Virat Kohli : विराटच्या शिरपेचात मानाचा तुरा! ICC ने केली मोठी घोषणा
Shot Of The Century : हरिस रौफ विरुद्ध विराट कोहलीचा (Virat Kohli) स्ट्रेट ड्राइव्ह सिक्सला आता 'शॉट ऑफ द सेंच्युरी' म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
Nov 8, 2023, 12:44 AM ISTICC World Cup मध्ये भारत वि. पाकिस्तान सेमीफायनल रंगणार? असं आहे समीकरण
ICC World Cup Semifinal : आयसीसी विश्वचषक स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली असून सेमीफायनलच्या दृष्टीने प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरतोय. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेचं सेमीफायनलचं स्थान निश्चित झालं आहे. पण इतर दोन जागांसाठी जबरदस्त चुरस आहे.
Nov 7, 2023, 01:20 PM ISTWorld Cup 2023: "...तर कोलकातामध्ये IND vs PAK सेमीफायनल सामना होईल"
Michael Vaughan Post : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सेमीफायनलचा (IND vs PAK) सामना होईल, असं वक्तव्य मायकल वॉर्न याने केलं होतं. त्यावर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने मजेशीर कमेंट करत पाकिस्तान संघाची खिल्ली उडवली आहे.
Nov 2, 2023, 06:44 PM ISTWorld Cup : फ्लॉप शो मुळे शुभमनच्या जागी 'या' खेळाडूची होणार एंट्री ?
फ्लॉप शो मुळे शुभमनच्या जागी 'या' खेळाडूची होणार एंट्री ?
Oct 31, 2023, 12:19 PM ISTWorld Cup च्या सेमीफायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? कसं ते जाणून घ्या
IND vs PAK: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाचा नेट रनरेट -0.400 इतका आहे. क्रीडा जज्ज्ञांच्या मते पाकिस्तान संघ सेमीफायनल गाठणं जवळपास अशक्य आहे. पण अजूनही एक शक्यता बाकी आहे, ज्यात भारत आणि पाकिस्तान सेमीफायनलमध्ये आमने-सामने येऊ शकतात.
Oct 25, 2023, 06:27 PM IST'माझ्या डोळ्यात एक खिळा...' इरफान पठाणचा PAK विरोधात खळबळजनक खुलासा, प्रसंग ऐकून तुमचंही रक्त उसळेल
IND vs PAK : तेव्हा माझा डोळा फुटला असता, पण आम्ही रडीचा डाव केला नाही, असं धक्कादायक खुलासा टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने केला आहे.
Oct 19, 2023, 10:52 PM IST...म्हणून आम्ही भारताविरुद्ध हारलो; पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने सांगितलं खरं कारण
World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. खुद्द पाकिस्तानचा यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानने आपल्या संघातील उणीवा निदर्शनास आणून दिल्या आहेत. मोहम्मद रिझवान आपल्या संघाच्या त्रुटींबाबत दिली माहिती
Oct 19, 2023, 05:17 PM ISTपाकिस्तानचा वर्ल्ड कपमधला खेळ खल्लास? गांगुलीचं सूचक विधान; म्हणाला, 'आमच्या वेळी पाकिस्तानी...'
Sourav Ganguly About Pakistan Side: पाकिस्तानने वर्ल्ड कपमधील आपल्या 3 सामन्यांपैकी 2 सामने जिंकलेत मात्र भारताविरुद्धच्या सामन्यात त्यांना स्पर्धेत पहिल्यांदाच पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे.
Oct 19, 2023, 03:26 PM ISTभारताविरोधातील तक्रारीने पाकिस्तान तोंडघशी पडला! ICC म्हणते, 'हजारो लोक ओरडत असतील तर...'
World Cup 2023 PCB Complaint Against India to ICC: भारत आणि पाकिस्तानदरम्यान 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने केलेल्या तक्रारीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
Oct 19, 2023, 12:36 PM IST'भारताची C टीमदेखील पाकिस्तानला हरवेल..' पाकिस्तान कोच मिकी आर्थरला भारतीय क्रिकेटपटूचं सडेतोड उत्तर
World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताकडून पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तान कोच मिकी आर्थरचं वक्तव्य खूप चर्चेत आहे. त्याच्या या वक्तव्याला आता भारतीय क्रिकेटपटूने सडेतोड उत्तर दिलं आहे.
Oct 18, 2023, 02:52 PM IST
पाकिस्तान संघाला धक्का! बाबर आझमचं कर्णधारपद जाणार? 'हा' खेळाडू नवा कर्णधार
ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान संघावर त्यांच्या देशात चोहोबाजूंनी टीका होतेय. सामान्य क्रिकेट चाहत्यांबरोबर माजी क्रिकेटपटूंनीही पाकिस्तान संघावार निशाणा साधला आहे.
Oct 17, 2023, 05:10 PM ISTIND vs PAK: भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी, बाबर आझमच्या वडिलांनी उचललं मोठं पाऊल
ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताकडून झालेला पराभव पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. 14 ऑक्टोबरला खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताने सात विकेटने पाकिस्तानवर मात केली होती. या पराभवानंतर पाकिस्तानचे खेळाडू चाहत्यांच्या निशाण्यावर आहेत.
Oct 17, 2023, 01:05 PM ISTWorld Cup सुरु असतानाच बाबर आझमची कर्णधारपदावरुन उचलबांगडी? शाहीन आफ्रिदीला कर्णधार करण्याची मागणी
World Cup 2023 Pakistan Captain: भारताविरुद्ध 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यामध्ये पाकिस्तानला मोठा पराभवाचं तोंड पहावं लागलं. पाकिस्तानला भारताने 7 विकेट्स आणि 117 चेंडू राखून पराभूत केल्याने एका नव्याच वादाला तोंड फुटलं आहे.
Oct 17, 2023, 07:44 AM ISTभारत-पाकिस्तान सामन्याने रचला इतिहास, IPL फायनलचा विक्रम मोडला
ICC World Cup India vs Pakistan : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान सामना खेळवण्यात आला. आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील या हायव्होल्टेज सामन्यावर जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. या सामन्याने आता एक विक्रम रचला आहे.
Oct 16, 2023, 08:31 PM ISTIND vs PAK: बाबर आझम आऊट झाला आणि पाकिस्तानमध्ये टीव्ही फुटला, छोट्या फॅनचा व्हिडिओ व्हायरल
Babar Azam: आयसीसी विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याला आता दोन दिव होत आलेत, पण अजूनही क्रिकेट चाहत्यांवर याचा फिव्हर कायम आहे. या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक लहान मुलगा टीव्ही फोडताना दिसत आहे.
Oct 16, 2023, 05:34 PM IST