ind vs ban

IND vs BAN : टीम इंडियाच्या 'चायनामॅन'ची जादू! बांगलादेशविरूद्ध काढले 5 विकेट

IND vs BAN Kuldeep Yadav : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) उत्कृष्ट बँटींग देखील केली होती. कुलदीपने फलंदाजी करत 40 धावांची खेळी केली. या त्याच्या महत्वपुर्ण खेळीने टीम इंडियाला 400 धावांचा पल्ला गाठता आला होता. त्यानंतर त्याने गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी केली.  

Dec 16, 2022, 02:23 PM IST

India Vs Bangladesh Test: बांगलादेश बॉलिंग कोच अ‍ॅलन डोनाल्डनं मागितली द्रविडची माफी, म्हणाला, "त्या वेळी..."

India Vs Bangladesh 1st Test Match: भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना जाहूर अहमद चौधरी स्टेडियममध्ये सुरु आहे. भारतानं पहिल्या डावात सर्वबाद 404 धावा केल्या. तर बांगलादेशचा संपूर्ण संघ 150 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने चांगलीच आघाडी मिळवली आहे.

Dec 16, 2022, 01:31 PM IST

Ind vs Ban : उमेश यादवची बुलेटच्या वेगाने गोलंदाजी, हवेत इतका उंच उडाला स्टंप, पाहा VIDEO

Ind vs Ban : दरम्यान टीम इंडियाला (Team India) आता बांगलादेशच्या (bangladesh) फक्त दोनच विकेट काढायच्या आहेत. या विकेट काढल्यानंतर बांगलादेशवर फॉलऑनची नामुष्की ओढवणार आहे. 

Dec 15, 2022, 07:04 PM IST

Surya Kumar Yadav: सुर्यकुमार यादव 'विक्रमाधीश'! 2022 वर्षात 'या' रेकॉर्डसवर कोरलं नाव

Surya Kumar Yadav Batting Records in 2022 : 2022 या वर्षात T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुर्याची (Surya Kumar Yadav Records)  बॅट चांगलीच तळपली होती. इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका असो किंवा टी-20 विश्वचषक, सूर्याने आपल्या कामगिरीने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले होते. 

Dec 15, 2022, 01:53 PM IST

Icc Odi Rankings : आयसीसी रँकिंगमध्ये इशानची मोठी झेप तर विराटचा धमाका

इशानने (Ishan Kishan) बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs BAN) द्विशतक तर विराटने शतक ठोकलं होतं.

 

Dec 14, 2022, 06:16 PM IST

IND vs BAN: बांगलादेशविरूद्ध Rishabh Pant चा मोठा रेकॉर्ड, थेट धोनीच्या पक्तीत स्थान

Rishabh Pant Record : भारत आणि बांगलादेश (India Vs Bangladesh) यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज चटगाव येथे खेळवला जात आहे. या सामन्यात वनडे प्रमाणेच टेस्टमध्ये देखील ऋषभ पंत (Rishabh Pant) फेल ठरला. 

Dec 14, 2022, 02:12 PM IST

IND vs BAN : कसोटीच्या एक दिवस आधी पुन्हा बदलणार कर्णधार, मोठी माहिती समोर

कसोटीच्या एक दिव दुखापतीमुळे कर्णधार सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. 

Dec 13, 2022, 05:57 PM IST

Indian Cricket Team : स्टार ऑलराउंडर दुखापतीतून सावरला, टीम इंडियासाठी गूडन्यूज

दुखापतीमुळे या खेळाडूला (Team India) मोठ्या स्पर्धेला मुकावं लागलं होतं. 

Dec 13, 2022, 04:23 PM IST

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा हा खेळाडू 'ऑलराऊंडर', प्लेइंग 11 मधील जागा जवळपास निश्चित!

Team India: टीम इंडियाचा असा एक क्रिकेटर आहे, ज्याच्याकडे मैदानावर तीन खेळाडूंची भूमिका बजावण्याची प्रतिभा आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. 

Dec 12, 2022, 03:30 PM IST

IND vs BAN: टीम इंडियाला 'जोर का झटका'; कॅप्टन रोहित शर्मा संघातून आऊट, नवा संघ जाहीर!

IND vs BAN Test series: बांग्लादेशविरुद्ध मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा कसोटी मालिकेत खेळणार नाहीत. त्यांच्या जागी नवदीप सैनी आणि सौरभ कुमार यांना संधी देण्यात आली आहे. 

Dec 11, 2022, 08:06 PM IST

Team India : इशान किशनच्या द्विशतकाने 'या' स्टार खेळाडूची कारकीर्द संपवली!

Ishan Kishan ODI double century : एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावणारा इशान किशन जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.

Dec 11, 2022, 03:51 PM IST

टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला पुत्ररत्न, सोशल मीडियावर दिली माहिती

टीम इंडियाचा स्टार खेळाडूला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. या खेळाडूने सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. 

Dec 11, 2022, 02:11 PM IST

India vs Bangladesh Series: बांगलादेश दौऱ्यात Team India ला दुखापतीचं ग्रहण, टीम इंडियाला विजयासाठी करावी लागणार तगडी मेहनत

IND VS BAN, 3rd ODI:  भारताने बांगलादेशचा केला 227 धावांनी पराभव केला असला तरी बांगलादेश संघाने त्यांच्याच घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचा 2-1 असा पराभव केला आहे. आता टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी मालिका खेळायच्या आहेत. दरम्यान, चाहत्यांच्या मनात एक प्रश्न नक्कीच असेल की बांगलादेश दौऱ्यातून भारतीय संघाला काय मिळाले?

Dec 11, 2022, 08:49 AM IST

Karun Nair: 'मला फक्त एक संधी द्या...'; ट्रिपल सेंच्यूरी झळकावणाऱ्या करूण नायरची खदखद!

Cricketer Karun Nair Tweet goes viral:एकीकडे ईशान किशनच्या विक्रमी द्विशतकाच्या जल्लोषात संपूर्ण सर्व मग्न असताना दुसरीकडे, एक धाडक फलंदाज ज्यानं आपली क्षमता सिद्ध केली होती, त्याला संधी देण्याची विनंती करताना दिसतोय.

Dec 10, 2022, 11:01 PM IST

IND vs BAN: एकटा ईशान पुरून उरला! अखेरच्या सामन्यात भारताचा 227 धावांनी 'विराट' विजय!

India Beat Bangladesh: पहिल्या दोन सामन्यात बांग्लादेशने (IND vs BAN ODI) भारताचा पराभव करत मालिका जिंकली होती. त्यानंतर आजचा सामना जिंकून भारताने मालिकेत लाज राखली आहे.

Dec 10, 2022, 06:38 PM IST