तिरंदाजीत गोल्ड पटकवताच ओजस देवताळे म्हणाला...
Asian Games 2023 Ojas Deotale gold in archery Interview
Oct 7, 2023, 10:25 AM ISTराहुल द्रविडने उडवली 'रचिन'च्या नावाची खिल्ली; म्हणाला 'तुझ्या नावात रा कमी आणि...'
एकदिवसीय वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या तरुण खेळाडूने अक्षरश: वादळ आणलं. इंग्लंडविरोधातील सामन्यात त्याने खणखणीत शतक ठोकलं.
Oct 7, 2023, 10:24 AM IST
'या' 9 संघांनी ODI वर्ल्ड कपमध्ये भारताला कधीही पराभूत केले नाही!
या' 9 संघांनी ODI वर्ल्ड कपमध्ये भारताला कधीही पराभूत केले नाही!
Oct 6, 2023, 10:11 AM ISTWorldcup 2023: सोन्या-चांदीने बनलेली असते वर्ल्ड कपची ट्रॉफी, तुम्हाला माहिती नसतील ही वैशिष्ट्ये
एकदिवसीय विश्वचषक 2023 ची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी झाली आहे, अहमदाबादमध्ये मागील सिरीजचे अंतिम फेरीतील इंग्लंड आणि न्यूझीलंड एकमिकांशी भिडणार आहेत. मात्र भारतीय क्रिकेट संघ आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळणार आहे.
Oct 5, 2023, 06:16 PM IST
याला म्हणतात खरं देशप्रेम! नीरज चोप्रा स्वत: धडपडला पण तिरंग्याला...; पाहा Video
Asian Games Neeraj Chopra Video: नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत एशियन गेम्समध्ये सुवर्णपदावर नाव कोरलं. त्यानंतर घडलेला हा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.
Oct 5, 2023, 02:31 PM ISTWorld Cup 2023: ऑफिसमधून कसे पाहता येणार वर्ल्डकपचे सामने? सबस्क्रिप्शनचीही गरज नाही
ICC विश्वचषक 2023 ची बहुप्रतिक्षित 13 वी आवृत्ती 05 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे सुरू होणार आहे. या वर्षी विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे.
Oct 5, 2023, 10:42 AM IST'काय यार, हे मी थोडंच ठरवतो,' रोहितचं उत्तर ऐकून बाबर आझमलाही हसू अनावर; पाहा VIDEO
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि इतर कर्णधारांनी वर्ल्डकपच्या आधी कॅप्टन्स मीटला हजेरी लावली. माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री आणि इऑन मॉर्गन या कार्यक्रमात समालोचन करत होते.
Oct 4, 2023, 07:35 PM IST
मोदी सरकारच्या दणक्यानंतर कॅनडा वटणीवर! ट्रूडो आता म्हणतात, 'कॅनडाला भारताबरोबर सध्या...'
Justin Trudeau On India: मागील अनेक आठवड्यांपासून भारत आणि कॅनडामध्ये सुरु असलेल्या वादादरम्यान भारताने एक मोठा निर्णय घेतल्यानंतर कॅनडाचा सूर बदलला आहे.
Oct 4, 2023, 09:58 AM ISTIndia vs Pakistan: पाकिस्तानसाठी भारताला हरवणं कठीण नाही तर अशक्यच! कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण
India vs Pakistan: यंदाचा वर्ल्डकप जिंकण्यासाठी आणि पाकिस्तानविरुद्धही विजय मिळवण्यासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदार मानली जातेय. यंदाच्या वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं जातंय.
Oct 4, 2023, 08:54 AM IST'तुमची न संपणारी...', WC मध्ये भिडण्याआधी शिखर धवनने उडवली पाकिस्तानी खेळाडूंची खिल्ली
वर्ल्डकप स्पर्धेतील सराव सामन्यांना सुरुवात झाली आहे. यादरम्यान भारतीय फलंदाज शिखर धवनने पाकिस्तान संघाची खिल्ली उडवली आहे. त्याने एक्सवर ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Oct 3, 2023, 07:32 PM IST
चाहत्यांसाठी Good News! भारत-पाकिस्तानमध्ये दरवर्षी मालिका? गांधी-जिन्नांशी खास कनेक्शन
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांना लवकरच गुड न्यूज मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. जाणून घेऊयात सध्या पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये नेमकी काय चर्चा सुरु आहे आणि याचा काय परिणाम होईल.
Oct 3, 2023, 03:37 PM IST'तुमचे 41 राजदूत माघारी बोलवा, अन्यथा...'; भारताचं कॅनडाला जशास तसं उत्तर; ट्रुडो सरकारला जोरदार दणका
खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जरच्या मृत्यूनंतर भारत आणि कॅनडा सरकारमध्ये सध्या तणाव निर्माण झाला आहे. एकीकडे कॅनडा भारतावर गंभीर आरोप करत असताना आता केंद्र सरकारने त्यांना मोठा झटका दिला आहे.
Oct 3, 2023, 12:24 PM IST
अनुष्काच्या हातातील फोन पाहून चाहते थक्क! यापूर्वी भारतात कधीच दिसला नाही असा फोन
Anushka Sharma Pregnant: सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा कारच्या फ्रण्ट सीटवर बसल्याचं दिसून येत आहे.
Oct 3, 2023, 10:14 AM ISTखूपचं मनावरच घेतलं! भारताच्या चांद्रयान 3 ची कॉपी करत पाकिस्तानही चंद्रावर पाठवणार यान; घेणार चीनची मदत
पाकिस्तान देखील चंद्रावर यान पाठवणार आहे. आपल्या मून मिशन साठी पाकिस्तान चायनाची मदत घेणार आहे.
Oct 2, 2023, 10:19 PM ISTजगात भारी! भारतातील 'या' ब्रॅण्डला जगातील सर्वोत्कृष्ट 'व्हिस्की' चा किताब, जाणून घ्या किंमत
Indian Whiskey Best in The World: भारतातल्या एका व्हिस्किला जगातील सर्वोत्कृष्ट दारूचा खिताब देण्यात आला आहे. व्हिस्की हा ब्रँड 2021 मध्ये लाँच करण्यात आला होता. गुणवत्तेच्या आधारावर या कंपनीने ही प्रतिष्ठा मिळवली आहे.
Oct 2, 2023, 03:59 PM IST