ind vs pak

Asia Cup 2022: भारत-पाकिस्तान सामन्याआधीच वातावरण तापलं, जाणून घ्या नेमकं काय झालं

आशिया कपमधील सामन्याआधीच भारत- पाकिस्तानचे खेळाडू भिडले, वाचा संपुर्ण प्रकरण

Aug 21, 2022, 07:37 PM IST

Team India: टीम इंडियाला मोठा धक्का, वॉशिंग्टन सुंदरनंतर आता ही खेळाडू जखमी

Team India Players In England:  टीम इंडियाचे अनेक खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट आणि द हंड्रेड खेळत आहेत. अलीकडेच, टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) एका काउंटी क्रिकेट सामन्यादरम्यान जखमी झाला.  

Aug 20, 2022, 10:14 AM IST

Rohit Sharma : रोहित शर्माची टी 20 वर्ल्ड कप संघाबाबत मोठी घोषणा

टी 20 वर्ल्ड कप 2022 ला (T20 World Cup 2022) अवघे काहीच दिवस बाकी आहेत. 

Aug 18, 2022, 06:59 PM IST

Team India: ऋषभ पंतचा धक्कादायक खुलासा, T20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला सतावतेय ही मोठी भीती

Rishabh Pant: T20 विश्वचषक 2021 मध्ये भारतीय क्रिकेट (Team India) संघासाठी खूप वाईट होता.  

Aug 18, 2022, 08:59 AM IST

फ्लॉप विराटला संधी पण फॉर्मात असलेल्या या युवा खेळाडूला डावललं, पाहा कोण हा खेळाडू

फ्लॉप ठरलेल्या विराट कोहलीला टीम इंडियामध्ये सतत खेळण्याची संधी दिली जात आहे. यामुळे काही युवा खेळाडूंचं करिअर यामुळे धोक्यात आलं आहे. युवा खेळाडूंकडे कॅप्टन रोहित शर्मा आणि निवड समिती दुर्लक्ष करत आहे

Aug 10, 2022, 12:57 PM IST

India vs Pakistan : आशिया कपमध्ये 'या' फॉर्म्युलाने उडवणार पाकिस्तानचा धुव्वा, रोहित शर्माचा मोठा निर्णय

Rohit Sharma: आशिया कप 2022 स्पर्धेपूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मोठं वक्तव्य केलं आहे 

Aug 9, 2022, 08:23 PM IST

...तरीही टीम इंडियाला परफेक्ट ओपनिंग जोडी मिळेना, कॅप्टन रोहितसाठी मोठी डोकेदुखी

Asia Cup 2022 :  तब्बल 7 ओपनर्सना संधी, तरीही परफेक्ट प्लेअर मिळेना, कॅप्टन रोहितसोबत ओपनिंग कोण करणार?

Aug 5, 2022, 09:06 PM IST

Asia Cup 2022: 'या' 15 खेळाडूंना मिळणार आशिया कपसाठी टीम इंडियात संधी?

Asia Cup 2022: आशिया कपसाठी कोणत्या खेळाडूंना मिळणार संधी?  पाहा कधी होणार टीम जाहीर

Aug 5, 2022, 08:31 PM IST

Ind vs Pak: भारत-पाकिस्तान संघ 3 वेळा येणार आमने-सामने, पाहा कधी रंगणार हे सामने

India vs Pakistan : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी उत्सूकतेचा असतो. पाहा आता भारत आणि पाकिस्तान संघ कधी एकमेकांना भिडणार आहेत.

Aug 3, 2022, 05:57 PM IST

भारत-पाकिस्तान आज भिडणार, क्रिकेट फॅन्समध्ये सामन्याची उत्सुकता

कट्टर प्रतिस्पर्धीं भारत-पाकिस्तान आज आमने सामने, कुठे आणि किती वाजता पाहता येणार सामना? 

Jul 31, 2022, 01:33 PM IST

अराजकीय परिस्थितीचा श्रीलंकेला फटका, एशियन स्पर्धेच्या आयोजनातून आऊट

Asia Cup 2022| आयोजनाच्या स्पर्धेतून श्रीलंका आऊट, या देशाला मिळू शकतो मान

 

Jul 18, 2022, 03:56 PM IST

IND vs PAK : पुन्हा मौका मौका! टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने

टीम इंडिया (Team India) आपला कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध लवकरच भिडणार आहे.

Jun 1, 2022, 03:56 PM IST

टीम इंडिया-पाकिस्तान सीरिज होणार? आयसीसीचा मोठा निर्णय

आयसीसीने (ICC) टीम इंडिया-पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सीरिजबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 

 

Apr 10, 2022, 11:05 PM IST

IND vs PAK Series : भारत-पाकिस्तान मालिकेबाबात लवकरच निर्णय

टीम इंडिया विरुद्द पाकिस्तान (Team India vs Pakistan Series) या 2 पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळवण्यात आलेली नाही.

Apr 7, 2022, 06:12 PM IST

Asia Cup 2022 | आशिया कपची घोषणा, टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने

विशेष म्हणजे ही स्पर्धा यंदा 20 ओव्हरची असणार आहे. यामुळे आगामी टी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या 20 वर्ल्ड कपच्या  (ICC Mens T20 World Cup 2022)  दृष्टीने इतर संघांना कसून सराव करता येईल. 

Mar 19, 2022, 05:54 PM IST