ind vs ban

टीम इंडियाचा 'हा' स्टार खेळाडू अडकणार लग्नबंधनात!

IND VS BAN : के एल राहूलच्या लग्नाच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. असे असताना आता टीम इंडियाचा आणखीण एक खेळाडू लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. हा खेळाडू कोण आहे, हे जाणून घेऊयात. 

Dec 19, 2022, 06:53 PM IST

बांगलादेशविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात खेळणार Rohit Sharma? KL राहुलने दिलं उत्तर

येत्या 22 डिसेंबर रोजी हा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान चाहत्यांच्या मनात अजूनही एक प्रश्न आहे तो, म्हणजे रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसरा सामना खेळणार का?

Dec 18, 2022, 08:28 PM IST

बांगलादेशाच्या दौऱ्यावर Suryakumar Yadav ला नाही मिळाली संधी; खेळाडूने घेतला मोठा निर्णय

बांगलादेशाच्या या दौऱ्यावर टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) टीमचा हिस्सा नव्हता. न्यूझीलंड दौऱ्यानंतर त्याला आराम देण्यात आला होता. अशातच आता सूर्यकुमारबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.

Dec 18, 2022, 05:22 PM IST

IND vs BAN Test: "रोहितला घरात बसायला सांग...", माजी दिग्गज खेळाडूचे धक्कादायक विधान

Ind vs Ban : दुसऱ्या टेस्टसाठी रोहित शर्मा (rohit sharma team) टीममध्ये परतणार आहे. त्यामुळे या खेळाडूची बॅटिंग पोजिशन बदलू शकते. याचदरम्यान  भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने (Ajay Jadeja) यांनी रोहित शर्मा बाबत मोठे विधान केले आहे. 

Dec 18, 2022, 04:08 PM IST

WTC Points Table मध्ये मोठा फेरबदल, टीम इंडिया फायनलच्या दिशेने मात्र 'या' संघाकडून धोका कायम

WTC Points Table: भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध मोठा विजय नोंदवताच, संघ WTC च्या ताज्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.  

Dec 18, 2022, 12:54 PM IST

World Cup : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, Team India ने नाहीतर यांनी रचला इतिहास

Blind T20 World Cup: भारताने अंधांचा टी 20 विश्वचषक जिंकला असून टीम इंडियाने फायनलमध्ये बांगलादेशचा पराभव करून वर्ल्ड कप ट्रॉफीवर कब्जा केला.

Dec 18, 2022, 11:48 AM IST

भारताला बांगलादेशचा पठ्ठ्या एकटा पुरून उरला, पदार्पण सामन्यात ठोकलं शतक!

नाद केला पण वाया नाही गेला, सिराजे डिवचलं पण त्याने शतक ठोकत दिलं प्रत्युत्तर!

Dec 18, 2022, 12:53 AM IST

IND vs BAN : टीम इंडियाचा बांगलादेशवर 120 धावांनी दणदणीत विजय

टीम इंडियाने (Team India) बांगलादेशवर 120 धावांनी मात केली आहे. 

Dec 17, 2022, 04:15 PM IST

IND vs BAN : LIVE सामन्यातली विराटची 'ती' चुक ऋषभ पंतने सुधारली, पाहा VIDEO त नेमकं काय घडलं?

IND vs BAN : शुभमन गिलच्या 110 आणि चेतेश्वर पुजाराच्या 102 धावांच्या शतकीय खेळीच्या बळावर टीम इंडियाने (Team India) बांगलादेशसमोर 513 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या 176 धावावर 3 विकेट पडल्या आहेत.

Dec 17, 2022, 02:13 PM IST

IND vs BAN: टीम इंडिया या 3 खिळाडूंच्या जोरावर जिंकणार पहिला कसोटी सामना, चौथ्या दिवशीच खेळ संपणार!

India vs Bangladesh: बांग्लादेश विरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया विजयापासून 10 विकेट दूर आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी संघाचे 3 गोलंदाज बांग्लादेशच्या फलंदाजांवर मात करु शकतात. 

Dec 17, 2022, 08:49 AM IST

Virat Kohli : पुजाराच्या वादळी शतकानंतर 'किंग कोहली'चं खास सेलिब्रेशन; Video आला समोर!

Virat Kohli Celebration Of Cheteshwar Pujara Century:  पुजाराने त्याचं 18 वं शतक झळकावलं आहे. त्याच्या कारकीर्दीतील पुजाराचं हे सर्वात वेगवान शतक ठरलं. पुजाराने जरी शतक केलं असलं तरी चर्चा आहे विराट कोहलीची...

Dec 16, 2022, 11:30 PM IST

चेतेश्वर पुजाराची गाडी सुसाट, शतक ठोकत पहिल्यांदाच केली अशी कामगिरी

लेट पण थेट, चेतेश्वर पुजाराने कसोटीमध्ये पहिल्यांदाच केली अशी कामगिरी

Dec 16, 2022, 05:49 PM IST

बिहारी की झारखंडी? Ishan Kishan आहे तरी कोण? इंटरनेटवरील चर्चेला उत्तर देत म्हणाला...

Ishan Kishan Ranji Trophy: बिहारी की झारखंडी?  Ishan Kishan आहे तरी कोण? ईशानची बॉडी लॅग्वेज आणि बोली भाषेमुळे ईशान बिहारी (Bihari) असल्याचं काहींचं म्हणणं आहे तर काहीजण तो झारखंडचा (Jharkhand) असल्याचा दावा करत आहेत.

Dec 16, 2022, 05:48 PM IST

Mohammed Siraj ने लिटन दासला नेमकं काय म्हटलं होतं? अखेर गोलंदाजाने केला खुलासा

सोशल मीडियावर लिटन दास आणि मोहम्मद सिराजचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनात प्रश्न होता, की सिराजने लिटन दासला काय सांगितलं? याचाच खुलासा सिराजने केला आहे.

Dec 16, 2022, 04:30 PM IST

IND vs BAN : शुभमन गिलची बॅट तळपली, बांगलादेशविरूद्ध ठोकलं दमदार शतक

IND vs BAN Shubman gill Century : बांगलादेशविरूद्धच्या (India vs Bangladesh) पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या शुभमन गिलने (Shubman gill) शतक ठोकलं आहे. 148 बॉलमध्ये त्याने हे शतकीय खेळी केली आहे

Dec 16, 2022, 02:36 PM IST