intelligence bureau

भारताच्या गुप्तचर विभागात काम करायचंय? सरकारी नोकरी आणि 1 लाखाच्यावर पगार

IB ACIO Recruitment: . गुप्तचर विभागाच्या भरतीतून एकूण 226 पदे भरली जाणार आहेत. 

Jan 10, 2024, 01:24 PM IST

IB ACIO Recruitment : तरुणांसाठी देशसेवेची सुवर्णसंधी! गुप्तचर विभागात 995 पदांची मेगाभरती, कसा कराल अर्ज?

IB ACIO Recruitment 2023 : देशसेवेची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आता सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय गुप्तचर विभागाने (Intelligence Bureau) मेगाभरती जाहीर केली आहे.

Nov 21, 2023, 05:26 PM IST

देशाच्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी

IB Recruitment: इंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत मोटर ट्रान्सपोर्ट, मल्टी-टास्किंग स्टाफ भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

Oct 11, 2023, 10:59 AM IST

IB Recruitment 2023: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, आत्ताच करा अर्ज; पगार तब्बल 81 हजार!

IB Job Requirement: इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट mha.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 31 मे 2023 पासून सुरू झाली आणि ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2023 आहे.

Jun 6, 2023, 12:11 AM IST

Kabul Attack: नववर्षात तालिबान्यांवर धुमधडाके; काबुलच्या सैन्य तळावर मोठा हल्ला, अनेकांचा मृत्यू!

Kabul bomb blast: अफगाणिस्तानातील काबूलमध्ये आज सकाळी लष्करी विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट (Kabul military airport) झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेलाय.

Jan 1, 2023, 09:30 PM IST

Nambi Narayanan: इस्रो हेरगिरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

Supreme Court on Nambi Narayanan case: सर्वोच्च न्यायालयाने (SC) उच्च न्यायालयाला (HC) या याचिकांवर पुढील 4 आठवड्यांची वेळ दिली आहे. 4 दिवसात पुन्हा निर्णय देण्यास सांगितल्याने नंबी नारायणन (Nambi Narayanan Case) आणि इतर 4 जणांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Dec 3, 2022, 04:43 PM IST

नोकरीच्या भूलथापांना बळी पडू नका, 'आयबी'चं आवाहन

तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असू शकते... 

Oct 21, 2017, 06:05 PM IST

केंद्रीय गुप्तचर विभागात १४३० पदांसाठी मेगाभरती

तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, केंद्रीय गुप्तचर विभागात भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 

Aug 16, 2017, 06:22 PM IST

डॉन दाऊद देतो गुंडाना पेन्शन, मुलांच्या शिक्षणाचा भार उचलतो

डॉन दाऊद देतो गुंडाना पेन्शन, मुलांच्या शिक्षणाचा भार उचलतो

नवी दिल्ली : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम त्याच्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येक गुंडानची चांगलीच काळजी घेतो. पोलिसांच्याकडून मारण्यात आलेल्या, जेलमध्ये बंद असलेल्या गुंडाच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च असेच त्यांचे अॅडमिशन करणे. तसेच कुटुंबीयांना पैसे पुरविण्याचे काम तो व्यवस्थित करतो.  

Dec 8, 2015, 12:09 PM IST

धक्कादायक : नेहरू सरकारनं २० वर्ष ठेवली सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबावर पाळत

भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी जवळपास दोन दशकं नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या नातेवाईकांवर गुप्तपणे नजर ठेवण्यात आली होती. गुप्त सूचीतून हटवण्यात आलेल्या गुप्तचर विभागाच्या दोन फाईल्समधून हा खुलासा झाला आहे.

Apr 10, 2015, 12:49 PM IST

राजीव गांधीच्या हत्येचे गूढ

राजीव गांधींच्या हत्येपूर्वी काही मिनिटे आधी घेण्यात आलेली एलटीटीईच्या आत्मघातकी पथकाची दोन छायाचित्र सगळ्या जगाने पाहिली...त्याच दोन फोटोवरुन तपास यंत्रणांनी राजीव गांधींच्या खुन्यांना शोधून काढलं...

Oct 31, 2012, 10:27 PM IST

काँग्रेसमुळे दडवून ठेवला राजीव गांधी हत्येचा व्हिडिओ

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचा खरा व्हिडिओ दाबून ठेवण्यात आला , मानवी बॉम्ब बनलेली धनू या व्हिडिओमध्ये दिसत होती. सुरक्षेतील गलथानपणा उघडकीस येऊन नये. त्यामुळे तो चौकशी पथकाला दाखवला नाही, ` असा आरोप या हत्या प्रकरणातील मुख्य चौकशी अधिकारी के . रागोथामन यांनी केला आहे .

Oct 30, 2012, 09:39 PM IST

दाऊदने घडवला सीएसटी हिंसाचार- गुप्तचर संस्था

सीएसटी हिंसाचाराचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत पोहचले होते. पण आता तेच धागेदोरे हे दुबईपर्यंत पोहचले असल्याचे गुप्तचर संस्थेने सांगितले.

Sep 7, 2012, 09:29 PM IST

मुंबई, दिल्लीत हायअलर्ट

केंद्रीय गुप्तचर विभागाकडून आज नवी दिल्ली आणि मुंबईमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

Nov 2, 2011, 10:17 AM IST