ind vs pak

'...म्हणून आशिया कप स्पर्धेपूर्वी घेतला होता ब्रेक', विराट कोहलीने केला मोठा खुलासा

 विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असून संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

Aug 28, 2022, 02:53 PM IST

Asia Cup: टीम इंडिया कधी करणार पाकिस्तान दौरा? कर्णधार Rohit sharma चं उत्तर

आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याची जगभरातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहतायत. 

Aug 28, 2022, 12:31 PM IST

रोहितने पाकिस्तानच्या कर्णधाराला दिला लग्न करण्याचा सल्ला, बाबर आझमने दिलं उत्तर

रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान असा हाईवोल्टेज सामना पाहायला मिळणार आहे

Aug 27, 2022, 09:52 PM IST

IND vs PAK : ठरलं| पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अशी असेल टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन, कॅप्टन रोहित म्हणाला...

Asia Cup 2022 : टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात हा सामना रंगणार आहे.

Aug 27, 2022, 09:39 PM IST

IND vs PAK : रोहित इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर, विराटच्या रेकॉर्डवर डोळा

Ind vs Pak : रोहित शर्माला (Rohit Sharma) आपल्या कॅप्टन्सीत हा सामना जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे.

 

Aug 27, 2022, 06:09 PM IST

शोएब अख्तरची 'ती' चूक पाकिस्तानला पडलेली महागात, भज्जी ठरला होता किंगमेकर Video

पाकिस्तानविरूद्धचा भज्जीचा 'तो' विनिंग सिक्स आठवला का? पाहा IND vs PAK चे बेस्ट मोमेंट्स

Aug 27, 2022, 05:05 PM IST

Asia Cup 2022: पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वी सौरव गांगुलींचा Virat kohli ला इशारा!

शुक्रवारी माजी कर्णधार विराट कोहलीच्या खराब कामगिरीवर वक्तव्य केलंय.

Aug 27, 2022, 08:18 AM IST

पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का;महत्त्वाचा खेळाडू स्पर्धेबाहेर

याआधी पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीही दुखापतीमुळे स्पर्धतून बाहेर पडला आहे

Aug 26, 2022, 11:04 PM IST

"ही गोष्ट लपवून मी तुझी लाज राखली", उर्वशीने पुन्हा साधला ऋषभ पंतवर निशाणा!

 ऋषभ पंतची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. ही चर्चा खेळाबद्दल नसून बॉलिवूड अभिनेत्रीसोबत रंगलेल्या शाब्दिक चकमकीबाबत आहे. 

Aug 26, 2022, 07:34 PM IST

Asia Cup: भारत-पाक सामन्यात ग्लॅमर जलवा, मैदानावर पाहायला मिळतील या खेळाडूंच्या पार्टनर्स

IND vs PAK Asia Cup 2022: आशिया कप 2022  उद्यापासून सुरु होत आहे. त्याचवेळी, सर्व चाहते 28 ऑगस्टच्या सामन्याची वाट पाहत आहेत. या तारखेला भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने असतील. 

Aug 26, 2022, 03:21 PM IST

पाकिस्तानचा हुकमी गोलंजदाज पोहोचला दुबईला, भारतासााठी धोक्याची घंटा? Video Viral

भारतीय फलंदाजांसाठी धोक्याचा ठरणारा खेळाडून माघारी परतला आहे

Aug 26, 2022, 01:28 PM IST

जुना किंग कोहली आला परत! व्हिडीओ पाहून तुम्हीही बोलाल 'विराट इज बॅक'

भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली करणार जोरदार कमबॅक?, 'तो' व्हिडीओ व्हायरल!

Aug 25, 2022, 09:12 PM IST

IND vs PAK : टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला, आकडेवारी कोणाच्या बाजूने?

Ind vs Pak :  आशिया चषक 2022 स्पर्धेला  (Asia Cup 2022) 27 ऑगस्टपासून सुरुवात होतेय.

Aug 24, 2022, 10:46 PM IST

India vs Pakistan Asia Cup 2022 : भारताविरुद्ध पाकिस्तानचा Master Plan, दिवसाला करताहेत 'असं' काम...

आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) चे बिगुल वाजण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. स्पर्धेचे प्रबळ दावेदार असलेले भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) 28 ऑगस्ट रोजी आमनेसामने असणार आहेत. त्याआधी दोन्ही संघ भरपूर तयारी करत आहेत.

Aug 24, 2022, 12:15 PM IST

झिम्बाब्वेविरूद्ध खेळला म्हणून भारतीय खेळाडूचं वाचलं करिअर

भारताच्या स्टार खेळाडूने चांगलं प्रदर्शन केलं नसतं तर गमवावी लागली असती संघातील जागा

Aug 22, 2022, 07:33 PM IST