विराटच्या शिरपेचात मानाचा तुरा! ICC ने केली मोठी घोषणा

हर्षा भोगले शब्द

कोहली गोज डाऊन द ग्राऊंड, कोहली गोज आऊट ऑफ द ग्राऊंड, हर्षा भोगले यांचे हे शब्द अजूनही तुमच्या कानावर पडत असतील.

हॅरिस रॉफ

विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हॅरिस रॉफला जे खणखणीत सिक्स मारले. त्यावेळीचा हा आवाज...

आयसीसीने मोठी घोषणा

कोहलीच्या याच सिक्सला आता आयसीसीने मान दिला आहे. वर्ल्ड कपच्या मध्यातच आयसीसीने मोठी घोषणा केली आहे.

शॉट ऑफ द सेंच्युरी

हरिस रौफ विरुद्ध विराट कोहलीचा स्ट्रेट ड्राइव्ह सिक्सला आता 'शॉट ऑफ द सेंच्युरी' म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

अविश्वसनीय शॉट

गेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने हरिस रौफच्या चेंडूवर अविश्वसनीय शॉट खेळला होता.

सामना जिंकवला

भारताला विजयासाठी 8 चेंडूत विजयासाठी 28 धावांची गरज होती. तेव्हा कोहलीने आपल्या अंदाजात सामना जिंकवला होता.

VIEW ALL

Read Next Story