टीम इंडियाच्या प्लेइंग XI मधून हार्दिक पांड्याचा पत्ता कट? विराट कोहली म्हणाला...
भारत विरुद्ध पाकिस्तान आज महामुकाबला संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. या महामुकाबल्याआधी मोठी अपडेट येत आहे.
Oct 24, 2021, 03:45 PM ISTइतिहास आहे साक्षीदार! पाकिस्तानविरोधात नेहमी भारताचंच पारड जड...
भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट इतिहास या दोघांमध्ये 1952 साली खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आहे.
Oct 24, 2021, 12:34 PM ISTटी-20 वर्ल्डकपच्या भारत-पाकिस्तानच्या सामन्यांमध्ये आतापर्यंत काय काय घडलं, जाणून घ्या
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमी लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. जेव्हा जेव्हा हे दोन देश क्रिकेटच्या मैदानावर उतरतात, तेव्हा प्रत्येकजण या सामन्याची वाट पाहत असतो. 24 तारखेला पुन्हा साऱ्या जगाच्या नजरा क्रिकेटच्या मैदानावर असतील, कारण या दिवशी आयसीसी टी -20 वर्ल्डकप 2021 च्या सामन्यात या दोन्ही पुन्हा आमनेसामने येणार आहेत.
Oct 24, 2021, 11:17 AM ISTIND vs PAK: मॅचपूर्वी मीडियाच्या या प्रश्नावर चिडला विराट कोहली, म्हणाला...
कोहली सध्या कर्णधाररद सोडल्याच्या विषयावर काहीही बोलण्यास तयार नाहीये.
Oct 24, 2021, 07:30 AM ISTInd vs Pak : भारताचे बॉलर्सचा भेदक मारा, पाकिस्तानी संघ गुडघे टेकणार?
Mumbai Report On Virat Kohli Pakistan Fan
Oct 23, 2021, 11:05 PM ISTT20 World Cup: नशीबच फुटकं! दुर्दैवी पद्धतीनं Out झाला क्विंटन डिकॉक, व्हिडीओ
अरेरे याला म्हणतात बॅड लक! क्विंटन डिकॉकचा दुर्दैवी पद्धतीनं Out होतानाचा हा व्हिडीओ तुम्ही पाहायला चुकवला असेल तर आता पाहाच
Oct 23, 2021, 08:36 PM ISTT20 world cup मध्ये पाकिस्तान विरुद्ध या भारतीय खेळाडूने बनवले सर्वाधिक नाबाद रन्स
ICC T20 World cup 2021 च्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानशी भिडणार आहे.
Oct 23, 2021, 06:00 PM ISTINDvPAK | हायव्होल्टेज सामन्याआधी कॅप्टन विराटची पाकिस्तानबाबत मोठी प्रतिक्रिया, म्हणाला...
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (INDvPAK) यांच्यातील हायव्होल्टेज सामन्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत.
Oct 23, 2021, 03:59 PM IST
Ind vs Pak सामन्यााधी विराट कोहलीने केलं मोठं वक्तव्य,पाकिस्तानबाबत पाहा काय म्हणाला
भारत आणि पाकिस्तान यांच्या रविवारी सामना रंगणार आहे.
Oct 23, 2021, 03:54 PM ISTIND vs PAK: कोणत्या संघाचे गोलंदाज पडणार भारी? काय सांगते आकडेवारी
भारतीय फलंदाजी विरुद्ध पाकिस्तान गोलंदाजी अशी लढत रंगायची, पण आता चित्र बदललं आहे...
Oct 22, 2021, 10:43 PM ISTPAK बॅटिंग कोचचं खळबळजनक वक्तव्य, टीम इंडियाच्या 'या' 2 खेळडूंचा पाकिस्तानी टीमला धोका
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानी फलंदाजी प्रशिक्षक मॅथ्यू हेडन यांनी दोन भारतीय फलंदाज पाकिस्तानसाठी धोका असल्याचे म्हटले आहे.
Oct 22, 2021, 12:22 PM ISTIND vs PAK T20 World Cup: पाकिस्तान विरुद्ध सामन्यासाठी टीम इंडिया तयार, अशी असेल प्लेइंग -11
भारतीय टीम पाकिस्तानला पराभवाची धूळ चारण्यासाठी तयारॉ
Oct 21, 2021, 03:20 PM ISTब्लू जर्सी घालून धनश्री वर्माकडून टीम इंडियाला सपोर्ट, पण चाहत्यांकडून 'या गोष्टीसाठी खंत व्यक्त
धनश्री वर्माने इन्स्टाग्रामवर तिचा लेटेस्ट डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
Oct 21, 2021, 01:23 PM ISTT20 World Cup : मॅचमध्ये पाकिस्तानच्या कर्णधारानं फलंदाजाला डिवचलं, पाहा लाईव्ह व्हिडीओ
'बूढ़ा हो गया तू....' पाकिस्तानच्या कर्णधारानं मॅचमध्ये डिवचलं, पाहा व्हिडीओ
Oct 20, 2021, 04:11 PM ISTटीम इंडियाच्या या खेळाडूकडे शेवटची संधी, अन्यथा संघामधून होणार बाहेर
टीम इंडियाने टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव केला.
Oct 19, 2021, 05:47 PM IST