Subscription नसतानाही भारत-पाक सामना LIVE कसा पाहायचा? जाणून घ्या पर्याय
भारत आणि पाकिस्तानमध्ये आज हाय-व्होल्टेज सामना पार पडणार आहे. वर्ल्डकपमधील हा 12 वा आणि दोन्ही संघांमध्ये होणारा पहिला सामना आहे.
Oct 14, 2023, 11:29 AM IST
'मी 5 विकेट्स घेत नाही तोपर्यंत..'; शाहीन आफ्रिदीचं Ind vs Pak सामन्याआधी विचित्र वक्तव्य
World Cup 2023 India Vs Pakistan Shaheen Shah Afridi Claim: भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याआधीच सरावानंतर शाहीन शाह आफ्रिदीकडे काही चाहत्यांनी सेल्फीची मागणी केली असता त्याने एक विचित्र विधान केलं.
Oct 14, 2023, 11:04 AM ISTHardik Pandya Father Relationship : पोटाला चिमटे काढून मुलांना शिकवलं क्रिकेट; वडिलांच्या आठवणीत मैदानातच रडला.. अन्
Hardik Pandya : अहमदाबादमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना आज रंगणार, हार्दिक पांड्याला पुन्हा एकदा वडिलांची उणीव जाणवणार.
Oct 14, 2023, 11:02 AM ISTWorld Cup 2023 | भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार विश्वचषकातील महामुकाबला; पाहा एका क्लिकवर...
Sachin Anushka Reached Ahmadabad For IND Vs PAK Match
Oct 14, 2023, 11:00 AM ISTMumbai | भारत-पाकिस्तान महायुद्ध; सचिन तेंडुलकरची संघासाठी खास उपस्थिती
Sachin Tendulkar on India Pakistan World Cup 2023
Oct 14, 2023, 09:55 AM ISTWorld Cup सुरु असतानाच मोठी घोषणा! संजू सॅमसनची अचानक कर्णधारपदी नियुक्ती
Sanju Samson Will Lead Team: भारतामधील सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आज अहमदाबादमध्ये होत असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे लागलेलं असतानाच एक नवीन बातमी समोर आली आहे.
Oct 14, 2023, 09:27 AM IST'भारताविरुद्ध बाबर आझम...'; CSK च्या खेळाडूची Ind vs Pak सामन्याआधी भविष्यवाणी
World Cup 2023 India Vs Pakistan: बाबर आझमला यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये अद्याप आपला प्रभाव पाडता आलेला नाही. त्याला 2 सामन्यांमध्ये केवळ 15 धावा करता आल्या आहेत. असं असतानाही सीएसकेच्या एका माजी खेळाडूने मोठं विधान केलं आहे.
Oct 14, 2023, 08:18 AM ISTIND vs PAK : भारताला World Cup मध्ये कधीच पराभूत केलं नाही हा भ्रम तोडण्यासाठी...; हसन अलीचं थेट चॅलेंज
Hasan Ali : आतापर्यंत आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला भारताविरूद्ध विजय मिळवणं शक्य झालेलं नाही. हा विक्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न टीम इंडिया करणार आहे. अशातच पाकिस्तानचा खेळाडू हसन अलीने या हायव्होल्टेज सामन्यासंबंधी मोठं वक्तव्य केलं.
Oct 14, 2023, 08:05 AM ISTIND vs PAK: भारत-पाक सामन्यासाठी 6 हजार पोलीस तैनात, 'या' नऊ गोष्टींवर बंदी
ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतला हायव्होल्टाज सामना शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. क्रिकेट जगतातले पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आमने सामने असणार आहेत. या सामन्याची जगभरातील क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे. सामन्यासाठी क्रिकेटचाहत्यांबरोबर सुरक्षाव्यवस्थाही सज्ज झालीय.
Oct 13, 2023, 09:41 PM ISTPAK vs IND : पाकिस्तानच्या घोषणा अन् भारतीयांनी केली फजिती; चाचाने लावला डोक्याला हात; पहा मजेशीर Video
Pakistani Chacha Viral Video : पाकिस्तानचा संघ अहमदाबादमध्ये पोहोचत असताना एक फॅन "जितगा भाई जितेगा पाकिस्तान जितेगा" अशा घोषणा देण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात...
Oct 13, 2023, 09:21 PM ISTभारत-पाकिस्तान सामन्याआधी 'तारे जमीन पर', या कलाकारांचा रंगारंग कार्यक्रम
ICC World Cup 2023 : विश्वचषकातला हायव्होल्टेज भारत-पाकिस्तान सामन्याला आता काही तासांचा अवधी उरलाय. या सामन्याची जगभरातील क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा आहे. हा सामन्याची मजा आणखी वाढणार आहे. सामन्याआधी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
Oct 13, 2023, 08:56 PM ISTIND vs PAK Ahmedabad Weather : भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट? पाहा काय सांगतो हवामान विभागाचा रिपोर्ट
IND vs PAK Weather Update : भारत आणि पाकिस्तान सामना अहमदाबादच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यावेळी पावसाची काय स्थिती असेल पाहा...
Oct 13, 2023, 07:46 PM ISTIND vs PAK सामन्यात इशान किशन नाही तर 'हा' खेळाडू करणार ओपनिंग; खुद्द Rohit Sharma ने केला खुलासा!
Rohit Sharma Statement : शुभमन गिल पाकिस्तानविरुद्धच्या (IND vs PAK) सामन्यात खेळणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. त्यावर आता रोहित शर्माने उत्तर दिलंय.
Oct 13, 2023, 07:07 PM ISTIND vs PAK : पाकिस्तान क्रिकेटचा हमासला सपोर्ट? भर पत्रकार परिषदेत Babar Azam भडकला, म्हणतो...
Babar Azam Statement : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यापूर्वी बाबर आझमला हमासच्या सपोर्टवर (Hamas Support) प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तो चांगलाच भडकला.
Oct 13, 2023, 06:36 PM ISTInd vs Pak : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये मोठा उलटफेर, 'या' खेळाडूला संधी
India vs Pakistan world cup 2023 Match: ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा पराभव केल्यानंतर टीम इंडिया आता पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. 14 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी टीम इंडियात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
Oct 13, 2023, 06:12 PM IST