Indian Railway : वंदे भारतमुळं सरकारला... रेल्वे विभागाकडून महत्त्वाच्या प्रश्नाचं अनपेक्षित उत्तर समोर, पैशांशी थेट संबंध
Indian Railway Vande Bharat : भारतीय रेल्वेनं पावलोपावली प्रगतीच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेत प्रवाशांना शक्य त्या सर्व सुखसोयी देण्याचा प्रयत्न केला आहे.
Apr 17, 2024, 08:54 AM IST
Indian Railway : रेल्वे डब्यात घाणीचं साम्राज्य? कुठे तक्रार करायची? हे घ्या Helpline Numbers
Indian Railway : आतापर्यंत अनेकांनीच या रेल्वेनं प्रवास केला असेल किंवा काहीजण प्रवासासाठी सज्जही असतील. पण, प्रवासाला निघण्यापूर्वी ही महत्त्वाची माहिती तुमच्या हाताशी नक्की ठेवा.
Apr 15, 2024, 11:37 AM IST
रेल्वेच्या तत्काळ आणि प्रिमियम तत्काळमध्ये नेमका फरक काय?
Indian Railway : भारतीय रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या अशा कैक सुविधांच्या यादीत असणारे बारकावे तुम्ही जाणता का?
Apr 11, 2024, 02:21 PM ISTVande Bharat : सुसाट! अवघ्या चार तासात ओलांडता येणार महाराष्ट्राची हद्द; वंदे भारतसंदर्भातील सर्वात मोठी अपडेट
Vande Bharat : वंदे भारतनं प्रवास करणं म्हणजे वेळेची कमाल बचत आणि प्रवासाही कमाल आनंद. तुम्हीही या ट्रेननं प्रवास करण्याचा बेत आखताय का? (Indian Railway)
Apr 11, 2024, 11:43 AM IST
Konkan Railway चा मोठा निर्णय; आता गणेशोत्सवादरम्यानच्या तिकीटाचीही चिंता मिटली
Konkan Railway Monsoon timetable : कोकणात जायचं म्हटलं की अनेकदा रेल्वेलाच पसंती मिळते. पण, या रेल्वेचं तिकीट मिळवणं म्हणजे मोठं आव्हानच.
Mar 26, 2024, 11:25 AM IST
होळीमुळे तब्बल इतक्या किंमतीला विकलं जातंय स्पेशल ट्रेनचं तिकीट, ऐकून व्हाल हैराण
Holi Train Travel: होळीचा सण मुंबई-महाराष्ट्रासह देशभरात साजरा केला जातो. यावेळी कोकणात जाणाऱ्यांची जशी रिघ लागलेली असते तशी यूपी, एमपीला जाणाऱ्यांचीही तितकीच गर्दी पाहायला मिळते.
Mar 24, 2024, 06:42 AM ISTरात्री ट्रॅक दिसत नसतानाही लोकोपायलट योग्य मार्गावरुन ट्रेन कशी चालवतात?
Indian Railway : तुम्हालाही रेल्वे प्रवासादरम्यान असे काही प्रश्न पडले आहेत का?
Mar 22, 2024, 03:43 PM ISTरेल्वेतून विना तिकिट प्रवास करताय, सावधान... 1 एप्रिलपासून 'सा' वसूल करणार दंड
Railway QR Payment: रेल्वेने प्रवास करताना तिकिट काढणं बंधनकारक असतं. विनातिकिट प्रवास केल्यास आर्थिक दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाते. पण यानंतरही अनेकजण विनातिकिट प्रवास करतात. अशा फुकट्या प्रवाशांवर आता कारवाई करण्याचे नियम बदलले आहेत.
Mar 22, 2024, 03:29 PM ISTIndian Railway : 'मजाक बनाके रखा है'; थर्ड AC चं तिकीट असूनही आता इतका वाईट प्रवास करावा लागणार?
Indian Railway Ticket : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुखकर अनुभव मिळणं दूर मनस्तापच जास्त मिळतोय. सद्यस्थिती पाहून तुम्हीही व्हाल हैराण.
Mar 22, 2024, 01:08 PM IST
देशातील सर्वात लांब प्रवास करणारी ट्रेन; 9 राज्य ओलांडण्यासाठी घेते 80 तास
Indian Railway longest Train: कमी वेळेत आणि परवडणारा खर्च म्हणजे ट्रेनचा प्रवास. भारतीय रेल्वे ही जगातून चौथ्या क्रमांकावरील नेटवर्क आहे. दररोज 10 हजारहून अधिक पॅसेंजर ट्रेन धावतात. पण तुम्हाला माहितीय का भारतात अशी एक पॅसेंजर ट्रेन आहे, जी सर्वात लांबचा प्रवास करणारी आहे.
Mar 19, 2024, 03:18 PM ISTInteresting Facts : रात्रीच्या वेळी रेल्वेगाड्या भरधाव वेगात का धावतात?
Indian Railway : रेल्वेनं रात्रीच्या वेळी प्रवास केला असेल तर एक बाब लक्षात येते की, सकाळच्या तुलनेत रात्री रेल्वेचा वेग वाढलेला असतो. याचं कारण काय?
Mar 18, 2024, 03:32 PM ISTIndian Railway च्या तिकीट बुकींगची पद्धत बदललीये; आता फक्त...
Indian Railway Ticket Booking : रेल्वे प्रवासामध्ये हातात कन्फर्म तिकीट असणं अतिशय महत्त्वाचं. पण, याच रेल्वे तिकीटाच्या बुकिंगची पद्धत बदललीये माहितीये तुम्हाला?
Mar 14, 2024, 11:45 AM ISTIndian Railways : निवडणुकीआधी रेल्वेच्या तिकीटदरात सरसकट 50 टक्के कपात; प्रवाशांना मोठा दिलासा
Indian Railways News : देशात लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच केंद्राच्या वतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. शासनाच्या अख्तयारित येणाऱ्या रेल्वे विभागाचाही यात समावेश.
Feb 28, 2024, 10:43 AM IST
आईवडिलांना अयोध्या, वाराणासीला न्यायचंय? Indian Railway चं खास पॅकेज तुमच्याचसाठी
IRCTC चं पॅकेज तुम्हाला देतंय अयोध्या, वाराणासीला जाण्याची संधी. श्रीरामाचा आशीर्वाद घ्या, गंगेची आरती करा... जाणून घ्या Tour Details
Feb 27, 2024, 03:22 PM IST
Indian Railway : रेल्वेचं तत्काळ तिकीट सहजासहजी का मिळत नाही? अखेर WhatsApp चॅटमुळं खुलासा
Indian Railway : रेल्वे प्रवासाला निघालं असता सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे रेल्वे तिकीट बुक करण्याची. अनेकदा रेल्वेसाठी इतक्या प्रवाशांची रांग असते की तिकीट मिळणं केवळ अशक्य होऊन जातं.
Feb 19, 2024, 12:20 PM IST