पुन्हा भिडणार इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Women T20 World Cup 2024 : आगामी वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर झालं असून भारत आणि पाकिस्तान यांचा (Ind vs Pak) सामना सिलहटमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.
May 5, 2024, 03:35 PM ISTपाकिस्तानी खेळाडूने हाती घेतला तिरंगा, पुढे असं काही केलं ज्याचा कोणी विचारच केला नसेल!
Shahzaib Rindh on Tiranga: कराटेच्या मैदानावर एक वेगळा प्रसंग पाहायला मिळाला. यामुळे दोन्हीकडचे क्रीडाप्रेमींचे डोळे उघडले आहेत. काय घडला हा प्रसंग? जाणून घेऊया.
Apr 22, 2024, 08:50 PM ISTWTC 25 Final: WTC फायनल गाठण्यासाठी भारताला किती विजयांची गरज? जाणून घ्या समीकरण
Scenario required to reach WTC 25 Final: भारतीय संघाला WTC च्या पहिल्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली, तर गेल्यावर्षी भारताविरूद्ध ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली.
Mar 13, 2024, 06:05 PM ISTPNS Ghazi : पाकड्यांना तोंडावर पाडलं! नौदलाच्या पराक्रमाचा पुरावा अखेर 53 वर्षानंतर सापडला
Indian Navy : भारतीय नौसेनेने पाकिस्तानला पुन्हा तोंडावर पाडलं आहे. तब्बल 53 वर्षानंतर नौदलाच्या पराक्रमाचा पुरावा म्हणजेत गाझी सबमरिनचे (Pakistani submarine PNS Ghazi) अवशेष सापडले आहेत.
Feb 24, 2024, 08:12 PM ISTPAK vs BAN : रोमांचक सामन्यात बांगलादेशचा पराभव, पाकिस्तानची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, फायनलमध्ये टीम इंडियाशी भिडणार?
Pakistan vs Bangladesh : एकीकडे भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात पहिला सेमीफायनल खेळवला जाणार असून दुसरा सेमीफायनल सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे.
Feb 3, 2024, 10:45 PM ISTIND vs PAK: तब्बल 60 वर्षांनी टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर, केंद्र सरकारचा हिरवा कंदील
Davis Cup IND vs PAK : भारतीय संघ डेव्हिस चषकासाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. केंद्र सरकारने पाकिस्तान दौऱ्यासाठी परवानगी दिली असून तब्बल 60 वर्षांनी भारत पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे.
Jan 28, 2024, 10:33 AM ISTना भारत ना ऑस्ट्रेलिया! 'या' दुश्मन देशात खेळवली जाणार चॅम्पियन्स ट्रॉफी
ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसीसोबत होस्टिंग हक्क करारावर स्वाक्षरी केली आहे. या स्पर्धेसाठीच्या करारावर झका अश्रफ यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती पीसीबीने दिली आहे.
Dec 16, 2023, 10:30 PM ISTविश्वचषकानंतर भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, 'या' तारखेला होणार महामुकाबला
India vs Pakistan : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता. या सामन्याच्या आठवणी ताज्या असातनाच आता पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना पारंपारिक प्रतिस्पर्धांमधला महामुकाबला पाहण्याची संधी मिळणार आहे.
Dec 8, 2023, 09:48 PM ISTविराट कोहली पांढरे शूज घालून का खेळतो? स्वतःच उघड केले रहस्य
Virat Kohli White Shoes: विराट कोहली बॅट घेऊन मैदानात उतरताना त्याने पांढरे शूज घातलेले तुम्ही पाहिले असेल. त्याचे पांढरे शूज अनेकदा चर्चेत असतात.
Nov 19, 2023, 03:26 PM ISTWorld Cup सुरू असतानाच आली गुड न्यूज, 'या' तारखेला होणार IND vs PAK सामना
India vs Pakistan : क्रिकेटच्या चाहत्यांना पुन्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पहायला मिळणार आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Nov 8, 2023, 10:31 PM ISTVirat Kohli : विराटच्या शिरपेचात मानाचा तुरा! ICC ने केली मोठी घोषणा
Shot Of The Century : हरिस रौफ विरुद्ध विराट कोहलीचा (Virat Kohli) स्ट्रेट ड्राइव्ह सिक्सला आता 'शॉट ऑफ द सेंच्युरी' म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
Nov 8, 2023, 12:44 AM ISTICC World Cup मध्ये भारत वि. पाकिस्तान सेमीफायनल रंगणार? असं आहे समीकरण
ICC World Cup Semifinal : आयसीसी विश्वचषक स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली असून सेमीफायनलच्या दृष्टीने प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरतोय. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेचं सेमीफायनलचं स्थान निश्चित झालं आहे. पण इतर दोन जागांसाठी जबरदस्त चुरस आहे.
Nov 7, 2023, 01:20 PM ISTWorld Cup 2023: "...तर कोलकातामध्ये IND vs PAK सेमीफायनल सामना होईल"
Michael Vaughan Post : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सेमीफायनलचा (IND vs PAK) सामना होईल, असं वक्तव्य मायकल वॉर्न याने केलं होतं. त्यावर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने मजेशीर कमेंट करत पाकिस्तान संघाची खिल्ली उडवली आहे.
Nov 2, 2023, 06:44 PM ISTWorld Cup : फ्लॉप शो मुळे शुभमनच्या जागी 'या' खेळाडूची होणार एंट्री ?
फ्लॉप शो मुळे शुभमनच्या जागी 'या' खेळाडूची होणार एंट्री ?
Oct 31, 2023, 12:19 PM ISTWorld Cup च्या सेमीफायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? कसं ते जाणून घ्या
IND vs PAK: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाचा नेट रनरेट -0.400 इतका आहे. क्रीडा जज्ज्ञांच्या मते पाकिस्तान संघ सेमीफायनल गाठणं जवळपास अशक्य आहे. पण अजूनही एक शक्यता बाकी आहे, ज्यात भारत आणि पाकिस्तान सेमीफायनलमध्ये आमने-सामने येऊ शकतात.
Oct 25, 2023, 06:27 PM IST