"तर पाकिस्तानच्या संघाने भारतात जावे आणि..." चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादावरून शोएब अख्तरने टीम इंडियासाठी काढले वाईट उद्गार
Shoaib Akhtar on Champions Trophy 2025 Controversy: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादावर खूश नाहीये. याबद्दलच बोलताना त्याने टीम इंडियाबद्दल वाईट उद्गार काढले आहेत.
Dec 2, 2024, 11:56 AM ISTIND vs PAK: टीम इंडिया ढेपाळली.. टॉप-3 पाकिस्तानी धावा करणाऱ्या खेळाडूंएवढ्याही धावा भारताला करता आल्या नाहीत, झाला लाजिरवाणा पराभव
India vs Pakistan U19 Asia Cup 2024: पाकिस्तानकडून भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पाकिस्तानने टीम इंडियाचा 46 धावांनी पराभव केला. संपूर्ण भारतीय संघ या सामन्यात पाकिस्तानच्या टॉप-3 धावा करणाऱ्या खेळाडूंएवढ्याही धावा करू शकला नाही.
Dec 1, 2024, 08:56 AM IST
बीसीसीआयपुढे पीसीबी झुकलं, हायब्रीड मॉडेलला पाकिस्तान मान्य; पण ठेवल्या 'या' २ अटी!
ICC Champions Trophy: पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आता हायब्रीड मॉडेलवर खेळण्यास तयार आहे. परंतु त्यांनी दोन अटी ठेवल्या आहेत.
Dec 1, 2024, 07:36 AM ISTआज भिडणार भारत-पाकिस्तान, जाणून घ्या कुठे आणि कसा पहायचा सामना, IPL मध्ये करोडात विकला गेलेला खेळाडू खेळणार
Where To Watch India vs Pakistan Cricket Match: भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यासाठी सगळेच आवर्जून वाट बघत असतात. सर्वांच्या नजरा लागलेला हा सामना आज खेळवला जाणार आहे.
Nov 30, 2024, 08:56 AM ISTIND vs PAK: या महिन्यात भारत-पाकिस्तान भिडणार, 'या' ठिकाणी होणार सामना
India vs Pakistan Match: भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा सर्वांच्या नजरा या सामन्यावर खिळलेल्या असतात. या महिन्याच्या अखेरीस दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. कधी, कुठे याबद्दलची सर्व माहिती जाणून घ्या.
Nov 28, 2024, 01:08 PM ISTIND vs PAK: 'भारत नाही आला तर...', पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची टीम इंडियाला धमकी
Champions Trophy 2025: पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार की नाही याबाबत बीसीसीआयकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. दरम्यान, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने मोठे वक्तव्य केले आहे.
Nov 10, 2024, 10:31 AM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी संदर्भात भारताचा मोठा निर्णय, पाकिस्तानला आणलं गुडघ्यावर, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान खेळली जाईल. यात 8 संघांमध्ये एकूण 15 सामने होतील.
Nov 8, 2024, 12:35 PM ISTIND vs PAK: पत्त्यासारखी विखुरली पाकिस्तानची टीम; १०५ धावांवर गारद
India vs Pakistan Scorecard: ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दुबईमध्ये सुरु आहे.
Oct 6, 2024, 05:01 PM ISTT20 विश्वचषकात आज भारत-पाकिस्तानची टक्कर! जाणून घ्या आकडेवारीत कोणाचं पारडं आहे जड
IND vs PAK, Women's T20 World Cup 2024: पहिला सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागल्यावर आज भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होईल.
Oct 6, 2024, 02:22 PM ISTटीम इंडियाने हॉकीमध्येही पाकिस्तानला धुतलं, कॅप्टन हरमनप्रीत ठरला विजयाचा हिरो
एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा हा लागोपाठ पाचवा विजय आहे. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 2-1 ने पराभव केला.
Sep 14, 2024, 05:27 PM IST14 सप्टेंबरला रंगणार भारत-पाकिस्तान मॅच, कधी कुठे पाहाल Live?
चीनमध्ये सुरु असलेल्या आशिया चॅम्पियनशिप ट्रॉफीमध्ये 14 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे.
Sep 13, 2024, 04:57 PM ISTChampions Trophy: पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचा भारताला इशारा, 'तुमच्या विराट कोहलीचं करिअर...'
Champions Trophy: चॅम्पिअन्स ट्रॉफी (Champions Trophy) पाकिस्तानात (Pakistan) होणार असल्याने भारत सहभागी होणार की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. बीसीसीआय (BCCI) आणि केंद्र सरकारने अद्याप याबाबत अधिकृतपणे कोणतंही भाष्य केलेलं नाही.
Jul 26, 2024, 12:38 PM IST
पाकिस्तानात येऊन खेळणं ही टीम इंडियाच्या 'त्या' खेळाडुंसाठी चांगली संधी, शोएब मलिक असं का म्हणाला?
Champions Trophy 2025: टीम इंडियाने पाकिस्तानात येऊन चॅम्पियन्स ट्रॉफी खेळावी,यासाठी पाकिस्तानच्या ऑलराऊंडरने टीम इंडियाला विनंती केली आहे.
Jul 26, 2024, 11:02 AM ISTदहा दिवसात दुसऱ्यांदा भारत-पाकिस्तान क्रिकेट संघ आमने सामने, एशिया कपचं वेळापत्रक जाहीर
India vs Pakistan Asia Cup 2024 : भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याची उत्सुकता जगभरातील क्रिकेट प्रेमींना असते. आता हे दोन्ही संघ एशिया कप स्पर्धेत आमने सामने येणार असून या स्पर्धेचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे.
Jul 16, 2024, 09:41 PM ISTयुवराज सिंगने निवडला सर्वोत्तम संघ; धोनीला स्थान नाही, 'या' तीन भारतीयांना संधी
Yuvraj Singh Unveils Dream Cricket XI : टीम इंडियाचा वर्ल्ड कप स्टार क्रिकेटपटू युवराज सिंगने अलीकडेच त्याच्या सर्वकालीन सर्वोत्तम इलेव्हन क्रिकेट संघाची घोषणा केली.
Jul 14, 2024, 06:09 PM IST