पक्षी आला आणि ध्वज फडकावून गेला! काय आहे व्हायरल Video मागचं सत्य?
Viral Video : देशभरात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय.. मात्र, एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.. यामध्ये एका पक्षानं तिरंगा फडकवल्याचं दिसून आल्यानं अनेक तर्क वितर्क लावल्या जात आहेत.
Aug 19, 2024, 08:03 PM ISTIndependence Day Offers: iPhone वर 20 हजारांचा डिस्काउंट, आणखी कुठे काय ऑफर्स, एका क्लिकवर सर्व जाणून घ्या
स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमच्या आवडीच्या प्रोडक्टवर बंपर सूट मिळणार आहे. कोणते आहेत हे प्रोडक्ट? जाणून घेऊया.
Aug 15, 2024, 12:41 PM ISTस्वातंत्र्य दिनी द्या 'या' 10 घोषणा; अंगात सळसळेल राष्ट्रभक्ती!
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही स्वातंत्र्य दिनानिमित्त खास थीम ठेवण्यात आली असून, विकसित भारत @2047 ही यंदाची थीम निश्चित करण्यात आली आहे. 2047 पर्यंत भारताला संपूर्ण विकसित राष्ट्र म्हणून जागतिक पटलावर ओळख मिळवून देण्याच्या दृष्टीनं उचलण्यात आलेलं हे पाऊल आहे.
Aug 15, 2024, 07:56 AM ISTस्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर 'या' खास पाहुण्यांची उपस्थिती
15 ऑगस्ट रोजी आपण 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत.
Aug 15, 2024, 07:17 AM ISTभारताच्या 'या' 13 गावात अजूनही फडकवला जात नव्हता तिरंगा; पहिल्यांदाच इतिहास घडणार
Independence Day 2024: देशाला स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाली पण देशातील या 13 गावात अजूनही तिरंगा फडकवला जात नव्हता. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या..!
Aug 14, 2024, 08:30 PM ISTIndependence Day : पाकिस्तानच्या पुस्तकांमध्ये स्वातंत्र्याबद्दल काय लिहिलंय? भारतापासून वेगळा शिकवला जातोय इतिहास
Pakistan History of Independence : पाकिस्तान आणि भारताला एकाच दिवशी स्वातंत्र्य मिळाले, दोन्ही देश ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाले. पण स्वातंत्र्याच्या इतिहासाबाबत दोन्ही देशांमधील शाळांमध्ये वेगवेगळा इतिहास शिकवला जातो.
Aug 14, 2024, 05:08 PM ISTIndependence Day : स्वातंत्र्य दिनाला इंस्टाग्रामवर ठेवा मराठमोळे स्टेटस
विविधतेत एकता आहे आमची शान…म्हणूनच आहे आमचा भारत देश महान…जय हिंद, जय भारत.
Aug 14, 2024, 05:06 PM ISTपंतप्रधान होऊनही 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवू शकले नाहीत हे दोघे, कारण काय?
पंतप्रधान होऊनही 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवू शकले नाहीत हे दोघे, कारण काय?
Aug 14, 2024, 04:43 PM IST18, 20 किंवा 26 ऑगस्ट का नाही? 15 ऑगस्टलाच का साजरा करतात स्वातंत्र्य दिन? कारण..
Why We Celebrate Independence Day On 15 August: भारताचा स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्ट रोजीच का साजरा केला जातो? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? म्हणजे 18 किंवा 20 किंवा 26 ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन का साजरा होत नाही? असा प्रश्न तुम्हालाही कधी पडला असेल तर 15 ऑगस्टची तारीख निवडण्यामागे एक खास कारण आहे. 15 ऑगस्ट हाच दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून का साजरा होतो जाणून घेऊयात...
Aug 14, 2024, 04:39 PM ISTस्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मुलांचा करा 'असा' खास लूक
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मुलांचा करा 'असा' खास लूक
Aug 14, 2024, 02:09 PM ISTIndependence Day 2024: यंदा 15 ऑगस्टला करुन पाहा तिरंगा ढोकळा, झटपट होणारी Recipe
Aug 14, 2024, 01:49 PM ISTस्वातंत्र्यदिन विशेष: लहान मुलांना आवडतील असे खेळ आणि स्पर्धा
Aug 14, 2024, 01:48 PM ISTIndependence Day Medals : पोलीस पदकांची घोषणा; महाराष्ट्रातील 61 जणांची निवड, पाहा संपूर्ण यादी
Independence Day 2024 : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र शासनाच्या वतीनं शौर्य पदकांची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये सर्वाधिक 52 शौर्य पदकं CRPF च्या खात्यात गेली आहेत.
Aug 14, 2024, 11:56 AM IST
मजाच मजा! 15 ऑगस्टपासून रक्षाबंधनपर्यंत; लॉंग विकेंडला फिरणाऱ्यांसाठी रेल्वेकडून 18 स्पेशल ट्रेन!
मध्य रेल्वेने 18 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.एलटीटी मुंबई ते नागपूर,एलटीटी, मुंबई ते मडगाव,सीएसएमटी, मुंबई ते कोल्हापूर,पुणे ते नागपूर आणि कलबुर्गी ते बेंगळुरू या मार्गावर स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत.
Aug 14, 2024, 11:51 AM IST15 ऑगस्टला डॉ. मनमोहन सिंग यांना मागे टाकणार पीएम नरेंद्र मोदी, लाल किल्ल्यावर रचणार विक्रम
Independence Day 15th August Flag Hoisiting Record: देशवासीयांसाठी मोठ्या गर्वाचा आणि अभिमानाचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट. आपण यंदा 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लाल किल्यावरून ध्वजारोहण करत देशवासीयांना संबोधित करतील.
Aug 13, 2024, 08:36 PM IST