indian cricketer

रणवीर सिंगचा हिच्यासोबतचा सेल्फी झाला व्हायरल

सध्या रणवीर सिंगचा एका मुलीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही मुलगी दुसरी-तिसरी कुणी नसून खुद्द सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आहे.

Apr 8, 2017, 06:23 PM IST

जेव्हा इरफानने पाकिस्तानी तरुणीला दिले जशास तसे उत्तर

प्रत्येक क्रिकेटरचे आपल्या देशासाठी खेळण्याचे स्वप्न असते. भारत हा असा एक देश आहे जिथे क्रिकेटला धर्म मानले जाते. त्यामुळे क्रिकेटवर प्रेम करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. 

Feb 13, 2017, 12:31 PM IST

भारतीय क्रिकेटरची राजकारणात एन्ट्री, सपामध्ये प्रवेश

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी क्रिकेटर प्रवीण कुमारला समाजवादी पक्षामध्ये ज्वाईन करुन घेतलं आहे. प्रवीण कुमार अनेक दिवसांपासून इंटरनॅशनल क्रिकेटपासून लांब आहे. 

Sep 11, 2016, 01:37 PM IST

धोनीचा प्रवास : टीसी ते भारताचा कर्णधार

भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या जीवनावर आधारित धोनी दी अनटोल्ड स्टोरी या सिनेमाचा ऑफिशियल ट्रेलर रिलीज झालाय.

Aug 12, 2016, 10:28 AM IST

विराटची दिवसाची कमाई दीड कोटी रुपये

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्ये विराट कोहलीने दमदार कामगिरी करताना संघाला फायनलपर्यंतचा टप्पा गाठून दिला.

Jun 2, 2016, 02:02 PM IST

जडेजाला गाडीच्या रुपात हुंडा?

भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजा येत्या १७ एप्रिलला रिवाबा सोलंकी हिच्याशी विवाहबद्ध होतोय. राजकोटमध्ये तीन दिवस त्याच्या लग्नाचा सोहळा असणार आहे. त्यांच्या लग्नापूर्वी जडेजाला रिवाबाचे व़डील म्हणजेच त्याच्या सासऱ्यांनी तब्बल ९७ लाखांची ऑडी क्यू७ गाडी भेट दिली. 

Apr 7, 2016, 12:18 PM IST

क्रिकेटर रवींद्र जडेजाला लग्नापूर्वी सासऱ्याने दिलं ऑडी कार गिफ्ट

भारताचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजा १७ एप्रिलपासून आपल्या आयुष्यातील नवी इनिंग खेळण्यासाठी लग्नाच्या मैदानात उतरणार आहे. 

Apr 4, 2016, 10:59 PM IST

भारतीय क्रिकेटपटू आणि त्यांच्या अंधश्रद्धा

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग यासारख्या क्रिकेटपटूंनी भारताचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावलं. पण या क्रिकेटपटूंच्याही काही अंधश्रद्धा होत्या. 

Mar 5, 2016, 10:10 PM IST

पुण्यातील पराभवानंतर धोनीसह इतर क्रिकेटपटू झाले कॅमेऱ्यात कैद

पुण्यात झालेल्या पहिला पराभव मागे सारुन टीम इंडिया दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी सज्ज झालीये. कर्णधार एमएस धोनीच्या घरच्या मैदानावर दुसरी टी-२० होतेय. यासाठी पुण्यातून इंडियन टीम रांचीत दाखल झाली. 

Feb 11, 2016, 09:06 AM IST

भारताचा क्रिकेटपटू वरुण आरोन विवाहबंधनात

भारताचा क्रिकेटपटू वरुण आरोन सोमवारी त्याची लहानपणीची मैत्रीण रागिणीशी विवाहबद्ध झालाय. 

Feb 1, 2016, 02:24 PM IST

भारतीय क्रिकेटपटूला विकाव्या लागतायत कचोऱ्या

२००५मध्ये झालेल्या अपंगांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला विश्वचषक मिळवून देणाऱ्या इमरान शेख या क्रिकेटपटूला कचोऱ्या विकून गुजराण करावी लागतेय. ३० वर्षीय इमरानने या विश्वचषकात तब्बल तीन अर्धशतके लगावताना भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. भारताचा झेंडा रोवणाऱ्या या क्रिकेटपटूला मात्र आपल्या कुटुंबासाठी सध्या कचोऱ्या विकण्याचा व्यवसाय करावा लागतोय. आठवड्यापूर्वीच त्याने या व्यवसायाला सुरुवात केली. 

Nov 28, 2015, 04:55 PM IST

युवराज सिंहच्या होणाऱ्या पत्नीचा हॉट व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल

नुकताच भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंह अभिनेत्री गीता बसरासोबत विवाहबंधनात अडकलाय. आता टीम इंडियातील मोस्ट एलीजिबल बॅचरल युवराज सिंहच्या लग्नाची तारीखही पक्की झालीय.

Nov 4, 2015, 01:15 PM IST

'रैना, जडेजा, ब्राव्होचे सट्टेबाजाशी संबंध'

क्रिकेटपटू सुरेश रैना, रवींद्र जडेजा आणि वेस्ट इंडीजच्या ड्वेन ब्राव्होचा सट्टेबाजाशी संबंध असल्याचा, खळबळजनक आरोप आयपीएल गैरव्यवहारातील फरारी आरोपी ललित मोदी यांनी केला आहे.

Jun 28, 2015, 11:07 PM IST

विनोदची सिद्धूला शिवीगाळ; नंतर मागितली माफी

आत्तापर्यंत अनेकदा वेगवेगळ्या वादांत अडकलेल्या क्रिकेटर विनोद कांबळीनं सोशल वेबसाईट ट्विटरवरून मंगळवारी काही असे ट्विटस् केले की ज्यामुळे तो पुरता हंगामा झाला. 

Apr 15, 2015, 05:28 PM IST