ind vs wi

Ind vs WI: 49 वर्षांत पहिल्यांदाच! रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादवने रचला जबरदस्त रेकॉर्ड

Ind vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभव करत मालिकेची विजयी सुरुवात केली आहे. एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारताने सहजपणे विजय मिळवला. या सामन्यात भारताने अनेक रेकॉर्ड रचले. दरम्यान, रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांनी अशा एका रेकॉर्डची नोंद केली आहे, जो 49 वर्षात पहिल्यांदाच झाला आहे. 

 

Jul 28, 2023, 10:32 AM IST

Video: रोहित शर्माकडून मैदानात शिवागाळ; Boundary वरील शार्दुलवर भडकला

Rohit Sharma Slams Shardul During 1st WI ODI: वेस्ट इंडिजचा संघ फलंदाजी करत असतानाच 19 व्या ओव्हरमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. रोहित शार्दुलकडे पाहून आरडाओरड आणि शिवीगाळ करत असल्याचा क्षण कॅमेरात कैद झाला आहे.

Jul 28, 2023, 08:41 AM IST

India vs West Indies: फक्त 115 धावा, 23 व्या ओव्हरलाच खेळ खल्लास; तरीही भारतीय खेळाडूंकडून रेकॉर्ड्सचा पाऊस

India vs West Indies: भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाच गडी राखत विजय मिळवला आहे. ब्रिजटाउन येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्टइंडिज संघ 114 धावांवर बाद झाला. यानंतर भारताने एकदिवसीय क्रिकेटमधील आपल्या सलग नवव्या विजयाची नोंद केली. 

 

Jul 28, 2023, 08:23 AM IST

Ind vs WI: पहिला सामना जिंकल्यानंतरही कर्णधार रोहित नाराज; म्हणाला, 'वाटलं नव्हतं...'

Ind vs WI Rohit Sharma Upset: सामन्याचं सविस्तर विश्लेषण करताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली. स्वत: सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचा निर्णय़ कसा योग्य होता हे ही रोहितने यावेळेस सांगितलं.

Jul 28, 2023, 08:05 AM IST

Suryakumar Supla Shot: सूर्याच्या 'सुपला शॉट' पाहून बॉलर आवाक्... एकच मारला पण सॉलिड मारला; पाहा Video

Suryakumar Yadav Supla Shot Video: पहिल्या सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाने  तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. भारतीय फिरकीपुढे वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी लोटांगण घातल्याचं दिसून आलंय.

Jul 28, 2023, 12:05 AM IST

IND vs WI: वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाचा प्रयोग फसला, इवलुश्या धावसंख्येसमोर रडत रडत विजय!

India beat West Indies by 5 wickets: भारत विरूद्ध वेस्ट इंडिज पहिल्या वनडे सामन्यात भारताने विंडीजचा 114 रन्समध्ये ऑलआऊट केला. भारताला जिंकण्यासाठी 115 रन्सची गरज असताना टीम इंडियाने प्रयोग केले.

Jul 27, 2023, 11:13 PM IST

Sanju Samson: टीममध्ये नसतानाही संजू सॅमसन मैदानात कसा? 'त्या' फोटोमागील सत्य अखेर समोर!

Sanju Samson: टीममध्ये नसतानाही संजू सॅमसन मैदानात कसा? 'त्या' फोटोमागील सत्य अखेर समोर!

Jul 27, 2023, 08:17 PM IST

IND vs WI: काळी पट्टी बांधून प्लेयर्स का खेळतायेत मॅच? जाणून घ्या कारण

Black Armbands in IND vs WI 1st ODI: त्रिनिदाद, टोबॅगो आणि डब्ल्यूआयचे माजी क्रिकेटपटू रॅफिक जुमादीन यांच्या निधनामुळे वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी आज काळ्या आर्मबँड पट्टा घातल्या आहेत. 

Jul 27, 2023, 07:44 PM IST

Mukesh Kumar ODI Debut : लाख संकटं आली तरी खचला नाही, टॅक्सी ड्रायव्हच्या लेकाचा वनडे डेब्यू!

West Indies vs India, 1st ODI: 29 वर्षाच्या मुकेश कुमार (Mukesh Kumar) याला डेब्यु कॅप मिळाली आहे. त्यामुळे आता लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न अखेर सातत्यात उतरलं आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.

Jul 27, 2023, 07:12 PM IST

IND vs WI: पहिल्या ODI आधीच भारतीय संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू संघाबाहेर; BCCI ने केली घोषणा

IND vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी भारतीय संघाला (Indian Cricket Team) मोठा धक्का बसला आहे. मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) तिन्ही सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. बीसीसीआयने (BCCI) यासंबंधी माहिती दिली आहे. 

 

Jul 27, 2023, 01:53 PM IST

IND vs WI: ना धोनीला जमलं ना रोहितला, विराट कोहलीला खुणावतायेत तीन मोठे रेकॉर्ड!

Virat Kohli ODI Record:  विराट कोहलीला एक दोन नव्हे तर तीन मोठे विक्रम खुणावत आहेत.

Jul 26, 2023, 11:38 PM IST

IND vs WI एकदिवसीय सामने पाहण्यासाठी उशीरापर्यंत जागावं लागणार, पाहा किती वाजता सुरु होणार

IND vs WI 1st ODI: भारत आणि वेस्टइंडिजदरम्यान 2 कसोटी सामन्यांची मालिका संपलीय. टीम इंडियाने (Team India) ही मालिका 1-0 अशी जिंकलीय. आता दोन्ही टीम दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची (ODI Series) मालिका सुरु होतेय. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 27 जुलैला खेळवला जाणार आहे. 

Jul 25, 2023, 09:19 PM IST

WTC Points table: पावसाने केली पाकिस्तानची चांदी! शेवटची मॅच ड्रॉ अन् टीम इंडियाला बसला मोठा झटका

IND vs WI, WTC Points table: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ही कसोटी अनिर्णित राहिल्यामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेत खूप नुकसान सहन करावं लागलं.

Jul 25, 2023, 07:34 PM IST

IND vs WI ODI: टेस्ट जिंकली पण वनडेचं काय खरं नाय; 'या' 2 तगड्या कॅरेबियन खेळाडूंचं कमबॅक!

India vs West Indies 1st ODI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वनडे संघात 15 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ओशाने थॉमस आणि शिमरॉन हेटमायर यांनी संघात कमबॅक केलं आहे.

Jul 25, 2023, 03:57 PM IST

रोहित शर्माचा व्हिडिओवर नेटकरी खदा-खदा हसले, 4 सेकंदाच्या रीलवर मीम्सचा पाऊस!

Rohit Sharma Viral Video: फिल्डरची पळताभुळी थोटी केल्याशिवाय रोहितचा चैन पडत नाही. अशातच रोहित शर्माचा एक व्हिडिओ (Rohit Sharma funny Video) सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही खदाखदा हसल्याशिवाय राहणार नाही.

Jul 24, 2023, 07:49 PM IST