ind vs ban

पंजाबच्या मुख्यमंत्र्याच्या आव्हानाला विराट कोहलीचं काहीच तासांतच प्रत्युत्तर

Bhagwant Mann :  विराट कोहलीसुद्धा दररोज शतक झळकावत नाही, आम्ही सतत मेहनत करतो, असे भगवंत मान यांनी म्हटले होते

Dec 10, 2022, 04:44 PM IST

परंपरा प्रतिष्ठा अनुशासन! ईशानचं द्विशतक, कोहलीचं सेलिब्रेशन, सर्वांना आली रैनाची आठवण

द्विशतक ईशानचं, शतक कोहलीचं तरीही रैना का होतोय ट्रेंड

Dec 10, 2022, 04:38 PM IST

कोहली तुस्सी ग्रेट हो... Virat Kohli ने रचला नवा इतिहास; Ricky Ponting चा महारेकॉर्ड मोडला!

IND vs BAN: सामन्यातील शतकानंतर आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विराटने 72 शतक ठोकण्याचा (Virat Kohli 72th International Hundred) पराक्रम केला आहे. टेस्ट क्रिकेट, टी-ट्वेंटी आणि वनडेमध्ये 72 शतक ठोकणारा विराट आता दुसरा खेळाडू बनला आहे.

Dec 10, 2022, 04:27 PM IST

IND vs BAN 3rd ODI : 'या' खेळाडूंनी ठोकले वनडेत द्विशतक; भारताच्या पाच खेळाडूंचा समावेश

भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना चितगाव येथे खेळवला जात आहे. बांगलादेशने सुरुवातीचे 2 सामने जिंकले असून त्यांनी मालिका जिंकली आहे. तर भारतीय संघ अद्याप विजयच्या प्रतीक्षेत आहे. याचदरम्यान बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (India vs Bangladesh) भारताचा सलामीवीर ईशान किशननं (Ishan Kishan) अवघ्या 131 चेंडूत 210 धावांची खेळी करत इतिहास रचला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा ईशान किशन हा भारतातील चौथा आणि जगातील सातवा फलंदाज आहे. ईशान किशनसमोर (Ishan Kishan)  आज बांगलादेशचा प्रत्येक गोलंदाज नमला आहे.

Dec 10, 2022, 04:02 PM IST

IND vs BAN 3rd ODI | टीम इंडियाचे बांगलादेशसमोर 'इतक्या' धावांचे लक्ष्य; कोहलीचे शतक तर किशनचे द्विशतक

टीम इंडियाने बांगलादेशसमोर 410 धावांचे लक्ष्य दिले आहे. 

Dec 10, 2022, 03:31 PM IST

IND vs BAN 3rd ODI : ईशान किशनची बॅट तळपली,डबल सेंच्यूरी ठोकून मोठा रेकॉर्ड

IND vs BAN 3rd ODI : बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ईशान किशनने खणखणीत द्विशतक ठोकलं आहे. या त्याच्या तुफानी खेळीने टीम इंडिया (Team india) एका चांगल्या धावसंख्येपर्यत पोहोचली आहे. दरम्यान ईशान किशनच्या या द्विशतकाचे क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. 

Dec 10, 2022, 02:28 PM IST

IND vs BAN 3rd ODI : ईशान किशनची वादळी खेळी, बांगलादेशविरूद्ध ठोकलं खणखणीत दीड शतक

IND vs BAN 3rd ODI : बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात खणखणीत दीड शतक ठोकलं आहे. या त्याच्या तुफानी खेळीने टीम इंडिया (Team india) एका चांगल्या धावसंख्येपर्यत पोहोचली आहे. दरम्यान ईशान किशनच्या या दीड शतकी खेळीचे क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. 

Dec 10, 2022, 01:24 PM IST

Team India: विश्वचषकपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका, आतापर्यंत 6 दि्ग्गज मॅच विनर्स दुखापतीमुळे बाहेर

Indian Cricket: विश्वचषक 2023आधी टीम इंडियासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. आतापर्यंत टीम इंडियाचे एकूण 6 खेळाडू दुखापतीमुळे मैदानाबाहेर राहणार आहेत. 

Dec 10, 2022, 07:57 AM IST

IND vs BAN Weather : तिसऱ्या वनडे सामन्यात पावसाचा व्यत्यय? चाहत्यांचा होणार हिरमोड!

पहिल्या 2 वनडे जिंकून बांगलादेशच्या खेळाडूंनी सिरीज आपल्या नावे केली आहे. तर तिसरी वनडे जिंकून टीम इंडियाला क्लिन स्विप देण्याचा विचार बांगलादेशची टीम करतेय. मात्र ग्राऊंडवर हवामान कसं असणार आहे, यावर आपण नजर टाकूया.

Dec 9, 2022, 10:09 PM IST

IND vs BAN: बांग्लादेशचा खेळ खल्लास! राहुल द्रविडने सुंदरला शिकवली खास टेकनिक; Video आला समोर...

Rahul Dravid gave batting tips to Washington Sundar: क्लीन स्वीपची नामुष्की ओढावण्याआधी टीम इंडिया कसून सराव करत असताना दिसत आहे. 

Dec 9, 2022, 09:33 PM IST

Team India: टीम इंडियाचा नवा Virat Kohli कोण? Dinesh Karthik म्हणतो...

India vs Bangladesh 3rd ODI:  विराट कोहली आता ब्रँड (Virat Kohli) झालाय. त्यामुळे आता पुढचा विराट कोहली कोण?, असा सवाल विचारला जातोय. 

Dec 9, 2022, 06:42 PM IST

IND vs BAN: Rohit Sharma टेस्ट सिरीज खेळणार? कर्णधाराच्या दुखापतीवर जय शाह यांचं मोठं अपडेट

दुखापत झाल्यानंतर Rohit Sharma रूग्णालयात नेण्यात आलं. अशातच त्याला झालेल्या दुखापतीमुळे तो टेस्ट सिरीजमध्ये (Ind vs Ban) खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. मात्र यावर आता भारतीय क्रिकेट बोर्ड सचिव जय शहा यांनी मोठं अपडेट दिलं आहे.

Dec 9, 2022, 04:11 PM IST

IND vs BAN : ''खेळाडूंमध्ये देशाप्रती खेळण्याची भावनाच दिसत नाही'', दिग्गज खेळाडूचा गंभीर आरोप

IND vs BAN 3rd ODI : टीम इंडिया (Team India) चांगल्या स्थितीत असताना देखील बांगलादेश (Bangladesh) विरुद्धच्या सलग दोन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. टीम इंडियाची आतापर्यंतची ही सर्वाधिक लाजिरवाणी कामगिरी असल्याचेही बोलले जात आहे.

Dec 9, 2022, 02:40 PM IST

IND vs BAN: भारतीय संघात रातोरात मोठा बदल; शेवटच्या क्षणी संघात 'या' खेळाडूला स्थान

IND vs BAN 3rd Odi Match: 10 डिसेंबरला भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशच्या संघासोबत तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर टीम इंडिया (Team India)मध्ये रातोरात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 

Dec 9, 2022, 12:18 PM IST

IND vs BAN: "रोहित खेळणारच होता तर...", पराभवानंतर Sunil Gavaskar चांगलेच भडकले!

Rohit Sharma thumb injury: रोहित शर्माने धाडसी निर्णय घेत मैदानात उतरला आणि भारताला पराभवापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावर बोलताना सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी रोहित अँड कंपनीला ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

Dec 8, 2022, 08:21 PM IST