indian railway news

Mumbai News : मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता प्रवास होणार आणखी सुखकर

Mumbai Local : मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांपैकी तुम्हीही एक आहात का? तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी. कारण, आता प्रवासातील त्रास एका क्षणात दूर होईल, कसा ते पाहा. 

 

Apr 4, 2023, 11:43 AM IST

Konkan Railway : सुट्टीच्या निमित्तानं कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Konkan Railway : मे - जून महिन्यात कोकणच्या दिशेनं प्रवास करण्याचा बेत तुम्हीही आखताय का? जर उत्तर 'हो' असेल तर ही बातमी लगेच वाचा. कारण, कोकण रेल्वेच्या या निर्णयामुळं तुम्ही प्रवास नेमका कधी कराचा हे ठरवू शकणार आहात. 

 

Mar 30, 2023, 08:33 AM IST

Indian Railway : धक्कादायक! मद्यधुंद टीटीईकडून महिला प्रवाशावर लघुशंका; सहप्रवाशांनी शिकवला धडा

Indian Railway : भारतीय रेल्वे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवेसाठी ओळखली जाते. पण, आता मात्र याच रेल्वेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वागण्यामुळं रेल्वे विभागाचं नाव खराब होताना दिसत आहे. 

 

Mar 14, 2023, 02:23 PM IST

Indian Railway New Rules : रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेची नवी नियमावली

Indian Railway New Rules : तुम्हीही रेल्वेनं रात्रीच्या वेळी प्रवास करत असाल किंवा प्रवास करण्याचा बेत आखत असाल, तर हे नियम लक्षात ठेवा. कारण एकही चूक महागात पडू शकते. 

 

Mar 9, 2023, 11:14 AM IST

Railway Ticket Booking : आयत्यावेळी कसं बुक कराल तत्काळ रेल्वे तिकीट? पाहा सोप्या Steps

Railway Ticket Booking : आता मात्र यातचं काहीही करण्याची गरज नाही. कारण, तुम्ही IRCTC मधूनच तत्काळ रेल्वे तिकीट काढू शकता. ज्यासाठी रेल्वे प्रवासाच्या एक दिवस आधी तिकीट खिडकी खुली होते. 

 

Feb 28, 2023, 10:58 AM IST

Smoking in Train : धावत्या ट्रेनमध्ये सिगरेटचा कश! सहप्रवाशांसोबतही गैरवर्तन, एका ट्वीटनंतर व्यक्तीला...; Video Viral

Viral Video Smoking in Train :  सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे हा गुन्हा आहे. तरीदेखील त्या व्यक्तीने चक्क रेल्वेमध्ये लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत सिगरेटचा कश घेतल्या. या व्यक्तीचं कृत्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि मग...

Feb 6, 2023, 11:24 AM IST

Indian Railways: रेल्वे 3 तासांनी लेट झाल्यास तिकिटाचे सर्व पैसे मिळणार रिफंड

Indian Railways  latest news : जर तुम्हीही ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही रेल्वेचे तिकीट बुक केले असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांसाठी मोठी घोषणा केली आहे.

Jan 4, 2023, 09:01 AM IST

Indian Railway: रेल्वेच्या डब्यांवर पिवळ्या आणि पांढऱ्या रेषा का असतात, त्याचा अर्थ काय?

Indian Railway Coach facts: भारतीय रेल्वेने कात टाकली आहे. वाफेच्या इंजिनपासून ते डिझेल इंजिन आणि आता तर इलेक्ट्रिक इंजिनपर्यंतचा मोठा प्रवास भारतीय रेल्वेचा आहे. दरम्यान,  रेल्वेच्या डब्यांवर पिवळ्या आणि पांढऱ्या रेषा का असतात, हे तुम्हाला माहित आहे का?

Dec 18, 2022, 03:02 PM IST

Indian Railways : रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पिवळा पट्टाचे रहस्य जाणून व्हाल आश्चर्यचकित

Railway Station : भारतीय रेल्वे ही संपूर्ण जगातील रेल्वेचं सर्वांत मोठं जाळं आहे.  रेल्वे बोगीचा वेगवेगळ्या रंग असो किंवा ट्रेनच्या डब्याच्या मागे 'X' चिन्ह रेल्वेबद्दल अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत. 

Dec 13, 2022, 12:34 PM IST

Indian Railways :...म्हणून रेल्वेच्या बोगी वेगवेगळ्या रंगाच्या असतात

Trending News  : तुम्ही ट्रेनने प्रवास करताना कधी विचार केला का? की ट्रेनच्या डब्यांना लाल, निळा आणि हिरवा रंग का असतो ते? जाणून घ्या रंजक माहिती

Dec 6, 2022, 07:16 AM IST

Indian Railway Update : भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना मोठं Gift ; आता विनातिकिट प्रवास शक्य

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे विभागानं एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळं प्रवाशांना आता तिकिट नसतानाही प्रवास करता येणं सहज शक्य असणार आहे. आहे की नाही गंमत? 

Dec 2, 2022, 02:42 PM IST

मृत पत्नीसोबत नवऱ्याने केला तब्बल 500 किमी ट्रेनचा प्रवास... थरकाप उडवणारा प्रकार

Indian Railway: एक माणूस आपल्या पत्नीसह ट्रेनमध्ये चढतो. वाटेत त्याची पत्नी मरण पावते. मृतदेहासोबत पती तब्बल 500 किमीचा प्रवास करतो. जेव्हा टीटीई तिकीट मागायला येतो तेव्हा....   

Sep 18, 2022, 03:33 PM IST

Railway बाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा, रेल्वे प्रवासी होणार खूश!

Train Booking: Railway बाबत  केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. रेल्वे एक नवीन प्लाट उभारणार आहे.  या प्लांटमध्ये बनवलेल्या रेल्वेच्या चाकांचीही निर्यात केली जाणार आहे. युरोपियन बाजारपेठेत याची निर्यात केली जाईल या अटीवर निविदा दिली जाईल. 18 महिन्यांत प्लांट बसवण्यात येईल, अशी तरतूदही निविदेत करण्यात आली आहे.

Sep 10, 2022, 03:15 PM IST

private Train : कोईम्बतूर येथून धावली भारतातील पहिली खासगी रेल्वे, या सुविधांसह प्रवासाचा आनंद लुटा

 Private Train: भारतातील पहिली खासगी रेल्वे सुरु झाली आहे. (Indian Railways) कोईम्बतूर (Coimbatore North) येथून हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही रेल्वे शिर्डीला रवाना झाली. 

Jun 15, 2022, 09:44 AM IST

ट्रेनमधील दरवाजा जवळची खिडकी इतर खिडक्यांपेक्षा वेगळी का असते? यामागचं कारण खुपच खास

 रेल्वेच्या दरवाजा जवळची खिडकी ही बाकिच्या खिडक्यांपेक्षा थोडी वेगळी असते. मग असे का असते याचा तुम्ही कधी विचार केलाय? 

Jun 1, 2022, 02:37 PM IST