india vs australia

Ind vs Aus : नाव मोठं, लक्षण खोटं! घरातच कांगारूंनी टीम इंडियाला चारळी धूळ

ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत (Ind vs Aus) यांच्यामध्ये वनडे सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या सिरीज देखील खिशात टाकली आहे.

Mar 22, 2023, 10:10 PM IST

ICC Ranking : भारतासाठी 'कभी खुशी कभी गम'; Shubman Gill ची रँकिंगमध्ये मोठी झेप!

ICC ODI Ranking : नव्या वर्षाला जशी सुरुवात झाली तशी शुभमन गिलची बॅट देखील गरजली. शेवटच्या 6 वनडे डावांमध्ये गिलने 2 शतक आणि 1 डबल सेंच्युरी झळकावली आहे. दरम्यान शुभमनला त्याच्या या खेळाची आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये चांगलाच फायदा झाला. 

Mar 22, 2023, 05:40 PM IST

Ind vs Aus 3rd ODI: लाजीरवाण्या पराभवानंतर 'या' खेळाडूला डच्चू? असा असणार टीम इंडियाचा प्लान

Ind vs Aus 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना बुधवारी चेन्नईत खेळवला जाणार आहे. दुसऱ्या सामन्यातील लाजीरावण्या पराभवानंतर भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 

Mar 21, 2023, 05:21 PM IST

IND vs AUS 3rd ODI: भारत-ऑस्ट्रेलिया तिसरा एकदिवसीय सामना रद्द? क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी

India vs Australia 3rd ODI: पहिल्या सामन्यात 5 विकेट्सने पराभव स्वीकारल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या सामन्यात शानदार पुनरागमन करत 10 विकेट्सने विजय मिळवला. आता या मालिकेतील तिसरा वनडे सामना 22 मार्च म्हणजेच उद्या होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी समोर येते. 

Mar 21, 2023, 10:23 AM IST

IND vs AUS: संघातून 'या' 3 खेळाडूंना रोहित दाखवणार बाहेरचा रस्ता; मोठे खेळाडू Out, मग संधी कुणाला?

India vs Australia, 3rd ODI: कोणत्याही परिस्थितीत संघाला जिंकवून देण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा काही मोठे निर्णघ घेत संघात फेरबदल करण्याची दाट शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळं हे मोठे बदल कोणते असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

 

Mar 21, 2023, 09:36 AM IST

Suryakumar yadav: '...म्हणून सूर्या वनडेमध्ये फेल ठरतोय'; Sunil Gavaskar यांनी सांगितलं खरं कारण!

Ind vs Aus 2nd odi : फलंदाजी कशी सुधारता येईल यासाठी त्याच्या (Suryakumar yadav) फलंदाजी प्रशिक्षकाला सूर्यासोबत वेळ घालवावा लागणार आहे, असं मत सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी सांगितलं आहे.

Mar 20, 2023, 08:44 AM IST

Rohit sharma : माझी विकेट गेल्यानंतर...; स्वतःवर नाही तर 'या' खेळाडूंवर रोहितने फोडलं पराभवाचं खापर

दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय ऑस्ट्रेलियासाठी चांगलाच फायदेशीर ठरला. तर या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit sharma) फलंदाजांवर पराभवाचं खापर फोडलं आहे.  

Mar 19, 2023, 08:50 PM IST

India Vs Australia : ऑस्ट्रेलियाने भारताची लाज काढली; 10 विकेट्सने टीम इंडियाचा उडवला धुव्वा

India Vs Australia : अवघ्या 11 ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाने विजयाला गवसणी घातली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने वनडे सिरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी केली आहे.

Mar 19, 2023, 05:29 PM IST

Rohit Sharma : माझ्याशी लग्न करशील...? भर एअरपोर्टवर रोहितने पत्नी सोडून 'या' व्यक्तीला घातली लग्नाची मागणी

Rohit Sharma Proposes Fan : दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी रोहित शर्मा एका व्यक्तीला प्रपोज करत असल्याचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. हा व्हिडीओ एअरपोर्टवरचा असल्याचं दिसतंय. 

Mar 19, 2023, 04:41 PM IST

Suniel Shetty On KL Rahul: मॅचविनर जावई पुन्हा फेल; पण सासरेबुवा म्हणतात...

KL Rahul father in law: केएल राहुलच्या 75 धावांच्या खेळीने भारताला विजय मिळवून दिल्यानंतर सुनील शेट्टीला याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा सुनिल शेट्टी (Suniel Shetty On KL Rahul) म्हणतात...

Mar 19, 2023, 04:09 PM IST

IND vs AUS 2nd Odi: पावसामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना रद्द होणार? असं असेल विशाखापट्टणमचं हवामान

IND vs AUS 2nd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज (19 मार्च) विशाखापट्टणम येथील डॉ वायएस राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होईल. मात्र या सामन्यादरम्यान हवामान विभागाकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Mar 19, 2023, 12:12 PM IST

Rohit Pawar: इकडे राम शिंदेंकडून झटका, तिकडे फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसले, रोहित पवारांचं चाललंय काय?

Rohit Pawar,Devendra Fadnavis: बारामतीत धक्का पण मुंबईत रोहित पवार - देवेंद्र फडणवीस एकत्र, कोणावर गुन्हा दाखल? जाणून घ्या प्रकरण!

Mar 17, 2023, 10:18 PM IST

Hardik Pandya : मैदानातच संतापला Hardik Pandya; रागाच्या भरात अंपायरकडे जाऊन...!

Hardik Pandya Angry: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. यावेळी ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना एक अशी घटना घडली ज्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या चांगलाच संतापला होता. 

Mar 17, 2023, 05:52 PM IST

IND vs AUS ODI: रोहित शर्मानंतर टीम इंडियाला अजून एक धक्का; 'हा' धडाकेबाज क्रिकेटपटू सीरिजमधून OUT

IND vs AUS ODI: 17 मार्चपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वनडे सारिज सुरु होणार आहे. टीम इंडियाविरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली वनडे वानखेडे स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे. ही सिरीज सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाला अजून एक धक्का बसला आहे. टीमचा कर्णधार रोहित शर्मानंतर (Rohit sharma) आता अजून एक मॅचविनर खेळाडू बाहेर झाला आहे.

Mar 16, 2023, 04:31 PM IST

ना दुखापत, ना कोणत्या फिटनेसची समस्या, तरीही Rohit Sharma पहिल्या वनडेतून बाहेर?

Rohit Sharma To Miss 1st ODI: टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. कारण ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बाहेर गेलाय. रोहित शर्माला कोणतीही दुखापत नाहीये किंवा कोणत्याही फिटनेसची समस्या नाहीये. तरीही पहिल्या टेस्टमधून रोहित शर्मा ((Rohit Sharma)) बाहेर पडला आहे.

Mar 15, 2023, 05:09 PM IST