लैंगिक शोषण प्रकरणात भारतीय खेळाडू अमेरिकेत दोषी करार
भारताचा २४ वर्षीय खेळाडू तन्वीर हुसैन एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी अमेरिकेत दोषी ठरलाय.
Aug 3, 2017, 08:53 PM ISTभारतीय खगोल शास्त्रज्ञांनी दिर्घीकांचा महासमूह शोधला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2017, 02:48 PM ISTटीम इंडिया प्रशिक्षक निवडीबाबत सौरव गांगुली देणार निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2017, 07:49 PM ISTVIDEO : चीनी सैन्याची भारतीय जवानांना धक्काबुक्की
चीनच्या सैन्यानं सिक्कीममध्ये भारताच्या सीमेत घुसखोरी करत भारतीय जवानांशी धक्काबुक्की केलीय. तसंच भारताच्या सीमेवरील दोन बंकरही उध्वस्त केले आहेत.
Jun 28, 2017, 12:51 PM ISTभारतीय बनावटीच्या जीएसएलव्ही मार्क-3 उपग्रहाचे आज प्रक्षेपण
इस्रो आज जीएसएलव्ही मार्क-3 या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे. या प्रक्षेपकाद्वारे जीसॅट-19 हा दळणवळण उपग्रह अवकाशात पाठवण्यात येणार आहे.
Jun 5, 2017, 07:36 AM ISTपाहा भारतीय व्हॉटसअॅपवर किती वेळ घालवतात?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 10, 2017, 03:15 PM ISTअलबर्ट आईस्टाईन पेक्षा ही हुशार आहे भारतीय मुलगी
ब्रिटनमध्ये मूळची भारतीय १२ वर्षीय मुलीची बुद्धी ही अलबर्ट आईस्टाईन आणि स्टीफन हॅाकिंग पेक्षा सुद्धा फास्ट असल्याचं सांगितलं जात आहे. या मुलीला एक प्रमुख सोसायटीची सदस्य म्हणून आमंत्रित केलं गेलं आहे.
May 7, 2017, 01:50 PM ISTअमेरिकेतील भारतीयांना स्वदेशात परतण्याची ओढ...
अमेरिकेत राहणारे अधिकतर भारतीय सध्या मायदेशात नोकरीच्या शोधात असल्याचं समोर येतंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रं हाती घेतल्यानंतर ही संख्या वाढल्याचं लक्षात येतंय.
Apr 19, 2017, 10:20 PM ISTऋषभ पंतच्या वडिलांचे निधन, टीम सोडून परतला घरी
भारतीय टीमचा युवा खेळाडू आणि आयपीएल-१० मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळणाऱ्या ऋषभ पंत याचे वडील राजेंद्र पंत यांचे बुधवारी आकस्मिक निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते.
Apr 7, 2017, 05:13 PM ISTकार रेसर अश्विन, त्याची पत्नी यांचा कार अपघातात दुर्देवी मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2017, 03:21 PM ISTअमेरिकेत भारतीयांवर हल्ल्याचे सत्र सुरुच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2017, 04:04 PM ISTअमेरिकेतल्या भारतीयाच्या मृत्यूला जबाबदार कोण?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2017, 06:38 PM ISTअमेरिकेत भारतीयाची गोळ्या झाडून हत्या
अमेरिकेमध्ये एका भारतीय तंत्रज्ञाची वर्णद्वेशातून हत्या करण्यात आली.. मुळचा हैदराबादचा असलेल्या श्रीनिवास कुचीभोतला याला 'माझ्या देशातून निघून जा' असं ओरडत एका निवृत्त नौसैनिकानं गोळ्या घातल्या.
Feb 25, 2017, 08:47 AM ISTभारतीय क्रिकेटपटुंची शैक्षणिक पात्रता
मानदभारतीय क्रिकेटपटुंची शैक्षणिक पात्रता
Jan 19, 2017, 10:43 PM ISTभारताकडून केदार जाधव लगावले सहावे जलद शतक
भारताने रविवारी पुण्यात खेळण्यात आलेल्या पहिल्या वन डे सामन्यात इंग्लडच्या ३५१ धावांचा पाठलाग करताना सामना खिशात घातला. यात कर्णधार विराट कोहली(१२२) आणि केदार जाधव (१२०) यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
Jan 16, 2017, 08:54 PM IST