ज व्याज दर कमी होणार!
घर खरेदी करण्याचा प्लान असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. नवे गृहनिर्माण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी गृह कर्जावरील व्याज दरांमध्ये कपात करण्यात येईल, अशी आशा व्यक्त केलीय.
May 28, 2014, 06:49 PM ISTरेपो रेटमध्ये वाढ, गृहकर्ज महागणार
भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज आपलं पतधोरण जाहीर केरत रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी वाढ केलीय. महागाईचे चटके सोसणाऱ्या जनतेला रिझर्व्ह बँकेनं हा एक प्रकारचा झटकाच दिलाय. आरबीआयनं रेपो आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळं गृहकर्ज महागण्याची शक्यता आहे.
Jan 28, 2014, 01:07 PM ISTप्रॉव्हिडंट फंडावर ८.५ टक्के व्याज!
एम्पलॉईज प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच ईपीएफवर 2012-13 च्या आर्थिक वर्षांसाठी साडे आठ टक्के व्याज दिले जाण्याची शक्यता आहे.
Feb 25, 2013, 03:12 PM IST