india

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत की पाकिस्तान बेस्ट? वर्ल्ड कपआधी पाहा दोन्ही संघांचा रेकॉर्ड

India vs Pakistan Records: भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. 8 ऑक्टोबरला भऱताचा पहिला सामना रंगणार असून बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. 

Sep 30, 2023, 09:44 PM IST

Asian Games 2023 : चक दे इंडिया! भारताने चारली पाकिस्तानला धूळ; 10-2 ने ऐतिहासिक विजय

Asian Games ind vs pak : हॉकीमध्ये भारताने पाकिस्तानचा १०-२ असा पराभव केला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगने 4 गोल केले. भारताने पाकिस्तानविरुद्ध 10 गोल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Sep 30, 2023, 08:21 PM IST

ना भारत ना पाकिस्तान, सुनील गावस्कर म्हणतात 'ही' टीम वर्ल्ड कप जिंकणार

ICC Cricket World Cup 2023 : भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर (sunil gavaskar) यांनी आगामी विश्वचषक जिंकण्यासाठी इंग्लंडची निवड केली आहे.

Sep 30, 2023, 07:56 PM IST

स्वत:ला कट्टर क्रिकेट चाहते म्हणवता... World Cup चे हे Interesting Facts माहितीच पाहिजेत

क्रिकेट विश्वचषक, अधिकृतपणे ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक म्हणून ओळखला जातो, ही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) क्रिकेटची आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) या खेळाची प्रशासकीय संस्था, दर चार वर्षांन या स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ही स्पर्धा जगातील सर्वाधिक पाहिलेल्या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे आणि ICC द्वारे "आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरची प्रमुख स्पर्धा" मानली जाते. या बद्दल जाणून घेऊया काही तथ्ये... 

 

Sep 30, 2023, 04:40 PM IST
Maneka Gandhi Gets Rs 100 Crore Notice For Iskcon on her cow sell comment PT1M1S

VIDEO | मेनका गांधी यांना इस्कॉनची 100 कोटींची मानहानीची नोटीस

Maneka Gandhi Gets Rs 100 Crore Notice For Iskcon on her cow sell comment

Sep 30, 2023, 03:15 PM IST

Video : नेदरलँडच्या खेळाडूला पाहताच भारतीयाने सुरु केला मंत्रोच्चार; कारण आले समोर

World Cup 2023:  विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी विविध संघ भारतात येत आहेत. गुरुवारी नेदरलँडचा संघ देखील बंगळुरु विमानतळावर दाखल झाला होता. यावेळी भारतीय पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आलं. मात्र यावेळी एका भारतीयाने केलेल्या कृत्याची सगळीकडे चर्चा आहे.

Sep 29, 2023, 04:44 PM IST

'मी आजपर्यंत कधीच सांगितलेलं नाही, पण...', श्रीसंतने केला धोनीबद्दलचा खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी जलदगती गोलंदाज श्रीसंथने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल एक खुलासा केला आहे. 

 

Sep 29, 2023, 12:41 PM IST

World Cup 2023: 'एक वाईट सामना अन् त्याला....', बुमराहबद्दल कर्णधार रोहित शर्माचं मोठं विधान

वर्ल्ड कपमध्ये भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फॉर्मवर कर्णधार रोहित शर्माने भाष्य केलं आहे. 

 

Sep 28, 2023, 12:32 PM IST

AUS vs IND : अखेरच्या सामन्यात कांगारूंनी लाज राखली; टीम इंडियाचा 2-1 ने मालिका विजय!

Team india win ODI series aginst Australia : टीम इंडियाला अखेरच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाने मालिकेत राज राखली आहे. टीम इंडियाने ही मालिका 2-1 ने जिंकली आहे.

Sep 27, 2023, 09:36 PM IST

'अशी चालवतात बंदूक' बहिणीला घाबरवत होता, अचानक सुटली गोळी आणि...

बंदूक घेऊन बहिणीबरोबर मस्करी करणं भावाला चांगलंच महागात पडलं. बंदूकीतून सुटलेली गोळी बहिणीच्या छातीतून आरपार गेली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. 

Sep 26, 2023, 07:30 PM IST

ICC World Cup : वर्ल्ड कपमध्ये दिसणार राशिदची 'करामत', विमानतळावर पोहोचताच अफगाणिस्तान टीमचं 'खास' स्वागत! ।

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने संघ रवाना होण्यापूर्वी एक्स (ट्विटर) वर अनेक छायाचित्रे शेअर केली होती. राशिद खानसह सर्व खेळाडू विजयासाठी प्रार्थना करताना दिसले आहेत. तर नुकतेचं आगमन होऊन अफगाणिस्तानचे सर्व खेळाडू भारतात पोहोचले आहेत. सर्वांच्या नजरा मोहम्मद नबी आणि रशीद यांच्यावर आहे, कारण हे दोघेही अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांनी अनेक प्रसंगी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

 

Sep 26, 2023, 05:29 PM IST

डेव्हिड वॉर्नर अचानक उजव्या हाताने का खेळू लागला? ऑस्ट्रेलियन खेळाडूचा खुलासा, म्हणाला 'त्याला फार...'

भारत-ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात डेव्हिड वॉर्नर आर अश्विनच्या गोलंदाजीवर अचानक उजव्या हाताने फलंदाजी करु लागला होता. यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली होती. 

 

Sep 26, 2023, 11:34 AM IST

'आम्हाला महाविकास आघाडीत का घ्यायचं नाही याचं काँग्रेसने उत्तर द्यावं'; वंचितचा इशारा

Lok Sabha Elections 2023 : महाविकास आघाडीत सहभागी करवून घेण्याच्या मुद्यावर 7 दिवसांत भूमिका स्पष्ट करा. नाहीतर आम्ही महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व 48 जागांवर निवडणूक लढवू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

Sep 25, 2023, 04:00 PM IST

KL Rahul : कधी कधी चुका...; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे सिरीज जिंकूनंही संतापला केएल. राहुल

KL Rahul Statement, IND vs AUS 2nd ODI : दुसरा वनडे सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने 2-0 अशी सिरीज देखील जिंकलीये. दरम्यान सिरीज जिंकल्यानंतरही टीम इंडियाचा कर्णधार केएल.राहुल निराश झाला आहे. 

Sep 25, 2023, 01:47 PM IST

निज्जरच्या हत्येचे पुरावे भारताला दिले का? ट्रूडो म्हणाले, 'आम्ही काही आठवड्यांपूर्वी...'

Canadian PM Trudeau On Evidence Given To India About Nijjar Killing: एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रूडो यांनी निज्जरच्या हत्येसंदर्भातील पुराव्यांबद्दल भाष्य केल्याचं दिसून आलं.

Sep 25, 2023, 12:24 PM IST