india

Nipah Virus महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर? कर्नाटकने जारी केला अलर्ट; केरळमधील रुग्णसंख्येनं वाढलं टेन्शन

Nipah Virus Updates: केरळमध्ये निपाहच्या संसर्गाचं प्रमाण वाढल्याने चिंतेचं वातावरण असून केंद्र सरकारने पाठवलेली विशेष टीमही केरळमध्ये दाखल झालेली असतानाच इतर राज्यांमध्ये संसर्ग होण्याचा धोकाही वाढला आहे.

Sep 15, 2023, 10:05 AM IST

Asia Cup: '12 खेळाडूंसह खेळत होते,' भारताविरोधातील पराभवानंतर श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाची पोस्ट व्हायरल

आशिया कपमध्ये श्रीलंकेविरोधात झालेल्या पराभवानंतर लसिथ मलिंगा याने केलेल्या एका विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

 

Sep 14, 2023, 12:21 PM IST

Asia Cup मध्ये भारताने Match Fixing केल्याचा आरोप; शोएब अख्तर संतापून म्हणाला, 'भारत मुद्दाम...'

Asia Cup 2023 Match Fixing: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांनी या प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना मोठं विधान केलं असून त्याने आपल्या युट्यूब चॅनेलवरील व्हिडीओत हे विधान केलं आहे.

Sep 14, 2023, 09:49 AM IST

Asia Cup 2023: एशिया कपच्या फायनलमधून 'ही' टीम पूर्णपणे बाहेर; पाकिस्तानवरही टांगती तलवार, पाहा फायनलचं गणित

Asia Cup 2023 Final Race: टीम इंडियाने ( Team India ) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सुपर 4 राऊंडमध्ये श्रीलंकेचा 41 रन्सने पराभव केला. दरम्यान या सामन्यानंतर सुपर 4 राऊंडमधील एक टीम एशिया कपच्या बाहेर पडली आहे. 

Sep 14, 2023, 09:44 AM IST

Kerala Nipah Update: केरळ लॉकडाऊनच्या दिशेने? निपाह रुग्णांची संख्या वाढली; बाधितांबैकी 70 टक्के रुग्णांचा होतो मृत्यू

Kerala Nipah Update: निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या केरळामध्ये सध्या एक अत्यंत भीतीदायक चित्र पाहायला मिळत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे निपाह विषाणूचा संसर्ग. 

 

Sep 14, 2023, 09:31 AM IST

Asia Cup: भारत-श्रीलंका सामन्यात अजब घटना; प्लेइंग 11 मध्ये नसूनही 'या' खेळाडूला मिळाला अवॉर्ड

Asia Cup: श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात सामना संपल्यानंतर अशा एक खेळाडूला अवॉर्ड मिळाला ज्याचा समावेश प्लेईंग 11 मध्ये नव्हताच. कोण आहे हा नेमका खेळाडू पाहूयात.

Sep 14, 2023, 08:17 AM IST

याला म्हणतात वफादार ! Indian Army च्या जवानाचा जीव वाचवताना लष्करी श्वान शहीद

केंट , 21 आर्मी डॉग युनिटमधील एक श्वानाने, दहशतवाद्यांना पळून जाण्याच्या मार्गावर सैनिकांच्या एका गटाचे नेतृत्व करत होता, जेव्हा ते जोरदार गोळीबारात आले. भारतीय सैन्याच्या सर्वोच्च परंपरेचे पालन करत कर्तव्याच्या ओळीत सर्वोच्च बलिदान देत, जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी येथे झालेल्या चकमकीत सहा वर्षांच्या कुत्र्याने (मादी लॅब्राडोर) आपल्या हँडलरचे संरक्षण करत आपला जीव दिला. 

Sep 13, 2023, 05:37 PM IST

Vehicle Fitness renewal : वाहनांचं आरोग्य जपा नाहीतर....; सरकारचा नवा नियम कायम लक्षात ठेवा

Vehicle Fitness Renewal: प्रदूषण, इंधन दर आणि बदलणारं तंत्रज्ञान या आणि अशा अनेक निकषांवर आधारित बरेच नियम केंद्राकडून आखून दिले जातात. त्यात आता आणखी भर पडली आहे. 

 

Sep 13, 2023, 12:46 PM IST

ज्याची भीती होती तेच घडलं...; World Cup 2023 आधी 'हा' मॅच विनर खेळाडू दुखापतीमुळे बाहेर?

Asia Cup 2023 : पावसावर मात करत अखेर खेळाडूंच्या जिद्दीनं मैदान राखलं आणि आशिया चषक ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे. पण, त्याआधी टीम इंडियाला हादरा देणारी बातमी... 

 

Sep 13, 2023, 09:58 AM IST

Asia Cup : टीम इंडियाच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर, फायनलमध्ये भारताविरूद्ध खेळणार 'हा' देश

POINTS TABLE: भारत आणि श्रीलंकेच्या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये ( Points Table ) मोठा फेरबदल झाल्याचं दिसून येतंय. टीम इंडिया विरूद्ध फायनलमध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Sep 13, 2023, 07:18 AM IST
What Is Samudrayaan Mission And How Oceancraft Matsya 6000 Will Help India Uncover Secrets Of Ocean PT3M23S

Samudrayaan: कसे असेल 'मत्स्य 6000' मिशन? कसले करणार संशोधन? सर्वकाही जाणून घ्या

What Is Samudrayaan Mission And How Oceancraft Matsya 6000 Will Help India Uncover Secrets Of Ocean

Sep 12, 2023, 10:25 PM IST

काऊंटडाऊन! पाकव्याप्त काश्मीर भारतात येणार? लवकरच तिरंगा फडणार

पाकव्याप्त काश्मीरला पाकिस्तानच्या जोखडातून स्वातंत्र्य देण्याचं काऊंटडाऊन आता सुरु झालंय.. ती वेळ आता दूर नाही जेव्हा पाकव्याप्त काश्मीरमध्येही तिरंगा फडकेल. पाकव्याप्त काश्मीरच्या जनतेला पाकिस्तानच्या हुकूमशाही कारभारातून स्वातंत्र्य मिळेल.. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट.

Sep 12, 2023, 09:05 PM IST