ind vs ban

वर्ल्डकपमध्ये आम्ही एक धोकादायक...; भारताचा पराभव केल्यानंतर Shakib Al Hasan चं धक्कादायक विधान

Shakib Al Hasan : बांगलादेशाच्या या विजयामध्ये शाकिब अल हसनने ( Shakib Al Hasan ) मोलाची भूमिका बजावली. शाकिबने यावेळी उत्तम फलंदाजी केली. त्याने 80 बॉल्समध्ये 85 रन्सची खेळी केली. यानंतर त्याला प्लेअर ऑफ मॅचचा अवॉर्ड देखील देण्यात आला. 

Sep 16, 2023, 08:12 AM IST

Rohit Sharma : लाजिरवाण्या पराभवानंतर संतापला रोहित शर्मा; 'या' खेळाडूवर फोडलं पराभवाचं खापर

Rohit Sharma : भारताचा हा एशिया कपमधील पहिला पराभव आहे. दरम्यान या सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) चांगलाच संतापलेला दिसून आला. यावेळी पोस्ट प्रेझेंटेशनमध्ये एका खेळाडूवर पराभवाचं खापर फोडलं आहे. 

Sep 16, 2023, 06:59 AM IST

Asia Cup : शुभमन गिलची एकाकी झुंज व्यर्थ, बांगलादेशचा भारतावर 6 धावांनी विजय

Asia Cup : एशिया कप स्पर्धेतील सुपर-4 च्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशने भारतावर मात केली. सलग दोन विजय मिळवल्यानंतर भारताला तिसऱ्या सामन्यात मात्र पराभव पत्करावा लागला. शुभमन गिलने शतकी खेळी करत एकाकी झुंज दिली. पण ती व्यर्थ ठरली

Sep 15, 2023, 11:13 PM IST

Shubhman Gill : बांगलादेशविरुद्ध शुभमन गिलचा नागिन डान्स; ठोकलं धमाकेदार शतक!

Shubhman Gill century : शुभमन गिलने यंदाच्या वर्षात एक हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. वनडे क्रिकेटमध्ये या वर्षात एक हजार धावांचा टप्पा ओलांडणारा गिल हा जगभरातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.   

Sep 15, 2023, 10:26 PM IST

सर रविंद्र जडेजाने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय खेळाडू

Asia Cup 2023 : एशिया कपचा सुपर-4 सामन्यात भारत-बांगलादेश सामना पार पडला. या सामन्यात भारताचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजाने एक विक्रम रचला. अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. 

Sep 15, 2023, 08:27 PM IST

Asia Cup 2023 : मैदानावर फक्त पाणी देण्यासाठी विराट कोहलीला मिळाले इतके पैसे

Virat Kohli : टीम इंडियाच स्टार फलंदाज विराट कोहीलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. एशिया कपमध्ये बांगलादेशविरुद्धच्या (India vs Bangladesh) सामन्यात विराट वॉटरबॉयच्या (Water Boy) भूमिकेत दिसला. मैदानावर पाणी नेताना त्याने केलेल्या धमालमस्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Sep 15, 2023, 06:54 PM IST

'वॉटर बॉय' विराटची फुल्ल टू धमाल, मैदानात घुसताच असं काही केलं की... सिराज देखील खदाखदा हसला; पाहा Video

Virat kohli funny Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये विराट कोहली आपल्याच मस्तीत एन्जॉय करताना दिसतोय. विराट कोहली आजच्या सामन्यात वॉटर बॉयचं काम करत आहे.

Sep 15, 2023, 05:00 PM IST

मॅच सुरू असताना विराट रोहितबद्दल नेमकं काय म्हणाला होता? 5 वर्षानंतर खुद्द अश्विनने केला खुलासा!

Ravichandran Ashwin Statement : विराट (Virat Kohli) आणि रोहित (Rohit Sharma) यांच्या आत्मविश्वासावर आर आश्विनने मोठं वक्तव्य करत चर्चेला पूर्णविराम लगावला आहे. त्यावेळी त्याने 5 वर्षापूर्वीचा किस्सा सांगितला.

Sep 15, 2023, 05:00 AM IST

ICC ODI Ranking: आयसीसी वनडे रँकिंगमध्ये Team India कशी बनणार नंबर 1? पाहा संपूर्ण समीकरण!

Team India : टीम सध्या एशिया कपमध्ये वनडे सामने खेळवले जात असून टीम इंडियाला आयसीसी रँकिंगमध्ये नंबर 1 होण्याची संधी आहे. ही संधी नेमकी कशी आहे, काय आहे समीकरण पाहूया. 

Sep 14, 2023, 06:57 AM IST

Asia Cup मधील सुपर 4 चं चित्र स्पष्ट, असा रंगणार 6 सामन्यांचा थरार; पाहा IND vs PAK कधी?

IND vs PAK, Super 4 : श्रीलंका संघाने सुपर-4 मध्ये एन्ट्री मारली आहे. अशातच आता सुपर 4 चं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यानंतर आता आगामी 6 सामन्यांचा थरार रंगणार आहे. कसा असेल सामना? भारत पाकिस्तान सामना कधी असेल? पाहा...

 

Sep 5, 2023, 11:26 PM IST

भारतीय कर्णधाराने बॅटने स्टम्प उडवले, पंचावर ओरडत मैदान सोडले; Video व्हायरल, नव्या वादाला फुटलं तोंड

Indian Captain Smashes Stumps: भारत आणि बांगलादेशच्या संघांमध्ये खेळवण्यात आलेला मालिकेतील अंतिम सामना हा निर्णयाक होता. मात्र हा सामना अनिर्णित राहिला आणि दोन्ही संघांना चषक वाटून देण्यात आला. पण सामन्यातील निर्णयांवरुन वाद निर्माण झाला आहे.

Jul 23, 2023, 01:41 PM IST

Mohammad Siraj चं सामान चोरीला! ढाका ते दिल्ली प्रवासात असं काय घडलं?

Siraj's bag was stolen: भारतात येण्यासाठी टीम इंडियाने ढाका (Dhaka) येथून विमान पकडलं. मोहम्मद सिराजला ढाकाहून दिल्लीकडे (Delhi) प्रवास करणार होता.

Dec 28, 2022, 05:07 PM IST

राहुल ना रोहित या खेळाडूला करा कसोटी टीमचा कर्णधार, पाकिस्तानच्या बड्या खेळाडूचं वक्तव्य!

पाकिस्तानच्या माजी खेळाडूने ना राहुल ना रोहितकडे तर एका अष्टपैलू खेळाडूकडे कर्णधारपद सोपवावं असं म्हटलं आहे.

Dec 27, 2022, 12:39 AM IST

Ind vs Ban : 'मला पश्चाताप होत नाहीये...', कुलदीप यादवला ड्रॉप केल्यावर KL Rahul ने सोडलं मौन!

Ind vs Ban 2nd test, KL Rahul: पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) आपल्या फिरकीची जादू दाखवली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याला पुन्हा संधी दिली जाईल, अशी शक्यता असताना कुलदीपला पुन्हा संधी देण्यात आली नाही. 

Dec 25, 2022, 11:39 PM IST

के. एल. राहुलवर टीका झाली, पण 'या' एका निर्णयामुळे सर्वांकडून होतंय कौतुक!

खराब फॉर्ममुळे टीका होणाऱ्या राहुलने नेमका कोणता निर्णय घेतला ज्यामुळे त्याचं कौतुक होत आहे.

Dec 25, 2022, 10:23 PM IST