IND vs WI: ना रोहितला जमलं ना विराटला, पण आश्विनने करून दाखवलं!
IND vs WI, R Ashwin: सध्या सुरू असलेल्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात आर आश्विनने 56 धावा करत महत्त्वाचं योगदान दिलं. आर आश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध 13 सामन्यात 50.66 त्या सरासरीने 608 धावा केल्या आहे.
Jul 24, 2023, 06:54 PM ISTIND vs WI: पोर्ट ऑफ स्पेनमध्ये मोहम्मद सिराजने रचला इतिहास; 34 वर्षांनंतर कपिल देवच्या रेकॉर्डची बरोबरी!
Mohammed Siraj: पहिल्या डावात सिराजने भेदक गोलंदाजी करत कॅरेबियन खेळाडूंच्या दांड्या मोडल्या. याच बरोबर सिराजने 34 वर्ष जुन्या एका रेकॉर्डची बरोबरी केली आहे.
Jul 24, 2023, 03:43 PM ISTडेब्यूनंतर आईचे 'ते' शब्द ऐकताच मुकेशचा चेहरा खुलला; म्हणतो 'माझ्या आईला माहिती नाही की...'
Mukesh Kumar calling his mother: हिल्या दिवसाच्या खेळानंतर मुकेश कुमार याने आईला फोन करून आनंदाची बातमी दिली. त्यावेळचा एक व्हिडीओ बीसीसीआयने (BCCI) शेअर केला आहे.
Jul 22, 2023, 11:49 PM ISTIND vs WI: ना विराट ना जयस्वाल; 'हा' खेळाडू ठरतोय टीम इंडियासाठी गेमचेंजर
IND vs WI: अश्विन फलंदाजी करतानाही संयमाने काम करतो. मागील सामन्यात त्याची बॉलिंग अप्रतिम होती. सध्या तो (Ravichandran Ashwin) बॅटिंगने देखील काम चालवतोय. त्यामुळे तो गेमचेंजर ठरतोय, असंही टी दिलीप म्हणतात. दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डावात 438 धावा केल्या आहेत.
Jul 22, 2023, 05:28 PM ISTविराट कोहलीला पाहताच वेस्ट इंडिज खेळाडूच्या आईने मारली मिठी, गालावर दिला Kiss; VIDEO तुफान व्हायरल
Ind vs WI: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. दरम्यान, या सामन्यानंतर एक भावनिक क्षण सर्वांना अनुभवण्यास मिळाला. वेस्ट इंडिजचा क्रिकेटर जोशुआ दा सिल्वाच्या (Joshua Da Silva) आईने विराट कोहलीची गळाभेट घेत त्याच्या गालाचं चुंबनही घेतलं.
Jul 22, 2023, 02:57 PM IST
'15 वर्षांनंतर या आकड्यांना काही अर्थ नाही, पण..'; विराटचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर
Virat Kohli : वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात विराट कोहलीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 76 वं शतक ठोकलं आहे. महत्त्वाचे म्हणजे विराट कोहलीच्या क्रिकेट कारकिर्दीतील हा 500वा आंतरराष्ट्रीय सामना आहे.
Jul 22, 2023, 08:17 AM IST1677 दिवस आणि 31 इनिंगनंतर दुष्काळ संपला, परदेशी मैदानावर विराटचं शानदार शतक
Virat Kohli Century : वेस्टइंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) शानदार शतक झळकावलं. कसोटी कारकिर्दीतलं त्याचे हे 29 वं शतक ठरलं आहे. या शतकाबरोबरत विराटने ऑस्ट्रलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमॅन (Don Bradman) यांच्या शतकाशी बरोबरी केली आहे. विशेष म्हणजे तब्बल दीड हजाराहून अधिक दिवसांनंतर विराट कोहलीने परदेशी मैदानावर शतक झळकावलं आहे.
Jul 21, 2023, 09:01 PM ISTअजिंक्य रहाणेच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम? वेस्ट इंडिज दौरा ठरणार शेवटचा
IND vs WI 2nd Test, Ajinkya Rahane: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दमदार फलंदाजी करत अजिंक्य रहाणेने टीम इंडियात जागा मिळवली. इतकंच नाही तर टीम इंडियात त्याला उपकर्णधारपदही देण्यात आलं. पण रहाणेचं हे पुनरागमन फारसं यशस्वी ठरलेलं नाही. त्या त्याच्या कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
Jul 21, 2023, 02:23 PM ISTवेस्ट इंडिजचा रडीचा डाव आणि टीम इंडियाचे 3 फलंदाज रुग्णालयात, तुम्हाला हा किस्सा आठवतोय का?
Cricket History: सध्या टीम इंडीया फॉर्मात आहे. पण एकवेळ अशी देखील होती जेव्हा वेस्ट इंडिजच्या घातक गोलंदाजीसमोर भारतीय खेळाडूंना एकही धाव काढता येत नव्हती. 1976 साली वेस्ट इंडिज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातील एका मॅचमध्ये टिम इंडियाचे 3 फलंदाज जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. आज आपण या पूर्ण प्रसंगाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Jul 21, 2023, 12:03 PM ISTWorld Test Championship च्या Points Table मध्ये Ind vs Pak! पाकिस्तानच्या विजयानंतर उलथापलथ
World Test Championship 2023-2025 Points Table: सध्या भारत आणि वेस्ट इंडिज कसोटी मालिकेबरोबरच ऑस्ट्रेलिया इंग्लंड विरुद्ध तर पाकिस्तान श्रीलंके विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. सध्याच्या घडीला जगातील 6 महत्त्वाचे एकूण 6 संघ वेगवेगळ्या देशांमध्ये कसोटी सामने खेळत आहेत.
Jul 21, 2023, 10:56 AM ISTIND vs WI : दुसऱ्या टेस्टसाठी टीममध्ये मोठे बदल...; प्लेईंग 11 बाबत कर्णधार रोहितचा मोठा खुलासा
IND vs WI 2nd Test : भारत आणि वेस्ट इंडिज ( IND vs WI ) यांच्यातील दुसरा टेस्ट सामना ( IND vs WI 2nd Test ) आज खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार यावर एक नजर टाकूया.
Jul 20, 2023, 10:17 AM ISTInd vs WI 2nd Test : दुसऱ्या कसोटीच्याआधी रोहित शर्मासाठी खुशखबर, आयसीसीने केली घोषणा
ICC Test Ranking: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला दुसऱ्या कसोटी सामन्याच्या आधी मोठं गिफ्ट मिळालं आहे. आयसीसीने याची घोषणा केली आहे. भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान गुरुवारी दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.
Jul 19, 2023, 05:51 PM ISTVirat Kohli: पाकिस्तानचा खेळ खल्लास! वर्ल्ड कपआधी विराट करतोय खास तयारी
Virat Kohli Viral Photo: विराट कोहली हा सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक मानला जातो. त्याच्या फिटनेसचं रहस्य हेल्दी फूड आणि वर्कआउट्स (Workouts) हे आहे. विराट कोहली त्याच्या फिटनेसबाबत नेहमीच सतर्क असतो. त्यामुळे विराटची गणना भारतातील बेस्ट फील्डरमध्ये केली जाते. अशातच आता विराट कोहलीने जिममधील फोटो (Virat Kohli Gym Photo) शेअर केले आहेत.
Jul 18, 2023, 09:47 AM ISTSanju Samson: थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय..! वेस्ट इंडिजविरुद्ध संजू सॅमसनची खास तयारी
Sanju Samson: थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय..! वेस्ट इंडिजविरुद्ध संजू सॅमसनची खास तयारी
Jul 17, 2023, 11:52 PM ISTIshan Kishan : हे वागणं बरं नव्हं...; लाईव्ह सामन्यात वरिष्ठ खेळाडूला 'हे' काय बोलून गेला ईशान?
Ishan Kishan Sledging : टीम इंडिया विरूद्ध वेस्ट इंडिज ( IND vs WI ) यांच्यातील पहिल्या सामन्यात इशान किशन ( Ishan Kishan ) ने डेब्यू केलं. दरम्यान डेब्यूच्या सामन्यात ईशान किशनने एक कृत्य केलं असून चाहत्यांना मात्र ते रूचलं नाहीये.
Jul 16, 2023, 06:25 PM IST