शिक्षिकेच्या साडीला शाई लागली म्हणून...
साडीला शाई लागल्याच्या कारणावरून एका शिक्षिकेनं पहिलीतल्या विद्यार्थ्याला जबर मारहाण केली. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात ही घटना घडलीय. पोलिसांनी कारवाईत टाळाटाळ केली असली तरी शाळेच्या प्रशासनानं कारवाईचं आश्वासन दिलंय.
Feb 25, 2015, 08:56 PM ISTबाळासाहेब थोरातांवर शाई फेकणाऱ्याकडे गुप्ती
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाई हल्याने आता वेगळे वळण घेतले आहे. थोरातांवर शाई फेकणा-या भाऊसाहेब हासे याच्याकडे गुप्ती हे हत्यार आढळून आले आहे.
Aug 24, 2014, 11:31 PM ISTपुन्हा शाई फेक... आता टार्गेट बाळासाहेब थोरात
महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांवर शाई फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकास पोलिसांनी ताब्यात घेतलंय. संगमनेर जवळील राजापूरमध्ये ही घटना घडलीये.
Aug 23, 2014, 02:26 PM ISTशाई हल्ला : अजित पवार, मुश्रीफ यांच्याकडून निषेध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2014, 09:38 PM ISTशाईफेकीमुळं हर्षवर्धन पाटील दुखापतग्रस्त
Aug 8, 2014, 02:55 PM ISTसहकारमंत्री हर्षवर्धन पाटलांवर शाई फेकली, डोळ्याला दुखापत
इंदापूरचे आमदार आणि राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाई फेकण्याची घटना घडलीय. इंदापूर तालुक्यातील भिगवण इथं ही घटना घडली.
Aug 8, 2014, 01:00 PM ISTमाचिसच्या काडीनं मिटवता येते मतदानाची शाई!
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचं दोनदा मतदान करण्याचा सल्ला तुम्हीही ऐकलाच असेल... पण, बोटांवर शाई असताना दुसऱ्यांदा कसं मतदान करणार? हा त्यांना न पडलेला सल्ला तुम्हाला जरुर पडला असेल...तर
Apr 29, 2014, 09:27 PM ISTशाही निषेध...दूध अभिषेक आणि मुश्रीफ यांची जाहीर माफी
कामगारमंत्री आणि बुलडाण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर काल राष्ट्रवादीच्या अपंगांच्या सेलचा जिल्हाध्यक्ष नामदेव डोंगरदिवेनं शाई फेकल्यानंतर आज हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरमध्ये दुग्धाभिषेक घालण्यात आला. हसन मुश्रीफ यांनी झालेल्या प्रकाराबद्दल झी 24 तासकडे महाराष्ट्राची जाहीर माफी मागितलीय.
Dec 27, 2013, 12:33 PM IST<B> <font color=red>व्हिडिओ : </font></b>हसन मुश्रीफांच्या अंगावर ओतली शाई!
मंत्र्यांनी दिलेली आश्वासनं आणि आपल्या मागण्या पूर्ण न केल्याचा जनतेच्या मनात कायम राहतो... आणि वेळ मिळाल्यास तो बाहेरही पडतो... याचंच उदाहरण आज बुलडाण्यात पाहायला मिळालं.
Dec 26, 2013, 05:59 PM ISTबोटावरील शाई, लगेच निघून जाई !
मतदानाच्या वेळी वापरण्यात येणारी शाई अत्यंत हलक्या दर्जाची असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खासदार संजीव नाईक यांनी केला आहे. पूर्वी शाईचा वापर होत होता. मात्र आता मार्कर पेनचा वापर केला जातो.
Feb 16, 2012, 05:21 PM IST