मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम कुठपर्यंत? महत्वाची अपडेट आली समोर
Mumbai Ahmedabad Bullet Train Lates Updates: वांद्रे येथील मुंबई हायस्पीड रेल्वे स्थानकावर 36 मीटर खोलीवर शाफ्ट-1 बांधण्यात येत असून तेथे दुसऱ्या पायलिंगचे काम 100 टक्के पूर्ण झाले असून खोदकाम सुरु आहे.
Feb 9, 2024, 08:05 AM ISTट्रेनमध्ये वाद झाल्यास RPF नव्हे, 'इथं' करायची तक्रार; कायम लक्षात ठेवा आणि योग्य मदत मिळवा
Indian Railway helpline : रेल्वे प्रवासादरम्यान अमुक एका कारणानं वाद झाल्यानंतर नेमकी तक्रार कुठे करायची हाच प्रश्न अनेकांना पडतो. आता जाणून घ्या या प्रश्नाचं अचूक उत्तर.
Jan 9, 2024, 12:55 PM IST
धावत्या ट्रेनमधून कर्मचाऱ्यांने रुळांवर ओतला कचरा; Viral Video पाहताच Railway म्हणते...
Indian Railway : देशात रेल्वे प्रवासाची सुविधा पुरवत नागरिकांचा एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या रेल्वे विभागातच हे काय घडतंय?
Jan 2, 2024, 12:34 PM IST
Indian Railway देतेय स्वित्झर्लंडचा अनुभव; Video पाहून तिकीट बुक करायची घाई कराल
Indian Railway News : बर्फाळ प्रदेशातून रेल्वे सफर करायचीये? स्वित्झर्लंड कशाला, कमी खर्चात देशातील 'या' ठिकाणी पोहोचा. पाहा सविस्तर माहिती.
Jan 1, 2024, 10:00 AM ISTIRCTC अॅप, वेबसाइटवरुन ट्रेनमधील रिकाम्या जागा कशा शोधायच्या?
Indian Railway Vacant Seat: तुम्ही लॉग इन न करता IRCTC अॅप किंवा वेबसाइट वापरून ट्रेनमध्ये जागा रिकामी आहे की नाही सहज तपासू शकता.
Dec 12, 2023, 10:38 AM ISTसंपूर्ण रेल्वेगाडीचं Reservation करण्यासाठी किती रुपये मोजावे लागतात? पाहून हैराणच व्हाल
Indian Railway Ticket Booking : भारतीय रेल्वेचा प्रवास अनेक आठवणी देऊन जातो. या प्रवासाची सुरुवात होते तिच मुळात तिकीट आरक्षणापासून.
Nov 30, 2023, 10:07 AM IST
भारत गौरव ट्रेनमधील तब्बल 40 प्रवाशांना विषबाधा; पुण्याकडे येणाऱ्या रेल्वेत घडला प्रकार
Indian Railway : भारतीय रेल्वेसंदर्भातील मोठी बातमी. एकाच वेळी 40 प्रवाशांना विषबाधा झाल्यामुळं माजली खळबळ. पाहा कधी आहे या प्रवाशांची प्रकृती...
Nov 29, 2023, 07:20 AM IST
IRCTCची वेबसाईट ठप्प; तिकीट बुकिंग करण्यास अडचणी
IRCTC Down: रेल्वेचे तिकिट बुक करण्यासाठी भारतातील नागरिक IRCTCवरुन ऑनलाइन बुकिंग करतात. मात्र, आता प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.
Nov 23, 2023, 12:28 PM ISTIndian Railways कडून प्रवाशांसाठी 'विकल्प'; तिकीट बुकींगदरम्यान फायद्याची हमी
Indian Railway Ticket Booking : पाहा तुम्हाला कसा फायदेशीर ठरणार रेल्वेचा हा 'विकल्प'? कन्फर्म तिकीटाची मदार यावरच, पण अटीशर्ती वाचून घ्या
Nov 21, 2023, 02:48 PM ISTIndian Railways चं तिकीट बुक करताच मिळणार कन्फर्म सीट; पाहा कसा मिळेल फायदा
Indian Railway News : देशभरात रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आकडा अतिशय मोठा असून, या संख्येत दर दिवसागणिक भर पडताना दिसत आहे.
Nov 17, 2023, 07:08 AM IST
हे काय नवं? भारतीय रेल्वेतही विमानाप्रमाणं मर्यादित वजनाच्या सामानालाच परवानगी
Indian Railway : तुम्हीही भारतीय रेल्वेनंच प्रवास करण्याला प्राधन्य देता? रेल्वे प्रवास सवयीचा असला तरीही त्याचे नियम तुम्हाला ठाऊक आहेत
Nov 7, 2023, 03:28 PM ISTजम्मू ते अमृतसर वाया मथुरा; IRCTC चं स्वस्तात मस्त पॅकेज देतंय भटकंतीची सुवर्णसंधी
IRCTC Travel package : कधी सुरु होणार टूर, तिकीटं कुठे बुक करायची, राहण्याखाण्याच्या खर्चाचं काय? पाहा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर
Oct 16, 2023, 01:02 PM IST
तुमची Reserved ट्रेन तिकीट दुसऱ्याच्या नावावर कशी कराल? Indian Railway नं सांगितला सोपा मार्ग
Indian Railways : असाच एक नियम म्हणजे रेल्वेचं आरक्षित तिकीट दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करण्याचा.
Oct 12, 2023, 01:40 PM IST
रेल्वेच्या तब्बल 31 कोटींच्या एफडीवर डल्ला; CBI तपासातून धक्कादायक माहिती समोर
Indian Railway : भारतीय रेल्वेकडून विविध मार्गांनी विविध विभागांद्वारे काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. महत्त्वाचे व्यवहारही केले जातात. आता मात्र रेल्वेच्या या व्यवहारांवर कुणाचातरी डोळा असल्याचं स्पष्ट होत आहे.
Oct 10, 2023, 08:31 AM IST
क्या बात! प्रवाशांच्या सोयीसाठी Indian Railway चा आणखी एक मोठा निर्णय; यावेळी काय केलंय पाहा
Indian Railway : प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्यानं प्रयत्नशील असणाऱ्या आणि लहानमोठे बदल सतत अंमलात आणणाऱ्या रेल्वेनं पुन्हा एक मोठा निर्णय घेतला आहे.
Sep 29, 2023, 04:05 PM IST